एकूण 123 परिणाम
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
मे 13, 2019
दुष्काळात तेरावा महिना तसा लोकसभा निवडणुकीचा महिना सरला.. भीषण दुष्काळाच्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळे त्याकडे दुर्लक्षच झाले म्हणायचे.. बरं तर एप्रिल महिन्यातच राज्यातील निवडणुकीचे टप्पे पार पडले, ते मे महिन्यात असते तर "दुष्काळात चौदावा महिना' अशी नवी संकल्पना समोर आली असती.. निवडणुका आटोपताच...
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 03, 2019
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील (ऊर्फ लकी टेलर) यांच्याविरुद्ध आज 17 पैकी 15 संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही म्हणून युतीच्या नेत्यांच्या आदेशान्वये हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्याचे संचालकांतर्फे सांगण्यात आले. ...
एप्रिल 27, 2019
उल्हासनगर : ''तुमच्या नावात ठाकरे आहे म्हणून पूजा आहे. ठाकरे काढा बरं..अशा खड्या बोलात शिवसेना उपनेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना सुनावले. कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरातील कॅम्प...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ) पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचा...
एप्रिल 19, 2019
अमळनेर ः कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे म्हटले आहे. अशा देशविरोधी ताकदींना मदत करणाऱ्यांना घरी बसविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ प्रताप मिल...
एप्रिल 19, 2019
काही कठोर निर्णय घेऊन आपल्या देशाचे नाव जगभरात उंचावणारा पंतप्रधान निवडणे आवश्‍यक आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्या मूलभूत सुविधांचा विचार करणारा, देशपातळीवर कणखर नेतृत्व...
एप्रिल 16, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा...
एप्रिल 12, 2019
भुसावळ : सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपल्यामुळे व आपले पक्ष गब्बर झाल्यामुळे आपापसांत लढणे सुरू झाले आहे, हे अमळनेरच्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे, त्यापेक्षाही वरिष्ठ पातळीवर परिस्थिती कठीण होती. मात्र, देशाच्या...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 11, 2019
अमळनेर ः चोपडा नाका येथे पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे महायुतीच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काळ्या पट्या गळ्यात घालून आंदोलनकर्त्यांनी 'पाडळसरे धरण झालेच पाहिजे‘चे घोषणा फलक दाखवून चोपडा नाक्यावर निदर्शने केली.  वर्षानुवर्षे रखडलेले पाडळसरे धरण शीघ्र गतीने...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
एप्रिल 05, 2019
भाजप शिस्तबद्ध आणि संघटनक्षम पक्ष म्हटला जातो. परंतु, जळगाव मतदारसंघातील सुरवातीपासूनच उमेदवारीचा घोळ पाहता, इच्छुकांच्या साठमारीने पक्षाच्या शिस्तबद्धतेलाच सुरुंग लागला आहे. भाजपत अगदी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला पक्षाचा उमेदवार बदलला गेला. आमदार उन्मेष पाटील यांना...
एप्रिल 04, 2019
जळगाव ः जळगाव लोकसभा मतदारसंघात आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपतर्फे आमदार उन्मेष पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार स्मिता वाघ यांनी पूर्वी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी भाजपने वाघ यांची उमेदवारी रद्द करून आमदार पाटील यांना...
एप्रिल 02, 2019
जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद, महापालिकेत...
मार्च 27, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने 20 स्टार प्रचारकांची यादी आज (बुधवार) जाहीर केली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, आदेश बांदेकर, नितीन बानगुडे पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासह 20 जणांचा स्टार...
मार्च 23, 2019
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. यात पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ वगळण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुका पूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघात येतो. नव्याने स्थापन झालेल्या मतदारसंघाचे पहिले नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. 2014 मध्ये पुन्हा...