एकूण 24 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
चाकण - मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, ता. ३० रोजी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून धरपकडसत्र सुरू केले आहे. रात्री, अपरात्री तरुणांना पोलिस पकडून नेत आहेत. सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे. तरुणांची...
जुलै 11, 2018
महाड :  रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा तालुक्यांमध्ये भरदिवसा चोऱ्या, घरफोडी, मोटार सायकल व मोबाईल इत्यादी 22 चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच महाड, गोरेगाव, व माणगाव पोलिसांनी जेरबंद...
मे 27, 2018
सोमेश्वरनगर : येथे एका त्रेचाळीसवर्षीय नराधमाने अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी आज सहा-सात तासातच पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळविले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात बालकांचा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व अॅट्रॅासिटीअंतर्गत गुन्हा...
एप्रिल 05, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर यांनी केला होता. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश कोकण उपायुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच...
मार्च 31, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय...
मार्च 28, 2018
कोची : केरळमधील एका बाबाने महिलेशी जबरदस्ती करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने बाबाचे गुप्तांग कापले. त्यानंतर जखमी झालेल्या बाबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता एका महिन्याने बाबा पूर्णपणे बरा झाला आहे.  मागील महिन्यात केरळमधील बाबाने एका महिलेवर बलात्काराचा...
मार्च 09, 2018
मोखाडा : मोखाड्यातील खोडाळा गावात पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी पालघर गुन्हे अन्वेषण विभाग आणि मोखाडा पोलीस यांचे संयुक्त पथक पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासाची...
फेब्रुवारी 25, 2018
ठाणे : नागपूर न्यायालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी फरार झाला होता. राहुल प्रकाश गायकवाड (18) असे त्यांचे नाव आहे. त्याला अवघ्या 24 तासांत ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ठाण्यातून अटक केली.  नागपूर येथील धंतोली पोलिस...
फेब्रुवारी 21, 2018
सिंगापूर : बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, मूळचे भारतीय असलेल्या तिघांना बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी सिंगापूरमध्ये अटक करण्यात आली. या तिघांनी 2016 साली 13 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. त्यानंतर आज त्यांना अटक करून शिक्षा...
फेब्रुवारी 18, 2018
नालासोपारा, ता. 17 (वार्ताहर) : विरार-अर्नाळा हद्दीत बोळींज परिसरात 2014 मध्ये एका गोणीमध्ये नग्नावस्थेत विहिरीत मृतदेह आढळला होता. पोलिसांना तपासादरम्यान हा मृतदेह एका भिकाऱ्याचा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.  याप्रकरणी शुक्रवारी...
फेब्रुवारी 17, 2018
नोएडा : एका सहा वर्षीय बालिकेवर 48 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलने बलात्काराचा प्रयत्न केला. ही घटना ग्रेटर नोएडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.  याप्रकरणी पोलिसांनी संशयित नरेंद्र या पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली...
जानेवारी 25, 2018
नागपूर - पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एमआयडीसीचे निरीक्षक सुनील महाडीक, नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे आणि आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले.  सुनील महाडीक हे कृषी पदवीधर असून ते मूळचे अहमदनगर...
नोव्हेंबर 27, 2017
भांडवल, मजूरी, व्यवस्थापन व बाजारभाव यातून शेती व्यवसाय ओळखला जातो. फक्त बांधावर उभे राहून शेतीव्यवसायाला चालना मिळत नाही. त्यासाठी शेती करत पुरक व्यवसायाला चालना दिली तर अधिक प्रगती होताना दिसते. मत्सव्यवसाय हा देखील तसाच विषय आहे. मोठे भांडवल असले तरी योग्य व्यवस्थापनातून या व्यवसायात चांगले...
ऑक्टोबर 24, 2017
पाली (रायगड): सुधागड तालुक्यातील उन्हेरे (बुद्रुक) येथील अपर्णा फार्म हाऊसमध्ये विनापरवाना सार्वजनिकरित्या चालविल्या जाणार्‍या जुगार अड्ड्यावर सोमवारी (ता. 23) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांनी धाड टाकली. या धाडीत एकूण 76 हजार 910 रुपये किमतीचा माल...
ऑगस्ट 07, 2017
चंडीगड : तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी हरियाना भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला व त्याच्या अन्य एका साथीदारास पोलिसांनी आज अटक केली. विकास व त्याचा मित्र आशिष कुमार यांनी काल (ता. 4) रात्रीच्या सुमारास आपल्या गाडीचा पाठलाग केल्याची तक्रार सदर मुलीने पोलिसांकडे केल्यानंतर त्यांना...
जुलै 23, 2017
पाटण : येथे जिल्हा परिषदेच्या हायस्कुलमध्ये कालच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यासोबत आलेल्या संतोष नारायण झाडे (वय 35) यांचा काल रात्री मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.  हा प्रकार आज सकाळच्या सुमारास लोकांच्या लक्षात आला. झाडे हे मूळचे ...
जुलै 18, 2017
कर्जत : कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे गस्त घालत असलेल्या पोलिसांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. खांद्याला गोळी लागून एक पोलिस कर्मचारी जखमी,  मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पिकअपमध्ये चोरून गायी नेत असल्याने पोलिसांनी पिकअप थांबवण्यासाठी पाठलाग केला असता, पोलिसांच्या गाडीवर गोळीबार करण्यात...
जुलै 15, 2017
ठाणे - मुंब्रा येथे ऑगस्ट 2013 मध्ये बानो इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एकाच कुटुंबातील चार बांधकाम व्यावसायिकांची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. जीवनबाग येथील बानो ही तीन मजली इमारत कोसळून चार रहिवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी बांधकाम...
जून 16, 2017
कर्जामाफीवरील विरोधकांच्या आक्रमकतेला वेसण घालणार मुंबई  - शेतकरी कर्जमाफीच्या निमित्ताने विरोधक आक्रमक होऊ लागल्याने आघाडी सरकारच्या काळातील दहा कोटी रुपयांच्यावरील खरेदीच्या प्रकरणांची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि लेखा व कोशागरे संचालकांनी...
मार्च 24, 2017
हडपसर : मुलगा नसल्याच्या असूयेतून चुलतीनेच आपल्या सख्या पाच वर्षांच्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ येथे उघडकीस आली. पुतण्या हरवल्याचा दु:खात खोटे अश्रू गाळणाऱ्या क्रूर महिलेस हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक केली.  माणुसकी व नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेने हडपसर...