एकूण 313 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 17, 2019
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी किरण देशमुख...
मे 07, 2019
औरंगाबाद - पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती; मग या रेल्वे कुठे...
मे 04, 2019
बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही निकालाचे...
मे 03, 2019
मेहुणबारे (जळगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने काल (1  मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व तृतीयपंथीसह सुमारे अडीच हजार ग्रामस्थांनी महाश्रमदान केले....
एप्रिल 09, 2019
ईळेगांव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे दिगंबरराव, मारोतराव, कैलास, विलास या चार काळे भावांचे एकत्रित कुटूंब व मध्यम ते भारी प्रकारची ५० एकर जमीन आहे. विहीर, बोअरची सुविधा आहे. मात्र पाणी कमी पडू लागल्यामुळे गेल्यावर्षी कौडगांव शिवारात जमीन घेतली. तेथे बोअर खोदून दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे शेतातील...
एप्रिल 05, 2019
अमरावती मतदारसंघावर पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांच्या रूपाने भगवा फडकाविण्याच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून खेचून आणण्यासाठी चंग बांधलाय. त्यामुळे अमरावतीत काट्याचीच टक्कर पाहायला...
मार्च 31, 2019
हॉलिवूडचे विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांना खूप शोधांती आपल्या चरित्रपटासाठी कथानायक मिळाला आहे. स्पीलबर्ग ह्यांच्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कथानायक आहेत आपले केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले! लॉस एंजलिस - सध्याचा काळ हा राजकीय नेत्यांच्या चरित्रपटांचा...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 24, 2019
बिद्री - "मागच्या लोकसभेवेळी ज्यांची संगत केली, त्यांनी शेतकऱ्यांना फसवले म्हणून त्यांच्या विरोधात यावेळी प्रचार करणार असुन अशा लुच्चा सरकारला यापुढे आपण सोडणार नाही, शेतकऱ्यांना मानसन्मान मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, माझी लढाई अजून संपलेली नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला...
मार्च 24, 2019
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार राहणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे अशी लढत...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 14, 2019
सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. कमी...
मार्च 13, 2019
अमरावती : संपूर्ण देशाबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण तापायला लागले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या उमेदवाराला ते समर्थन देणार आहेत. त्यामुळे अमरावतीत थेट किंवा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत....
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 07, 2019
नाव असते त्या व्यक्तीची ओळख. म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्याआधी विचार करायला हवा, नाही का! एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, ""तुझा नातू खूप शूर होणार, ढाण्या वाघासारखा! आताच बातमी वाचली, कात्रज गार्डनमधल्या वाघिणीला चार पिल्ले झाली, त्यातल्या एका बछड्याचे नाव "सार्थक' ठेवलेय. मला तुझाच सार्थक आठवला...
मार्च 05, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील रत्नमंजिरी सोसायटीतील गणेश नाईक प्राथमिक शाळेत 12 खडीऐवजी 19 खडीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. शिक्षकांच्या विशेष प्रयत्नामुळे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दहावीचे पुस्तक वाचता येत आहे, तसेच कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन अगदी सहजरीत्या करीत आहेत.  जुळे...
फेब्रुवारी 20, 2019
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी त्याला सुरुंग लावला. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे शाबूत आहे....
फेब्रुवारी 14, 2019
सोलापूर - राज्य सरकारने चारा छावण्यांसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर येत आहेत. परंतु, अद्यापही छावण्या सुरू झाल्या नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्‍यांमधून आतापर्यंत एक हजार ४०३ कोटींचे तब्बल...