एकूण 10 परिणाम
November 23, 2020
नवी दिल्ली - देशात 2014 ला सत्तांतर झाल्यापासून काँग्रेसला जवळपास प्रत्येक निवडणुकीत दणका बसत आहे. अद्याप त्यांना भाजपला शह देण्यात यश आलेलं नाही. दरम्यान पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्नही सुटलेला नाही. त्यातच आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर देत कार्यपद्धतीवरून टीकाही केली आहे....
November 22, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावर आपलं मौन सोडलं आहे. काँग्रेसच्या पराभवाला मी पक्षाच्या नेतृत्वाला जबाबदार धरणार नाही, पण आपण स्थानिक पातळीवर...
November 21, 2020
नवी दिल्ली - राजकीय पिछेहाट होणाऱ्या काँग्रेसच्या संरक्षणविषय, परराष्ट्र व्यवहार विषयक आणि आर्थिक धोरणाला दिशा देण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन समित्यांची नियुक्ती केली आहे. आर्थिक, सुरक्षा विषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका...
October 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांचे महागठबंधन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला उत आला आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या राजवटीनंतर आता एँटी-इन्कम्बसीचे वातावरण असल्याचे बोललं जात आहे. एनडीएतील प्रमुख घटकपक्ष...
September 27, 2020
नवी दिल्ली : राज्यसभेत 20 सप्टेंबर रोजी कृषी विधेयकांना पारित केलं गेलं. हे विधेयक आवाजी मतदानाद्वारे मंजूर करण्यात आलं होतं. मात्र आता कृषी विधेयकाच्या मंजूरीवेळी नियमांचं पालन केलं गेलं नसल्याच्या आरोप सरकार आणि उपसभापतींवर होतोय. कामकाजावेळेच्या टीव्ही फुटेजवरुन हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे...
September 24, 2020
नवी दिल्ली - कृषी सुधारणा विधेयके संसदेत गदारोळामध्येच मंजूर करण्यात आली असल्याने राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता देऊ नये, तसेच ती  सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती आज अठरा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना...
September 22, 2020
सध्या देशात कृषी विधेयकावरून जोरदार चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांना आणि विरोधी पक्षांना विश्वासात न घेता त्यांच्याशी कसलीही चर्चा न करता ही विधेयकं पारित केल्याचा मोदी सरकारवर आरोप आहे. या विधेयकांविरोधात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या...
September 22, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकाला विरोध करताना राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले असून आता निलंबन मागे घेईपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी...
September 14, 2020
नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापतीपदी सत्तारुढ भाजप आघाडीचे उमेदवार व संयुक्त जनता दलाचे हरिवंश नारायण सिंह उर्फ हरिवंश यांची आज अपेक्षेनुसार फेरनिवड झाली. कॉंग्रेस आघाडीतर्फे (यूपीए) हरिवंश यांच्या बिहारचेच असलेले राजद उमेदवार प्रा. मनोज झा हे विरोधी उमेदवार होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या...
September 14, 2020
कोरोनाच्या सावटाखाली आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावर कॉंग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करून सोनिया गांधी यांनी गेल्याच महिन्यात नेतृत्वाविरोधात आवाज उठवू पाहणाऱ्या बड्या नेत्यांना जोरदार धक्‍का दिला आहे. सोनिया यांनी हे फेरबदल करताना "टायमिंग'ही अचूक साधले आहे! आता या बदलाबाबत...