एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : आजचे 'यंगस्टर्स' कुठल्या 'स्टाईल' ला ऍडॉप्ट करतील, हे सांगणे अवघड आहे. सध्या देशभर 'दहीहंडी' उत्सवाचं वातावरण असल्याने त्याच प्रकारची हेअर स्टाईल करून घेण्याकडे तरुण पिढीचा कल दिसत आहे. परळ, भोईवाड्यातील पिक्सी आर्ट युनिसेक्स सलूनमध्ये 'दहीहंडी' उत्सवानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर...
ऑगस्ट 23, 2019
गोकुळाष्टमी : पुणे - दहीहंडी व वीर गोगादेव उत्सवासाठी गर्दी टाळण्यासाठी मध्यवर्ती भागासह लष्कर परिसरामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये पाच ते रात्री दहापर्यंत बदल करण्यात आला आहे.  बंद मार्ग, पर्यायी रस्ते  शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएल बस शिवाजीनगर येथील स. गो. बर्वे...
ऑगस्ट 23, 2019
गोकुळाष्टमी : आज मी बाजारात गेले. पाहते तर काय चोहीकडे शाडूच्या मातीच्या निळ्या-सावळ्या रंगांची मोरपीस लावून नटलेल्या कृष्णाच्या मूर्ती होत्या. जशा कृष्णाच्या अनेक लीला त्या लिलांचे हुबेहुभ रूप मूर्तीकारांनी मूर्तीमध्ये उतरवले. त्या मूर्ती पाहण्यात मी दंग झाले. लोणी खाणार, तोंडाला लोणी...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी :  देवकी मातेच्या कुशीतून जन्मलेला श्रीकृष्ण नंद यशोदेच्या गोकुळात, गोपगोपींच्या सहवासात मोठा झाला. या श्रीकृष्णाच्या लीला अगाध. या सर्व भागवत पुराणातून आपल्याला ऐकायला मिळतात. मायावी पुतनादी राक्षसीनीपासून सर्वांना वाचवले, गोवर्धन पर्वत करंगुलीवर उचलला, कंसाचे निर्दालन...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी : सोडिल्या शिदोरी । काला करी दही भात ।।  घ्या रे अवघे समस्त। हरी गोपाळासी देत।।  काही न ठेवा उरी। आजि देतो पोटभरी।।  सेना बैसला द्वारी। प्रसाद वाढितो श्रीहरी।।  संत सेना महाराजांचा हा काल्याचा अभंग होय. एक छोटासा, सरळ अर्थ प्रतिपादणारा, पण भावार्थगर्भ प्रासादिक असा हा अभंग...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी : "गोविंदा'  गोकुळाष्टमी म्हटले, की आठवते उंचच उंच बांधलेली दहीहंडी ! रंगीबेरंगी पताका, लोकांची अमाप गर्दी, दहीहंडीकडे उंचावलेल्या नजरा, चापल्य अंगी असणारे विविध क्रीडा मंडळांचे तरुण अन्‌ सळसळता सांघिक उत्साह ! बलदंड शरीरयष्टीचे पुढे सरसावतात, एकमेकांच्या...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी :  गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिजबाला...  श्रावण महिन्याचे आगमन आणि सणांची रेलचेल हे समीकरण जणू ठरलेलेच! पावसाचा जोर काहीसा ओसरलेला! वातावणातील मंदधुंद मस्तीमध्ये धरित्रीच्या हिरव्यागार दुलईवर अलगद अवतरणाऱ्या सणांपैकी गोकुळाष्टमी हा सण म्हणजे दे धम्माल! ...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी : दहीहंडी कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी भारतातील अनेक राज्यात विशेषतः उत्तरेकडील राज्यात होणारा सोहळा. पूर्वी दूध, दही, लोणी व इतरही खाद्यपदार्थ, कुत्रे, मांजरी यांच्यापासून संरक्षण म्हणून मडक्‍यात वा गोल भांड्यात घालून उंचावर म्हणजे जवळजवळ छतावरच टांगून ठेवत. खट्याळ व धाडसी...