एकूण 16 परिणाम
जून 30, 2019
World Cup 2019 : इंग्लंडच्या 337 धावा; भारताची परीक्षा... हवाई दलाची क्षमता वाढणार; रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी करार... Mann Ki Baat : चला जलसंकटावर मात करू... विराट म्हणतोय, आज पाकिस्तान आम्हाला पाठिंबा देणार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग...
जून 30, 2019
वर्ल्ड कप 2019  लीड्स : अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी गुलबदीन नईब यालाच मॅन ऑफ द मॅच चा किताब द्या का तर त्याच्यामुळेच पाकिस्तान सामना जिंकले आहेत, अशा शब्दात अफगाणिस्तानच्या कर्णधार गुलबदीन नईब सोशल मीडियावर ट्रोल केले जात...
जून 30, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ : उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची लढाई तीव्र होत असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानकडून आलेले पराभवाचे संकट कसेबसे दूर केले. अवघे दोन चेंडू आणि तीन विकेटने विजय मिळवला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्‍त्यात चौथ्या स्थानी मजल मारली. इमाद वसिम आणि वाहेब रियाझ यांनी 18...
जून 29, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ : उपांत्य फेरी अवाक्‍यात आल्यामुळे आक्रमणाला धार आलेल्या पाकिस्तानने शनिवारच्या सामन्यात अफगाणिस्तानला 9 बाद 227 धावांत रोखले. फॉर्मात आलेल्या शाहिन आफ्रिदीने पुन्हा चार विकेट मिळवण्याची कामगिरी केली.  तळ्यात मळ्यात करत असलेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून विश्‍वकरंडक...
जून 25, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : अर्धशतक आणि कमी धावात पाच बळी अशी वर्ल्डकपमधील विक्रमी कामगिरी करणाऱ्या शकिब अल हसनच्या अष्टपैलू खेळामुळे बांगलादेशने अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आपले आव्हान कायम ठेवले.  भारतीय फलंदाजांची सव्वादोनशे धावा करताना दमछाक झाली, त्याच...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : रोस बाऊलच्या ज्या मैदानावर भारतीय फलंदाजीची सव्वादोनशे धावा करताना दमछाक झाली त्याच मैदानावर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध 7 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली. शकिब हसन आणि मुशफिकर यांनी भारतीय फलंदाजांनी केलेल्या चुका टाळल्या आणि सावध अर्धशतके केली.  शनिवारी याच मैदानावर...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ अधिकृतरित्या वर्ल्ड कपच्या बाहेर पडला आहे. आज त्यांचा सामना बांगलेदशविरुदध  होणार आहे. त्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने बांगलादेशला ''आम्ही तर संपलोच आहोत तुम्हालाही सोबत घेऊन जाऊ'' अशी ताकीद दिली...
जून 22, 2019
साऊदम्प्टन : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट...
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सुसाट सुटलेल्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनला कसे थांबवावे हे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना सुचत नव्हते. अशावेळी कर्णधार गुलबदीन नैब पुढे सरसावला मात्र, त्याने अत्यंत हास्यास्पद आणि चुकीच्या पद्घतीने मॉर्गनला ...
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : यजमान इंग्लंडने मायदेशातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडत अफगाणिस्तानची धुळधाण उडविली. इंग्लंडने 150 धावांनी दणदणीत विजय संपादन केला.  कर्णधार मॉर्गनने पुढाकार घेत अफगाण गोलंदाजीची दाणादाण उडविली. 398 धावांच्या आव्हानासमोर अफगाणिस्तानला 8 बाद 247 इतकीच...
जून 18, 2019
मॅंचेस्टर : चौकारांपेक्षा षटकारांची अधिक बरसात झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पुरती धुलाई केली. यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 6 बाद 397 धावांचा हिमालय त्यांनी उभा केला. इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गनने तुफानी शतक करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक...
जून 02, 2019
ब्रिस्टल : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला सात विकेट राखून हरवित विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.  अफगाणिस्तनला 207 धावांत रोखल्यानंतर कांगारूंनी 35व्या षटकात विजय साकार केला. बिनीचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 89 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार फिंच याच्यासह त्याने 96...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 22, 2019
बेलफास्ट (आयर्लंड) : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 126 धावांनी हरविले. याबरोबरच अफगाणिस्तानने दोन सामन्यांची मालिकात 1-1 अशी बरोबरी सोडविली.  पहिला सामना आयर्लंडने 72 धावांनी जिंकला होता. या वेळी अफगाण फलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यांनी प्रथम फलंदाजी...
एप्रिल 06, 2019
काबूल : अफगाणिस्तान निवड समितीने कर्णधार असघर अफगाणला तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यामुळे संघातील खेळाडू चांगलेच भडकले आहेत. फिरकीपटू राशिद खान आणि अष्टपैलू महंमद नाबी यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.  ''निवड समितीने घेतलेला हा निर्णय अत्यंत बेजबाबदार आणि एकतर्फी आहे. माझा या निर्णयला...