एकूण 507 परिणाम
मे 21, 2019
निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (नीलेश) गुंजाळ (वय...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या असल्यामुळे प्रवाशांची...
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय १२, रा....
मे 12, 2019
भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी...
मे 09, 2019
पुणेः महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रीतील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुणे: दुकानाला बाहेरून कुलूप असल्यानेच त्या 5 जणांचा गेला जीव (व्हिडिओ) पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (व्हिडिओ) सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यास अटक प्रेम प्रकरणातून तरुणावर गोळीबार...
मे 09, 2019
परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध...
मे 08, 2019
 नाशिकः शिर्डी राहता, वैजापूरसाठी आवर्तन सोडल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ  झाली आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे रामकुंडाजवळ पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. लक्ष्मण मीना(वय18) असं तरुणाचं नाव आहे. रामकुंडाला लागून असणाऱ्या गांधी तलावात बुडून त्याचा मृत्यु झाला....
मे 06, 2019
परभणीतील ४६ गावे, पाच वाड्यांत ५८ टॅंकरने पाणीपुरवठा परभणी - मे महिना सुरू होताच पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून आता बहुतांष गावांतील पाणीपुरवठ्याचे श्रोत आटले असून ग्रामस्थ रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. आतापर्यंत २१८ गावांतील २७३ विहिरींचे...
एप्रिल 30, 2019
गेवराई - तालुक्‍यात उष्णतेचा पारा वाढत असून रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शासकीय पाणीपुरवठा करणारे टॅंकर पाणी नसल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक...
एप्रिल 29, 2019
धरणांत केवळ ३.२५ टक्‍केच पाणी; पिण्याच्या पाण्याचे संकट गडद औरंगाबाद - यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील सर्व ८७२ धरणांत केवळ ३.२५ टक्‍केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सूर्य आग ओकत असतानाच धरणातील पाणीसाठा किरकोळ स्वरूपात शिल्लक राहिल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची...
एप्रिल 27, 2019
नगर : ''लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील राजकीय दिशा ठरविणार आहोत. तूर्त पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी दिवंगत वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे अधुरे राहिलेले काम व स्वप्न सरकारच्या मदतीने पूर्ण करण्याचे...
एप्रिल 26, 2019
मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो-३ मार्गातील बोगद्यांचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. एकूण ३२ पैकी नऊ बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) देण्यात आली. मेट्रो-३ हा ३३.५ किलोमीटरचा प्रकल्प पूर्णपणे भूमिगत असून, त्यासाठी २३ हजार...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही...
एप्रिल 20, 2019
    सिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका आल्या, की हा विषय ऐरणीवर येत राहिला अन्‌ निवडणुका झाल्यावर "ये रे माझ्या मागल्या' ही स्थिती कायम राहिली. नेमक्‍या अशा स्थितीत दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्नशील...
एप्रिल 16, 2019
लातूर - राज्यातील पाण्याची समस्या हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यातून पंधरा वर्षांपासून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. या प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी दिला आहे. विविध प्रकल्पांच्या...
एप्रिल 15, 2019
औरंगाबाद - कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भीक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ७१ तालुक्‍यांतील पाणी खोल गेले आहे. यासाठी ८७५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील पाण्याची पातळी...
एप्रिल 15, 2019
औरंगाबाद : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 71 तालुक्‍यांतील पाणी खोल गेले आहे. यासाठी 875 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील पाण्याची पातळी...