एकूण 140 परिणाम
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 14, 2018
शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या इमारतीचा...
डिसेंबर 12, 2018
शिर्डी  (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे संघटना बरोबर घेऊन लढावे लागणार आहे. भ्रष्ट आणि लुटारू व्यवस्था उभी करण्यासाठी एक माणुस पुरेसा आहे. आता राज्याचा मुख्यमंत्री पक्ष, नेते नव्हे शेतकरी ठरवणार आहेत...
डिसेंबर 07, 2018
टाकवे बुद्रुक - दीड वर्षांचा असतानाच त्याचे वडिलांचे छत्र हरपले, हे दु:ख कमी म्हणून की काय जन्मदात्री आई सोडून गेली. पोरक्‍या झालेल्या या नातवाला आजीने उराशी कवटाळले, तर वृद्ध आजोबांनी हॉटेलात कप-बशी धुवून त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलली. तो आता आठवीत शिकत असून, स्वप्नील मालपोटे त्याचे नाव....
डिसेंबर 02, 2018
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी खासदार डॉ. गुणवंत रामभाऊ सरोदे (वय 78) यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजाराने जळगाव येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने जळगावातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दुपार सव्वा बाराच्या सुमारास...
नोव्हेंबर 13, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...
नोव्हेंबर 10, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासाला स्थानिक नागरिकांनी पालिकेत येऊन टाहो फोडला, लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने नागरिकांच्या नशिबी नरकयातना आल्या. त्यातून...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे, ता.- "वीरशैव कक्‍कया समाज हा मेहनती आणि स्वाभिमानी आहे. हा समाज शिक्षण, गुणवत्ता आणि कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रात प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. या समाजाचे राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असून, तरुण पिढीने त्यात आपला वेगळा ठसा उमटवावा'', असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे...
ऑक्टोबर 13, 2018
मुक्रमाबाद :  रावी (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे आमच्या मुलीची छेड का काढलीस ? म्हणून गावातील काही लोकांनी व मुलीच्या नातेवाईकांनी एका तरुणाला मारहाण करत अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. तसेच या घटनेचे मोबाईलने चित्रीकरण करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा प्रकार रविवार (ता. ७ ) रोजी घडला. यातील...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑक्टोबर 09, 2018
जुन्नर - पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील साठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळेतील 41 प्राथमिक तसेच 13 माध्यमिक शिक्षकासह, दोन केंद्र प्रमुख, प्रत्येकी एक विस्तार अधिकारी, लिपीक, विषय तज्ञ व अपंग समावेशित शिक्षक अशा शिक्षकांचा समावेश...
ऑक्टोबर 07, 2018
उल्हासनगर : राज्यसरकारने शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी, अन्यथा जुन्या पेंशन योजने करिता हक्क समिती संघटनेचे आंदोलन शासन रोखू शकणार नाही. असे स्पष्ट करताना अनेक शाळा अनुदानापासून वंचित असून शासनाने याकडे लक्ष देऊन सर्व शाळांना वेतन व वेतनेतर अनुदान देऊन शिक्षणाची जबाबदारी स्विकारावी. असे...
ऑक्टोबर 04, 2018
वैराग - बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथे सोयाबीन पिकाची मळणी करीत असताना घाणेगांव ता. बार्शी येथील तरुणाचा मळणी मशीनमध्ये पाय अडकून दुर्दैवी मृत्यु झाला. त्याच्या मृत्युस निष्काळजीपणा, हयगय व दुर्लक्ष करून कारणीभूत ठरल्या प्रकरणी मालकाच्या विरोधात वैराग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना...
सप्टेंबर 27, 2018
वालचंदनगर खोरोची (ता.इंदापूर)- येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला सरपंचपदाची जागा खेचून आण्यामध्ये यश मिळाले. ११ पैकी ६ जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले अाहेत. खोरोची गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय भवानी ग्रामविकास...
सप्टेंबर 22, 2018
फुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या वर्षापासून उपाध्यक्ष मुस्लिम समाजाचा तरुण असतो. महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हिंदू- मुस्लिम व सर्वच जाती धर्माचे पदाधिकारी अग्रेसर...
सप्टेंबर 20, 2018
वाघोली : वि.शे.सातव विद्यालयाचा संस्था वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयास देणगी देणाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सदस्य प्रदीप कदम, माजी आमदार अशोक पवार, वासंती बोर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी एम एम पीरजादे,...