एकूण 321 परिणाम
मार्च 20, 2019
आज होळी. वसंतोत्सवाचा प्रारंभ. मुळातच आपण उत्सवप्रिय. त्यात होळीपासून रंगपंचमीपर्यंत साजरा होणाऱ्या या रंगोत्सवाइतका नटवा, नखरेल उत्सव दुसरा नाही. वर्षभर इच्छांना मुरड घालत, जनरीतीप्रमाणे वागताना उसळणं, उफाळणं, नाचणं, गाणं, रंगवणं विसरावंच लागतं. त्यामुळं हे सारं मुक्तपणे करण्याची मुभा असलेल्या...
मार्च 15, 2019
पुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...
मार्च 15, 2019
चिरंजीव विक्रमादित्य : (खोलीचे दार धाडकन ढकलत) हे बॅब्स...मे आय कम इन!  उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत) नेमकी हीच वेळ का रे सापडते तुला?  विक्रमादित्य : (रागारागाने) मी रागावलोय तुमच्यावर!  उधोजीसाहेब : (झोपायच्या तयारीत...) अस्सं? उद्या राग काढीन हां! आता दूध पिऊन झोप बरं!! गुड नाइट! ...
मार्च 13, 2019
औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी (ता. सोयगाव) येथील शेतकरी सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. या गावात शिक्षित व अभ्यासू शेतकऱ्यांची संख्या चांगली असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा ते नेहमीच अवलंब करीत असतात. कापूस हे भागातील मुख्य पीक आहे. अलीकडील काळात बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात...
मार्च 08, 2019
कापडणे ः "ऐका हो ऐका... आपल्या गावात आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. सर्व ग्रामस्थांनी होळी चौकात उपस्थित राहावे हो...!' अशी दवंडी ग्रामीण भागात आजही दिली जाते. यातून गावपण जोपासण्याची परंपरा आजही टिकून आहे. अशी दवंडी देणाऱ्या पुरुषांचे कणखर अन्‌ पहाडी आवाज गल्लोगल्ली घुमतात. मात्र, पुरुषांची...
मार्च 08, 2019
ब्रेड अँड रोझेस, बाई ब्रेड अँड रोझेस! घोषणा ऐकून पोरी अजून किती उत्साहित होतेस? शंभर वर्ष होऊन गेली अजूनही तुझे तेच! तेच कष्ट, तेच दु:ख तश्‍शीच लागते ठेच! तुझ्या आधीच्या काही जणी होत्या घास ‘‘नुसता घास नको, शेठ हवा गुलाबाचा सुवास!’’ पोटासाठी घास हवा, गंध! अन्यायाच्या कोठडीत नशीब आहे बंद! ब्रेड अँड...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
मार्च 03, 2019
नांदेडजवळ नेरली कुष्ठधाम ही संस्था आहे. कुष्ठरोगातून बाहेर पडलेली जवळपास तीस जोडपी इथं राहतात. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक त्यांना जवळ करायला तयार नाहीत. या ज्येष्ठांचा आजार कमी झाला; पण समाजाचं मानसिक अनारोग्य तसंच आहे. या ज्येष्ठांना घराची दारं बंद झाली आहेत. त्यांना गरज आहे ती नात्याच्या...
मार्च 03, 2019
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुमारे अडीच किलोमीटर परिघात "रेड झोन'च्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिणामी, परिसरातील सर्व नवी बांधकामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मंगळवारी (ता. 5) महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  हवाई दलाने "एनडीए'ला...
फेब्रुवारी 28, 2019
राज्याचे अर्थचित्र समग्रपणे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यापुढे उभे करणे हे अर्थसंकल्पाद्वारे व्हायला हवे. पण तसे झालेले नाही. वित्तीय तुटीविषयीचे मौन बरेच बोलके आहे. दुष्काळ निवारणाशी संबंधित बाबींसाठी केलेली भरीव तरतूद आणि नव्याने सवलतींची खैरात करण्याचा टाळलेला मोह याच फक्त अर्थसंकल्पाच्या जमेच्या...
फेब्रुवारी 26, 2019
कोल्हापूर - हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाईन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे साकारत आहे. तब्बल ११ कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गार्डनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसाने खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. जिल्ह्यात 67 टक्केच पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी वातावरण आहे. असे असले तरी तुरीच्या उत्पादनात प्रतिहेक्‍टर गतवर्षीपेक्षा चार क्विंटलची घट झाली. जिरायती व बागायती कपाशीच्या...
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 22, 2019
ताई, तुम्हाला कुठली हवी? मोदी साडी की प्रियंका साडी? मार्केटमध्ये नवीन आहे ताई, पुन्हा येणार नाय अशी घडी! साडी दाखवू? बरं बरं! ‘‘अरे गुलाब, ते जुनं बंडल उघड बराच माल उरलाय, त्यातली एखादी चांगली घडी उलगड’’ ताई, ही बघा मोदी साडी आहे की नाही भारी? झगझगीत पॅटर्न, सुरतची प्रिंट रंगसंगती...
फेब्रुवारी 21, 2019
उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदत ठेवीचे पैसे मिळत नसल्याने खातेदाराचा मानसिक तणावातून ह्रदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. ही रक्कम त्वरीत मिळावी या मागणीसाठी कुटुंबियांनी खातेदार असलेले गुलाब पारशेट्टी यांचा मृतदेहच जिल्हा बँकेच्या...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 14, 2019
आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. काही लोकांना वाटते की हे काय फॅड. काही जुनी वयस्कर मंडळी म्हणतात आम्ही काही असे कधी सांगितले नाही, पण आमचे संसार झालेच ना चांगले. पण मला खात्री आहे की आजही आजी किंवा आजोबांनी जर माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगितले तर आजी नवपरिणीता सारख्याच लाजतील आणि आजोबा...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
फेब्रुवारी 13, 2019
सांगली -  व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्‍वभूमीवर फुल बाजारात तेजी नसल्याने त्यांचा रंग मात्र फिका झाला आहे. सकाळी सुरवातीस घाऊक व्यापाऱ्यांनी गुलाबाला 350 ते 400 रुपये शेकडा असा दर काढला; नंतर मात्र तो 150 रुपयांपर्यंत खाली घसरला.  मिरजेतील शेतकरी बाजार दरवर्षी व्हॅलेन्टाईन डे च्या आदल्या दिवशी फुलून...