एकूण 1764 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून दुपारचे अन्न सोडले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.  लालूप्रसाद यादव यांना चारा गैरव्यवहार प्रकरणी...
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 23, 2019
मुंबई : माझ्या जीवनात मी विरोधी पक्षातही काम केले. लोकशाहीत सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकशाहीचा हा सर्वांत मोठा विजय आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. गडकरी म्हणाले, जनता निवडणुकीत आपला कौल देते. आपण सर्व मिळून मान-मर्यादेचा सन्मान केला पाहिजे. जनतेच्या...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 22, 2019
लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास अवघे 24 तास असताना मतदानयंत्राचा (ईव्हीएम) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे बिहार, पंजाब, हरियाना अशा काही राज्यांत "ईव्हीएम' एका ठिकाणांहून अन्यत्र हलवण्याचे काम खासगी गाड्यांमधून आणि सुरक्षेविना होत असल्याचे "व्हिडिओ' मंगळवारी व्हायरल झाले...
मे 21, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच...
मे 18, 2019
मंगळवेढा : तालुक्यात सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यात जनावराला बारकोड प्रणाली करण्यासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ दिली असून छावणीतील सर्व जनावाराला बारकोड प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना छावणी चालकांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली. सध्या तालुक्यांमध्ये जनावरांच्या 54...
मे 18, 2019
नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनीच माध्यमांच्या प्रश्‍...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे. माहिती...
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मे 15, 2019
नागपूर - दोन बॅंकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याने सक्तवसुली संचालनालयाने तायल समूहाच्या शहरातील एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. या मालमत्तेची किंमत ४८३ कोटी इतकी आहे.  तायल समूहाच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यात एम. एस. ॲक्‍टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स जयभारत टेक्‍सटाइल्स अँड रियल इस्टेट...
मे 14, 2019
रतलाम ः देशात "मोदी लाट' नाही असा दावा दिल्लीतील पंडित करत आहेत. मात्र, प्रत्येक घरात "मोदी लाट' निर्माण होते आहे. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहून अनेक जण चिंतेत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.  मध्य प्रदेशातील रतलाम येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत...
मे 13, 2019
बीड - चारा छावण्यांमध्ये जनावरांची खोटी संख्या दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघड झाला असून, अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर छावण्यांतील जनावरांची संख्या तब्बल 17 हजारांनी घटली आहे. जनावरांच्या बोगस नोंदीतून छावणीचालकांचा पाच कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होता....
मे 13, 2019
नाशिक - नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर वाचविण्यासाठी सुधारित आयटी रिटर्न भरण्याचा सल्ला चांगलाच महागात पडला आहे. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याने परतावा (रिफंड) मिळविण्याच्या अमिषाला बळी...
मे 11, 2019
पणजी : विधानसभा पोट निवडणुकीत माहिती हक्क कार्यकर्ते ऍड आयरीश रॉड्रिग्ज यांनी गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा जाहीर केला. पणजीवासियांनी राजकारण शुद्ध करण्यासाठी, कोणताही डाग नसलेले वेलिंगकर यांनाच निवडून देण्याचे आवाहन करतानाच सामाजिक कार्यकर्ते वेलिंगकर यांना पणजीत प्रचार...
मे 11, 2019
उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा गैरव्यवहार होत असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुजारी किशोर गंगणे आणि ऍड. शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुजारी...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...