एकूण 17 परिणाम
जानेवारी 27, 2020
अकोला : रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्‍व आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये याबाबत काम कमी आणि दिखावाच जास्त झाला. आता याउलट काम करावे लागेल. कामही करावे लागेल आणि त्याचा गाजावाजाही. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. उद्याचा काळ निश्‍चितच बदलेला असेल, असे...
डिसेंबर 04, 2019
अकोट (जि.अकोला) : रस्त्याचे बांधकाम सुरू असताना कामात अडथळा करणे व शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना इजा पोहोचविण्याच्या प्रकरणात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना अकोट न्यालयाने शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीन महिने तर शासकीय कर्मचाऱ्याला...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले असून, नऊ विद्यमान आमदारांना त्यांच्या पक्षांनी डच्चू दिला. त्यांच्या जागी नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. त्यातील आठ आमदार एकट्या भाजपचे असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यातील एक प्रमुख वजनदार नाव आहे. अनेक इच्छुकांना...
फेब्रुवारी 26, 2019
अकोला : शासकीय अधिकार, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन देण्यात येत असते. त्याचबरोबर आमदार, खासदार यांना सुद्घा कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 30 माजी आमदार आणि त्यांच्या पत्नींना निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक 72 हजार...
ऑक्टोबर 20, 2018
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  गांधी-जवाहर बाग येथून सुरू होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 25, 2018
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द घडली आहे. त्यामुळे पवारसाहेबांबाबत बाळासाहेब जे काही बोलले ते खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा...
सप्टेंबर 04, 2018
अकोला - उझबेकीस्तान येथे आयोजीत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी खुल्या वजन गटात पहेलवान विदर्भ केसरी युवराज गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाकडून युवराज गावंडे कुराश स्पर्धेत खेळणार असून ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कुराश स्पर्धा उझबेकीस्तान...
मार्च 24, 2018
महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक...
डिसेंबर 09, 2017
वर्धा ( कोळझर )  – माझा शेतकरीराजा विष खावून मरत आहे आणि तुम्ही कर्जमाफीची ऐतिहासिक जाहिरातबाजी करत आहात. तुम्हाला सत्तेची मस्ती आलीय का ? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कोळझर येथील सभेत सरकारला केला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. कुठल्या...
सप्टेंबर 05, 2017
अकाेला : श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकाेल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती म्हणून आेळखल्या जाणाऱ्या श्री. बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लाेकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.  यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय...
जून 20, 2017
अकाेला - ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्येविराेधात प्रखरतेने प्रकाश टाकण्यात आला हाेता. त्याचधर्तीवर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हुंडाबळीविराेधात जनजागरण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार...
मार्च 18, 2017
यवतमाळ - महागाव येथे रविवारी (ता. १९) होऊ घातलेल्या ‘एक दिवस...अन्नदात्यासाठीही’ या आंदोलनात राज्यातील नेतेमंडळी सहभागी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांसह महागावात अन्नत्याग करणार आहेत. जगाच्या पोशिंद्याच्या वेदनेचे राजकारण करीत सर्वांनीच जखमेवर...
फेब्रुवारी 01, 2017
अकोला : काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात हुतात्मा झालेल्या आनंद गवई यांच्यावर बुधवारी येथील मोर्णे नदीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील हजारो नागरिकांनी आनंदला श्रद्धांजली वाहिली.  नियंत्रण रेषेजवळच बंदीपूर जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये...
जानेवारी 25, 2017
अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या...
जानेवारी 25, 2017
अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या...
जानेवारी 13, 2017
अकोला : वऱ्हाडाच्या राजकारणात शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधले. मात्र, जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना गुलाबरावांची पक्षात उणीव भासत असल्याने त्यांनी गावंडेंना पुन्हा...