एकूण 2074 परिणाम
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 18, 2019
पुणे : पुण्यात रेल्वे रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होतोय का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे समोर आलेली धक्कादायक माहिती. पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये रेल्वे रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळल्या.   'एप्रिल मे...
मे 16, 2019
पिंपरी : 'टिकटॉक ऍप'वर हातात कोयता घेऊन एका लावणीवर डान्स करतानाच्या 'व्हिडिओ'मुळे रहाटणीतील एका गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली. दीपक आबा दाखले (वय 23, रा. रहाटणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दीपक याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी 'टिकटॉक'चा वापर करून 'व्हिडिओ' तयार केला होता. या व्हिडिओत कोयता...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे. माहिती...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 14, 2019
कोल्हापूर - इचलकरंजीतील जर्मन गॅंगवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सहा संशयितांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी चार मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण केली.  अविनाश शेखर जर्मनी (वय...
मे 14, 2019
पुणे - गजा मारणे व छोटा राजन टोळीचे सदस्य असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व तीन काडतुसे असा सव्वालाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.  जमीर मोहिद्दीन शेख (वय २६, रा. भूगाव), त्याचा साथीदार अजय सुभाष चक्रनारायण (वय २३, रा....
मे 13, 2019
कोल्हापूर - बेकायदा खासगी सावकारीसह भूखंड माफीयाची टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकच्या ‘एसएस गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गॅंगविरोधात दिलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानुसार साखरे,...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 12, 2019
शेगाव : शहरात जानोरी रोडवरील रेल्वे गेटजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे वय साधारण 30 वर्षे आहे. शेगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. मागील आठवड्यातही खामगावला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून झाल्याची घटना घडली होती. राजेश उर्फ...
मे 12, 2019
सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं. "जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते...
मे 11, 2019
पुणे : सराईत गुन्हेगार निल्या वाडकर याच्या खून प्रकरणातील आणि 'मोक्का'अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. श्रावण काशिनाथ सावगावे (वय 22, रा. आनंद मठ, जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी तळजाई पठार येथे आला असल्याची माहिती दत्तवाडी...
मे 11, 2019
मुंबई - लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या मोहम्मद सैफ असगरअली चौधरी या तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अभिनेता बनण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलो; मात्र अपयश आल्यामुळे गुन्हेगारीकडे वळलो, अशी कबुली त्याने दिली.   उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी...
मे 09, 2019
पुणेः महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रीतील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुणे: दुकानाला बाहेरून कुलूप असल्यानेच त्या 5 जणांचा गेला जीव (व्हिडिओ) पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (व्हिडिओ) सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यास अटक प्रेम प्रकरणातून तरुणावर गोळीबार...
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून ...
मे 08, 2019
पुणे - शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीतील छोट्याशा खोलीत राहणारा एक तरुण. एका गुन्ह्यातील शिक्षा संपवून कारागृहाबाहेर पडला. त्यानंतर या उदयोन्मुख ‘भाई’च्या स्वागतासाठी टोळकीच्या टोळकी आली. शंभर दीडशे तरुण आणि त्यांच्या पाच-पन्नास दुचाकींच्या गर्दीत, बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्‍यांचे आवाज...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली....
मे 08, 2019
पुणे - कार्ला गडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवी मंदिराच्या शिखरावरील कळस चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्‍या मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी आवळल्या. सोन्याचा मुलामा दिलेला पंचधातूमधील अडीच किलोचा दीड वर्षापूर्वी चोरीला गेलेला कळस परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. राहुल भागवत गावंडे,...
मे 06, 2019
पुणे - बुधवारी सायंकाळी सहाची वेळ. स्वारगेट बसथांब्यावर थांबलेले एक आजोबा बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडले. त्यांच्या डोक्‍याला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. त्या वेळी ड्युटी संपवून घरी निघालेल्या राजनंदिनी साळवे व भाग्यश्री वाघमारे या दोन तरुण महिला पोलिस कर्मचारी पुढे आल्या, त्यांनी आजोबांना...