एकूण 1123 परिणाम
मार्च 21, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच पकडून दिले. इंग्लंडमधील बँक कर्मचाऱ्याच्या हुशारीने नीरव मोदीला पकडण्यास यश आले. लंडनमध्ये मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी नीरव मोदी...
मार्च 21, 2019
लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली. मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्‍वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त...
मार्च 20, 2019
येवला - कुठलेही राजकारण नाही, फक्त ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ निवेदन देऊन उपोषणाला बसले. विशेष म्हणजे दोनदा निवेदन दिले तरीही प्रशासनाने परवानगी न घेता उपोषण केल्याचा ठपका ठेवून मुरमी येथील नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात...
मार्च 20, 2019
नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये अटक वॉरंट बजावले जाणे, ही सुखद वार्ता असली तरी अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीही आहे. नीरवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्याला पकडून भारतात आणण्यासाठी इतके दिवस कोणते प्रयत्न झाले? पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...
मार्च 20, 2019
नागपूर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून रखडलेल्या 15 कोटींच्या कामाचे प्रस्ताव आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यावर या कामांच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत सदस्यांनी संशयास्पद निविदा मंजुरीचे प्रस्ताव नामंजूर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये...
मार्च 18, 2019
मुंबई : आपल्या फटकाऱ्यांनी विरोधकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'चौकीदार' या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. ''देशाचे हजारो कोटी रूपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत पडलेला देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच हे आता पंतप्रधान मोदींनी...
मार्च 18, 2019
सुरत : सुरतमधील एका विद्यार्थ्याने 'नरेंद्र मोदी : गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान' या विषयावर पीएचडी केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोक्सी असून त्याने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठांतर्गत मेहुलने 'Leadership under Government - case...
मार्च 17, 2019
जे डाव्या वा मध्यममार्गी विचारांचे असतात त्यांना आपल्याकडे सहसा सेक्‍युलर म्हटले जाते. अलीकडे त्यांची छद्म-धर्मनिरपेक्षतावादी अशीही संभावना केली जाते. उजव्या विचारसरणीला सेक्‍युलॅरिझम वा धर्मनिरपेक्षता मान्य नाही, अशीही मांडणी केली जाते. पण हा सेक्‍युलॅरिझम म्हणजे काय? मुंबईत अलीकडेच झालेल्या ‘...
मार्च 15, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  व्हिसा...
मार्च 15, 2019
अकोला - ‘देशाच्या राजकारणात सध्या दबाबतंत्राचा नवीन फंडा सुरू झाला आहे. देशभर काँग्रेसशी कोणत्याही पक्षाची युती होऊ नये म्हणून दबावतंत्राचा वापर होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे सूतोवाच त्या उद्देशानेच आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी अकोला येथे केला. समझोत्याचे...
मार्च 14, 2019
हैदराबाद - आंध्र प्रदेशातील आठ कंपन्यांनी बनावट बिलाद्वारे केलेला २२४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे.  या गैरव्यवहारातील प्रमुख संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १९.७५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर लोखंड...
मार्च 14, 2019
परभणी - दहावी व बारावीच्या परीक्षेत मराठवाड्यात कॉप्यांचा सुळसुळाट काही कमी झालेला नाही. कॉपी करण्याचे नाना प्रकार पुढे येत असताना परभणी जिल्ह्यातील "हायटेक विद्यालया'च्या केंद्राने तर कळसच चढविला. दहावीच्या भूमिती विषयाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मनसोक्त कॉपी करता यावी, यासाठी...
मार्च 11, 2019
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी  कष्टाचे पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित पद्धत म्हणून आजही अनेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवतात. मात्र अधिकृत बँका - वित्तीय संस्था यांच्यापेक्षा जास्त व्याजाचे...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या "आयएल अँड एफएस'मधील गुंतवणुकीची झळ जवानांच्या कल्याणकारी निधीला बसण्याची शक्‍यता आहे. लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तीन फंड असून, त्यातील बहुतांश निधी "आयएल अँड एफएस'च्या रोख्यांमध्ये गुंतवण्यात आल्याची...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरार असलेला हिरेव्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नीरव मोदी हा लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला असून, त्यासाठी इंटरपोल आणि ब्रिटन सरकारशी संपर्क...
मार्च 10, 2019
मुंबई : दरवेळी निवडणुकांपूर्वी एक हल्ला घडवला जातो. त्यामुळे या निवडणुकीपूर्वीही एक हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडवला जाईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिन...
मार्च 09, 2019
मुंबई : महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे 6 हजार 300 कोटी रुपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने पंकजा मुंडे यांच्या विभागात माफियाराज असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकाराने सरकारचे तोंड काळे केल्याची टीका कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. या प्रकरणात मोठा...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी लष्कराची, हवाई दलाची असताना त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी आज सरकार व स्वतः पंतप्रधान घेतात ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली.  दरम्यान, शहिदांच्या बलिदानाचा वापर...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - ‘रॉबर्ट (वद्रा) तुम्ही खरोखर प्रामाणिकच आहात. तुमच्या घराण्याच्या कोट्यानुसार तुम्ही भारतरत्न सन्मानासाठीच पात्र आहात...’ गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावर भाजपने आज ट्‌विटरच्या माध्यमातून केलेली ही उपरोधिक टिप्पणी चर्चेचा विषय ठरली. या घराण्यातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी व...