एकूण 101 परिणाम
मे 21, 2019
पुणे - मुलगा होत नसल्याने घराबाहेर काढलेल्या पत्नीला घरखर्चासाठी दरमहा २० हजार रुपये अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ओ. ए. साने यांनी दिला आहे.  मुलगा व्हावा म्हणून शबाना यांच्या अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. याचबरोबर मुलगा होत नाही म्हणून पती...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'...
मार्च 25, 2019
अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने आपल्या चित्रपटात काम करावे किंवा आपल्या कथेतील भूमिकेला दीपिकाच न्याय देऊ शकते, हे खरं तर दिग्दर्शकांना वाटणे सहाजिकच आहे. कारण दीपिकाने आजपर्यंत केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याच आहेत. अगदी 'ओम शांती ओम', 'लव आज कल', 'कॉकटेल' ते अलिकडच्या काळातील '...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 09, 2019
चौकटीतली ‘ती’  चाकोरी सोडून वेगळं जगू पाहण्याची, चौकट मोडून स्वतःला व्यक्त करण्याची आस स्त्रियांमध्ये असतेच. समाजबंधनामुळं प्रत्येकीला ही आस प्रकट करता येत नाही. ती प्रकट करणाऱ्या स्त्रीला ‘बंडखोर’ हे विशेषण लागतं. आरती बोस अशाच काही बंडखोर स्त्रियांपैकी एक. तिचं बंड एवढंच की ती ‘रांधा-वाढा-उष्टी...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हा फार महत्त्वाचा आहे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाला स्ट्रगल काही चुकलेला नाही. महिला म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरीच आव्हाने आली, बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. पण सगळ्या आव्हानांना, अडचणींना सामोर जात मी आज ऑस्करपर्यंत मजल मारली आहे...
फेब्रुवारी 20, 2019
14 फेब्रुवारीचा तो दिवस देशाला हादरवणारा ठरला. पुलवामा इथं आदिल दर या दहशतवाद्यानं 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनं संपूर्ण देश शोकसागरात बुडालं. सर्वत्र संताप आणि बदल्याची भावना आहे. राजकारणात एकमेकांची...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) एकूण 42 जवान हुतात्मा झाले असून, हुतात्मा झालेल्या जवानांची नावे खालीलप्रममाणे आहेत. 1. जयमाल सिंह- 76 बटालियन 2. नसीर अहमद- 76 बटालियन 3. सुखविंदर सिंह...
फेब्रुवारी 04, 2019
अक्कलकोट - आपल्या स्वतःच्या घरात चित्रकलेचा कोणताही प्रबळ वारसा नसताना स्वतःची प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अक्कलकोटचे युवा चित्रकार किरण होटकर यांची गरुड झेप घेतली आहे. त्यांनी आता सातासमुद्रापार कला सादर करून नाव कमावले आहे. आणि येत्या एप्रिल महिन्यात अमिरिकेसारख्या देशात जाऊन आपली चित्रे...
नोव्हेंबर 04, 2018
माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली असून येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे रणवीरने ट्विटरवर सांगितले आहे. बॉलिवूडचे हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी अनेक दिवसांपासूनची चर्चा आता...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर गाजरं फेकली. ऐनवेळी ताफ्यात घुसलेल्या...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज...
ऑक्टोबर 04, 2018
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण हिचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. पण ही उत्सुकता आता संपली असून दीपिका लवकरच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिका काम करणार आहे. लग्नाचा...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - पळीपंचपात्र, ताम्हण, मखमली आसन, चौरंग, विड्याची पाने, जानवी जोड, रुमाल, कापसाची माळावस्त्रे, सोवळे, सुपाऱ्या, हळद-कुंकू, तांदूळ, धूप, दीप, उदबत्त्या, ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी पुस्तके अन विविध प्रकारच्या सीडीजने बाजारपेठ सजली आहे. विशेष म्हणजे बाप्पांच्या स्वागतासाठी आणि हजरत हसन, हुसेन...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना याकडे डोळेझाक करणार्‍या...
जुलै 04, 2018
जुन्नर (पुणे) : 'सर्व सामान्यांची आर्थिक अडवणूक न होता आर.टी.ओ.च्या विविध सेवा शासकीय दराने तत्परतेने मिळतील असे पिंपरी-चिंचवड आरटीओ विभाग प्रमुख आनंद पाटील यांनी सांगितले.  जुन्नर येथे डिजिटल इंडिया अंतर्गत आर.टी.ओ. सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत...
जून 21, 2018
नवी दिल्ली : ''अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा यांविरोधात आवाज उठवला होता. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले'', असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले.  ...
मे 28, 2018
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राझी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे. राझीमुळे 100 करोड क्लब मध्ये पोहोचायचा मान अमृता खानविलकरला मिळाला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने...
मे 12, 2018
वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला...