एकूण 55 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली असून येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे रणवीरने ट्विटरवर सांगितले आहे. बॉलिवूडचे हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी अनेक दिवसांपासूनची चर्चा आता...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज...
ऑक्टोबर 04, 2018
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण हिचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. पण ही उत्सुकता आता संपली असून दीपिका लवकरच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिका काम करणार आहे. लग्नाचा...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना याकडे डोळेझाक करणार्‍या...
जुलै 04, 2018
जुन्नर (पुणे) : 'सर्व सामान्यांची आर्थिक अडवणूक न होता आर.टी.ओ.च्या विविध सेवा शासकीय दराने तत्परतेने मिळतील असे पिंपरी-चिंचवड आरटीओ विभाग प्रमुख आनंद पाटील यांनी सांगितले.  जुन्नर येथे डिजिटल इंडिया अंतर्गत आर.टी.ओ. सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत...
जून 21, 2018
नवी दिल्ली : ''अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा यांविरोधात आवाज उठवला होता. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले'', असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले.  ...
मे 28, 2018
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राझी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे. राझीमुळे 100 करोड क्लब मध्ये पोहोचायचा मान अमृता खानविलकरला मिळाला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने...
मे 12, 2018
वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला...
मे 03, 2018
"मसान', "रमण राघव', "लव पर स्क्वेअर फूट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विकी कौशल आता मेघना गुलजार दिग्दर्शित "राझी' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याचाशी मारलेल्या गप्पा...  "राझी' चित्रपटाबद्दल व तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल...
मे 02, 2018
शहरात स्वतंत्र थिएटर प्रस्तुत 'काव्यकलश' हे हिंदी-उर्दू कवि संमेलन लवकरच सादर होणार आहे. संत कबीर ते गुलजार यांच्या कविता आणि शायरींनी या संमेलनाची मैफिल रंगणार आहे. येत्या शनिवारी 5 मे ला सायंकाळी 5:30 ते 8:00 या वेळेत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेम रस ते वीर रस अशा सगळ्याच...
एप्रिल 20, 2018
अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या सिनेमात दिसणार आहे. ‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे. पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला या सिनेमात उर्दूमध्ये संवाद...
एप्रिल 19, 2018
मुंबई : 'एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे प्रसिद्ध अॅनिमेटेड गाणं बनवणारे भीमसेन खुराना यांचे मुंबईत एका रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांना अॅनिमेशन लघुपटांसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.  खुराना यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. काल रात्री जुहू येथील...
एप्रिल 10, 2018
मुंबई : बबली अभिनेत्री आलिया भट ही कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्यात अग्रेसर आहे. आता ती दिसणार आहे अॅक्शन थ्रिलर भूमिकेत. 'राझी' या सिनेमाच्या नुसत्या ट्रेलरनेच प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आलिया या सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. आलिया सहमत असे तिच्या भूमिकेचे नाव आहे.   ‘जंगली...
मार्च 19, 2018
पुणे - ‘पंचतुंड नररुंड माळधर’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘सूरत पियाँ की छिन बिसुराई’, ‘गुलजार नार ही मधुबाला’....संगीत नाटकांच्या शृंखलेतील ही नाट्यपदे... विलंबीनाम संवत्सराच्या प्रारंभाला... अर्थातच चैत्र शुद्ध पाडव्याला गायक राहुल...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - बडोदे येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे यंदाचे 91 वे संमेलन आहे. त्यानिमित्ताने ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने अवघ्या 91 रुपयांत प्रसिद्ध पुस्तक विकत घेण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. ही योजना 15 मार्चपर्यंत आहे. योजनेनुसार 91 पुस्तकांचे 91 संच यानिमित्ताने विक्रीसाठी...
जानेवारी 21, 2018
पिंपरी - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायद्यातील सुधारणेबाबत संकेतस्थळावर अपडेशन सुरू असल्याने राज्यभरातील दुकाने व आस्थापना नोंदणीचे कामकाज 22 डिसेंबरपासून ठप्प आहे. त्यामुळे व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. मात्र, कामकाज निश्‍चित कधी सुरू होणार, याबाबत माहिती नसल्याचे पुणे कामगार उपायुक्त बाळासाहेब...
जानेवारी 04, 2018
सूपरमुनमुळे चंद्र आजपासून अंमळ मोठा दिसणाराय. यानिमित्ताने सहज म्हणून सिनेमातली चंद्राची गाणी आठवायला बसलो तर गुलजारचं "मोरा गोरा रंग लई ले, मुझे शाम रंग देई दे' आठवलं. खरंतर या गाण्याच्या मुखड्यात चंद्र नाही. अंतऱ्यात आहे. पण या गाण्याबरोबर आठवला तो नुतन नाही साधनाचा चंद्रासारखा मुखडा. तो ही "ओ...
डिसेंबर 31, 2017
"दंगल' सिनेमात वडिलांच्या भूमिकेत असलेल्या आमिर खानला त्याचं कुस्तीचं स्वप्न त्याच्या दोन्ही मुलींकडून पूर्ण करवून घ्यायचं असतं. कुस्ती करायची तर व्यायाम करायला हवा, खाण्यावर बंधन हवं, लवकर उठणं वगैरे शिस्त हवी...या सगळ्याला कंटाळून लहान मुलींनी आपली व्यथा आणि शिस्तबद्ध वडिलांबद्दलची तक्रार एका...
डिसेंबर 17, 2017
सरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग. ‘म  न रे तू काहे ना धीर धरे,’ हे महंमद रफी यांनी गायलेलं गीत सरोदवादनानं सुरू होतं...