एकूण 531 परिणाम
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद - जिन्सी परिसरात पोलिस निरीक्षक म्हणून मिरवणाऱ्या एका तोतयाने दुकानदाराला गंडविले. आपण गुन्हे शाखेचे निरीक्षक असल्याचे सांगून त्याने चक्क किराणा माल घेऊन पैसे न देता निघून गेला. ही घटना तीन डिसेंबरला कैलासनगर भागात घडली. मोहंमद युनूस हाजी अब्दुल गफ्फार (वय ४१) हे कैलासनगर भागात राहतात....
डिसेंबर 04, 2018
महाड : ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने महाड तालुक्यातील पंदेरी गावामध्ये  विनापरवाना बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या माजी सरपंचाला व त्याला बंदूक पुरवणाऱ्या निवृत्त पोलिस उपअधिक्षा सह अन्य एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शस्त्र प्रकणात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचाच हात असल्याने...
डिसेंबर 03, 2018
कोरेगाव भीमा  : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमानदीवरील पुलाच्या वळणावर काल रात्री मोटारीच्या धडकेत दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी बॅरीगेडला धडकून खडड्यात गेल्याने मोटारीचाही चक्काचूर झाला. मृतांमध्ये संतोष मनु माने (वय ३८) व राजेंद्र काकुराम जाधव (वय...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला आलिशान घर देण्याच्या नावाखाली एका बांधकाम व्यावसायिकाने दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रवी किशन व आणखी एका आर्थिक सल्लागार व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या तीन संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने...
नोव्हेंबर 30, 2018
गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र,...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - मारहाण आणि शिवीगाळीची तक्रार मागे घेण्यासाठी चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी दुपारी चिंचवड स्टेशन येथे घडली. अनिता संजय भापकर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप लक्ष्मण शेडगे (वय 38, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) यांनी पिंपरी पोलिस...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा संचालक राहुल भुसारी याने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह सेल्फी काढले. त्याच्या मदतीने तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून गैरवर्तन करायचा. विरोध करणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीला त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. धंतोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ...
नोव्हेंबर 25, 2018
अमरावती - सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनंतर तीन मुलांची आई मुंबईतील युवकाच्या प्रेमात पडली अन्‌ दोन अपत्यांना वाऱ्यावर सोडून एका मुलीला घेऊन तिने पलायन केले. गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. २४) याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एजाज अन्सारी (नरिमन पॉइंट, मुंबई), असे गुन्हा...
नोव्हेंबर 22, 2018
अल अइन- एका महिलेने प्रियकराला घरी बोलावून, त्याचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. पुढे या मृतदेहाच्या तुकड्यांची तिने बिर्याणी करून जवळच बांधकाम करणाऱ्या कामगारांना खायला दिल्याची खळबळजनक घटना संयुक्त अरब अमीरातमधील अल अइन शहरामध्ये घडली आहे. या 30 वर्षीय महिलेने न्यायालयात आपला...
नोव्हेंबर 20, 2018
लातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन ट्रॅक्टर व एक मोटार सायकल असा एकूण पंधरा लाखाचा माल जप्त केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - नौदलामध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत सहा जणांची तब्बल ३६ लाखांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. इमान्ड्री त्रिनादी असे त्याचे नाव असून ते लष्कराचा माजी अधिकारी असल्याचे भासवत होता. त्रिनेत्राने विशाखापट्टणम येथे सरस्वती डिफेन्स अकादमी सुरू केली होती....
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर, साधना वर्तक व उमेश कोठावदे यांच्या विरुद्ध जमिनीची बनावट कागदपत्रे बनवुन फसवणुक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती माधव दिक्षीत यांनी विश्रांतवाड़ी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानकर विरुद्ध...
ऑक्टोबर 31, 2018
वरवंड - कडेठाण (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोमवारी (ता. २९) रात्री साडेनऊ वाजता गावात यात्रा उत्सवानिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.  याबाबत जखमी लक्ष्मण...
ऑक्टोबर 24, 2018
राजगुरुनगर : खेड पोलिसांच्या कोठडीतून 22 ऑक्टोबर रोजी पलायन केलेल्या दोन आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या त्यांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी आज (२४, ऑक्टोबर) अटक केली. सूरज शिवाजी भालेराव (वय १८), आकाश उर्फ बाबू कैलास गोरे (वय २४) व सचिन शांताराम मुरकुटे (वय २३) ( सर्व रा. मंचर, ता. आंबेगाव)...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये जुंपलेले भांडण चव्हाट्यावर आले आहे. यामुळे सरकारची होणारी नाचक्की थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप केला असून दोन्ही अधिकाऱ्यांना पाचारण करून खुलासा मागविला. दरम्यान, याप्रकरणात सीबीआयने...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई - हुंड्यासाठी दोन सुनांचा शारीरिक, मानसिक छळ करून त्यांना राजस्थानमध्ये दीड लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील विरारमध्ये उघडकीस आला आहे. या दोन्ही सुना सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी या दोघींच्या पतींसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  विरारमधील संजय आणि वरुण रावळ या...
ऑक्टोबर 13, 2018
पंढरपूर - पश्‍चिम बंगालच्या एका बड्या डाळिंब व्यापाऱ्याने पंढरपूर येथील जवळपास 30 अन्य व्यापाऱ्यांना सुमारे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन महिन्यांपासून हा बंगाली बाबू येथील व्यापाऱ्यांच्या हातवर तुरी ठेवून पसार झाला आहे. जाकीर नामक व्यापाऱ्याकडून आपली फसवणूक...
ऑक्टोबर 09, 2018
नाशिक - निऱ्हाळे येथील बंगल्याच्या तळघरात देशी-विदेशी मद्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला असून, दोघा भावांपैकी एकाला अटक केली. बोलेरो वाहनासह देशी-विदेशी १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या बंगल्यात अवैध मद्यसाठा असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क...
ऑक्टोबर 08, 2018
यवतमाळ : बनावट भारतीय नोटा बनवून त्या चलनात आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साडेसहा लाखाच्या नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. 7) सकाळी साडेदहाला तिवसा नजीक केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम....
ऑक्टोबर 08, 2018
नांदेड - विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची अडीच लाखांची फसवणूक प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या बाफना परिसरात राहणाऱ्या हरिप्रीतसिंग बलदेवसिंग ढिल्लो (वय 30) यांच्या ओळखीचा फायदा घेऊन नीलेश ऊर्फ नीलेशभाई चंद्रकांत पाटील (रा....