एकूण 258 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसगळती होऊन भीषण स्फोट घडल्याची घटना शनिवारी रात्री कल्याण पूर्वेतील नेतवली येथे घडली. यात उमेश देऊळकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील ओमकार सोसायटीमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. देऊळकर...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहराच्या ऐतिहासिक कचराकोंडीतून बोध घेऊन औरंगाबादचे इंदूर करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. वर्षभरानंतरही इंदूर "दूर'च राहिले असून, शहरवासीयांना अद्याप कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असले, तरी जून महिन्यापूर्वी...
फेब्रुवारी 14, 2019
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वायगाव येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्र व रोकड जळुन खाक झाले. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. कुटुंबिय मजुरी कामावर गेले असल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. ही घटना सोमवारी (ता.११) सकाळी...
फेब्रुवारी 14, 2019
वाळवा - सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास एका घरात आग लागली. यात घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली. वाळवा येथील बाराबीगा परिसरात ही घटना घडली झाले. स्फोटांमुळे आग पसरून 24 शेतमजुरांची राहती घरे खाक झाली. आगीत सुमारे पन्नास लाखांची हानी झाली आहे....
फेब्रुवारी 14, 2019
शेगाव - 'स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी व समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे. कमिशन वाढीबाबत केंद्र सरकारला दोन वेळा पत्राद्वारे विनंती करण्यात आली. आता स्वस्त दुकानदारांना जास्तीचा व्यवसाय मिळावा, यासाठी पांढरे रॉकेल, उज्ज्वला गॅस, तसेच खासगी गॅस...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनीत एका दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. मंगळवारी (ता. 12) पहाटे चारच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली. स्फोटाच्या काही सेकंद आधी प्रसंगावधान राखल्याने महिलेचा जीव वाचला; तर दुसऱ्या मजल्यावर मोठा...
फेब्रुवारी 12, 2019
उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-...
फेब्रुवारी 12, 2019
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन तुटवडा यामुळे मेटाकुटीला आलेल्या टीएमटीचा कारभारच आता गॅसवर आहे. कारण, टीएमटीच्या बसेसना सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : घरामध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वडा-पाव, समोसे बनविणारे चौघे कामगार भाजुन जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजता कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजवळील एका घरात घडली. दरम्यान अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग शमवली. कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजजवळच्या वसंत मित्र...
फेब्रुवारी 09, 2019
कळे - येथील यशवंत सहकारी बॅंक लुटून चोरट्यांनी ६५ लाख ७८ हजार ३६५ रुपये किमतीचे सोने व आठ लाख ५६ हजार ५५५ ची रोकड असा एकूण ७४ लाख ३५ हजार ९२० रुपयांचा ऐवज लुटला. कळे-बाजारभोगाव मार्गावरील कळे बाजारपेठेत काल (ता. ७) रात्री बारा ते दीडच्या सुमारास ही लूट केली. तिजोरी फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस...
फेब्रुवारी 04, 2019
कऱ्हाड : कॉम्पलेक्स मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला शॉर्ट सर्कीटने आग लागते, काही मिनीटातच सगळे कॉम्पेक्स मोकळे होते अन् प्रत्येकजण रस्त्यावर येतो. अग्नीशामक दलास कळविण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो, त्याचवेळी इमारतीत राहणाऱ्या महाविद्यालयीन दोन युवती धाडसाने आग लागलेल्या फ्लॅटमध्ये शिरतात अन् दोन तास...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीमुळे सर्वसामान्य माणूसही आता विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न पाहू शकतो, असे हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना गोयल यांनी देशातील विमान क्षेत्राची प्रगती सांगितली. ठळक मुद्दे  उज्वला...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज (बुधवार) निशाणा साधला. ते म्हणाले, ''मोदीजी तुम्ही खूप खोटं बोलता. तुमच्यासमोर एक पाईप लावला तर मग पाहू गॅस येतो का'' राहुल गांधी म्हणाले, जिथे कुठं जाऊ तिथे सांगू, की अत्यंत चांगली गोष्ट पाहिली आहे आपण...
जानेवारी 28, 2019
मानवत : शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोट होऊन सहा दुकाने जळून खाक झाली. ही घटना सोमवारी (ता. 28) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील बसस्थानक परिसरातील कॅनेरा बॅंकसमोर भास्कर काळे यांचे शिवशंकर टी हाऊस नावाचे हॉटेल आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी...
जानेवारी 28, 2019
घोडेगाव - गॅस गिझरचा वेग वाढविल्याने निर्माण झालेल्या कार्बन मोनॉक्‍साइड वायूमुळे बाथरूममध्ये गुदमरून श्री क्षेत्र भीमाशंकर येथील सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. आदित्य (वय १७) व अभिषेक नवनाथ पांडे (वय १४) अशी त्यांची नावे आहेत.  या दुर्घटनेमुळे भीमाशंकर परिसर हेलावून गेला. त्यांच्यावर...
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर...
जानेवारी 08, 2019
येरवडा: शहरातील सर्वच सिलिंडर वितरण करणाऱ्या वितरकांकडे तोलन काट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर अनेक गॅस वितरकांनी त्यांच्या कार्यालयातील तोलन काटे गेली अनेक वर्षांपासून मुद्रांकन व तपासणीच...
जानेवारी 07, 2019
मुंबई - दुर्बल, वंचित, मागास घटकांना केवळ शंभर रुपयांत म्हणजे मोफत घरगुती गॅसजोडणी देणाऱ्या "उज्वला योजने'च्या प्रचाराचे टार्गेट केंद्र सरकारने या योजनेत गॅस कनेक्‍शन पुरवणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. या योजनेचा प्रचार खेड्यापाड्यांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी...
जानेवारी 04, 2019
डोंबिवली - गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असतानाच डोंबिवलीत घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरलेला गॅस कमर्शियल सिलिंडरमध्ये भरून बाजारात विकला जात होता. कल्याण क्राईम ब्रॅंचने डोंबिवलीतील एका गॅस गोडाऊनवर छापा टाकत याचा...