एकूण 1781 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या पालीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास...
डिसेंबर 10, 2018
घोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर देहूरोड (पुणे) येथील सैनिकी स्थळावर झाले. ब्रिगेड कमांडर ओ. पी. बिष्णोई, लेफ्टनंट कर्नल...
डिसेंबर 09, 2018
खामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़. नाशिक जिल्ह्यातील ४० व शहरी भागातील ३ पोलिस स्थानकातील सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक झालेल्या ६४ गुन्ह्यातील चार...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींपक्षा जास्त रकमेचे कर्ज थकित ठेऊन परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्लाचे लवकरच प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या (सोमवार) ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    विजय मल्ल्याच्या...
डिसेंबर 09, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची त्यांनी कबुली...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक यांच्यावर खुनी हल्ला करून पाचही संशयितांनी पोबारा केला होता.या प्रकरणी सहा तासातच तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.यातिल दोन संशयित...
डिसेंबर 08, 2018
पुणे - धायरीतील गारमाळ परिसरात एका तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला. वैष्णवी भोसले (वय १७, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.   सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील गारमाळ भागात गुरुवारी सायंकाळी एका १७ वर्षीय तरुणीचा...
डिसेंबर 07, 2018
देहू - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेत देहू आणि देहूरोडचा पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून शहरी पोलिस हद्दीत समावेश झाला. त्यामुळे देहूरोड शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या आणि गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुनंदा शिवाजी (ऊर्फ प्रमोद) वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे.  तिचा सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी शिवाजीसोबत...
डिसेंबर 07, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीत मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या श्‍वान भगिनी पोलिसांच्या सेवेतून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. राणी व राधा अशी या लॅबरोडार जातीच्या श्वानांची नावे आहेत.  राणीने स्थानिक...
डिसेंबर 07, 2018
नागपूर, ता. 6 ः शहरात तोतया पोलिसांनी हैदोस घातला असून केवळ दीड तासांत चौघांना लुटून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटना बुधवारी सकाळी 11 ते 11ः30 वाजतादरम्यान अजनी, बेलतरोडी, प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या प्रकारामुळे पोलिसांसमोर तोतया पोलिसांचे नवे आव्हान उभे झाले आहे. तसेच स्थानिक...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : अमली पदार्थ, मौल्यवान धातूंची तस्करी, तसेच काळ्या पैशांशी संबंधित संघटित गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सामंजस्यावर आधारित रणनीतीवर 21 हून अधिक देशांनी शिक्कामोर्तब केले आहे. महसूल गुप्तवार्ता यंत्रणा (डीआरआय), तस्करीविरोधी संचालनालय, तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
डिसेंबर 06, 2018
पुणे : सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाकडुन वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्याचे सत्र थांबण्यास तयार नाही. बुधवारी रात्री उशिरा कसबा पेठ व खडकी येथे गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला.  वारजे माळवाडी, बोपोडी, हडपसर येथील गाड्या जाळपोळ व तोडफोडच्या घटना ताज्या असतानाच...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत धुळेकरांनी...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
डिसेंबर 06, 2018
येरवडा - एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल सव्वापाचशे गुन्हेगारांच्या मुसक्‍या येरवडा पोलिसांनी आवळल्या आहेत. प्रतिबंधक कारवाईअंतर्गत सहायक पोलिस आयुक्तांकडे सव्वाचारशे गुन्हेगारांचा, तर चार टोळ्यांसह वीस अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ चारच्या उपायुक्तांकडे दिल्याची माहिती येरवडा...
डिसेंबर 06, 2018
उच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात. प्रश्‍न आहे तो उत्तम राज्यव्यवस्थेचा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीची गतकालश्रेणी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व निती आयोगाने संयुक्तपणे...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - सांताक्रूझ परिसरातून दोन गुंडांना पोलिसांनी अटक करून चार पिस्तुले आणि 29 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान ऊर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमानी अशी त्यांची नावे आहेत. कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी भांडण झाल्यानंतर बंगाली मुंबईत स्वतःची...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...