एकूण 1162 परिणाम
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर इंडियन ऑइलने 6.17 लाख कोटी...
मे 20, 2019
पिंपरी - आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. यामुळे अग्निशमन दल कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोचण्याचा प्रयत्न करते. शहरातील जवळपास आठशे गल्ल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या बंबास जाण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे त्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्‍न...
मे 18, 2019
पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे. रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास होत असे....
मे 18, 2019
पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) थकबाकीपोटी पीएमपीने नऊ कोटी रुपये गुरुवारी दिले. उर्वरित रकमेबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करणार आहोत, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच पीएमपीची सेवा सुरळीत राहील, असा विश्‍वासही...
मे 15, 2019
प्रश्‍न : दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्याला जिंकण्याची खात्री कितपत आहे? ही निवडणूक जिंकण्याबाबत आपल्याला किती आत्मविश्‍वास आहे? आणि या आत्मविश्वासाचे कारण काय? उत्तर : मागच्या निवडणुकीपेक्षा या वेळी जिंकण्याचा आत्मविश्‍वास अधिक आहे. पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश आलं आहे, हे...
मे 15, 2019
नगर : भल्या सकाळी झोपेत असतानाच छपराला आग लागली. काही कळायच्या आत शेजारील महिलेने झोपेतून जागे करत झोपडीच्या दरवाजातून बाहेर काढले अन्‌ आधीच मोडका असलेला संसार जळत राहिला. दुष्काळीस्थितीत आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी संसाराची राखरांगोळी बघण्याची दुर्दैवी वेळ त्या ज्येष्ठ...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे रंगीत छायाचित्र काढण्यासाठी मी 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हे छायाचित्र ई-मेलच्या साह्याने पाठविले होते,'' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या नव्या दाव्याने त्यांना पुन्हा एकदा टीकेचे...
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
मे 12, 2019
लग्न लावताना शेवटचं मंगलाष्टक संपल्याबरोबर मंडपात एकच गदारोळ माजतो. जेवणाची व्यवस्था दुसरीकडं केलेली असेल तर त्या बाजूला जणू माणसांचं धरणच फुटतं! बसल्याजागी व्यवस्था असेल तर लग्न लावतानाच अनेकजण सोईची जागा हेरून बसतात. "आपल्या लोकांना शिस्त नाही' हा आरोप अशा वेळी अगदीच चुकीचा वाटतो! कारण, मंडपात...
मे 10, 2019
संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे खाडीपट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनावर महसूल विभागाने धाड टाकून वाळूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत 6 सक्‍शन पंप व 4 बोटी नष्ट केल्या. याची किंमत 30 लाखांहून अधिक असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. ही कारवाईला 9 मे...
मे 09, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात गेल्या सहा सत्रांमध्ये शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे मोठी घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये 3 मे पासून घसरण सुरु असून आज देखील कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण सुरु झाली आहे. चालू महिन्यात कंपनीच्या  बाजारभांडवलात तब्बल 10 अब्ज डॉलरची म्हणजेत 69...
मे 09, 2019
गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही, पण ही...
मे 09, 2019
पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा...
मे 07, 2019
मंगळवेढा (सोलापूर) : नगराध्‍यक्षा अरुणा माळी यांचा मनमानी कारभार, खोट्या तक्रारी, प्रमाणकावर स्‍वाक्षरीसाठी अडवणूक करणे व प्रशासकीय कामांतील हस्‍तक्षेपास कंटाळून कर्मचाऱ्यांनी 8 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदनाच्‍या प्रती प्रधान सचिव सो. मा. आयुक्‍त तथा...