एकूण 90 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
नांदेड - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘गोदावरी महामहोत्सव’ला शुक्रवारी सुरवात झाली. सोमवती अमावस्या असल्यामुळे परिसरासह परराज्यांतूनही शहरात दिंड्या दाखल झाल्या असून, गोदावरीच्या पवित्र पात्रामध्ये स्नान करण्यासाठी सोमवारी (ता.चार) भाविकांनी गर्दी केली होती. नांदेड शहराला ऐतिहासिकसोबतच...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 31, 2019
नांदेड : मागील दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या देविदास बारसे यांचा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह शहराच्या डंकीन परिसरात गोदावरीच्या किनारी बुधवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापडला. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  उमरी (ता....
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद : औरंगाबादच्या साई टेकडी भागात झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात चिखलठाणा पोलिसांना यश आले. एका दुकानात सोबत काम करणाऱ्या तरुणाने खून केल्याचे उघड झाले. त्याला बुधवारी (ता. 30) अटक करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संजय जयसिंग निंभोरे (वय 23, रा. मिसारवाडी, औरंगाबाद) असे...
जानेवारी 08, 2019
नाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात...
डिसेंबर 27, 2018
नाशिक : नाशिकचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गोदावरी नदीला आलेली अवकळा स्मार्टसिटीच्या माध्यमातून दूर केली जाणार आहे. प्रदूषण थांबविण्याबरोबर गोदावरीचे सुशोभीकरण होणार आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर जानेवारीत प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे.  स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची...
नोव्हेंबर 27, 2018
शहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात उभे केले. एक प्रकारे प्रकल्पांची पायाभरणीच म्हणता येईल. मनसेच्या प्रकल्पांमुळे राज्यभर चर्चा होऊ लागली. किंबहुना प्रकल्प कसे हवेत, हे पाहण्यासाठी...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय कात्रीत मराठवाडा अकारण होरपळत असल्याने तेलंगणच्या धर्तीवर मराठवाडा वेगळे राज्य करा, असा संतापाचा सूर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत उमटल्याची माहिती समोर आली आहे.  शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - आठ तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थितीमुळे टॅंकरची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अडीचशेवर गावांत सध्या पाणीटंचाई असून, ५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, टंचाई निकषानुसार चार दिवसांत ९३ गावांत पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीची माहिती घेतली. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे दुष्काळी...
ऑगस्ट 22, 2018
नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  आज पहाटे भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगाव येथे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यातील कोंढी येथील नाल्याच्या काठावरील...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे, तसेच प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत 75 हजार कोटी रुपयांची विविध कामे विहित मुदतीत दर्जेदाररीत्या पूर्ण करण्यात येणार आहेत. वर्षभरात 25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले. ...
ऑगस्ट 01, 2018
गंगापूर : मराठाला समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गोदावरी नदीत बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आज (ता. 1) कायगाव (ता. गंगापूर) येथील रामेश्वर मंदिर परिसरात झाला. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, मुक मोर्चानंतर शांत झालेला मराठा काकासाहेब...
जुलै 29, 2018
सायखेडा - एक पस्तीसवर्षीय तरुण धावतपळत तीन दिवसांपूर्वी नांदगाव पोलिस ठाण्यात आला. ‘साहेब, मी माझ्या बायकोला नेण्यासाठी निफाडहून आलो, पण मला बायकोने आणि नातेवाइकांनी खूप मारले हो.’ त्याचे केविलवाणे भाव पाहून नांदगावचे पोलिस निरीक्षक शेख यांनी त्याची विचारपूस करताच तो सांगू लागला, की साहेब, मी आठ...
जुलै 29, 2018
औरंगाबाद - राज्यभर मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी (ता. २८) आठ तरुणांनी सिडकोतील हनुमाननगरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल पाच तास हे आंदोलन झाले. प्रशासनाने आश्‍वासनाचे पत्र...
जुलै 25, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात आता आक्रमक रुप धारण केले आहे. औरंगाबाद येथील कायगावात गोदावरीत उडी घेऊन काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. काल विष प्राशन केलेल्या जगन्नाथ सोनवणे या आंदोलनकर्त्याचाही आज मृत्यू झाला. आज मुंबईतही बंदची हाक दिली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी (ता. २४) बंद पुकारला होता. या बंददरम्यान औरंगाबादकरांनी आपल्या बाजारपेठा बंद करीत प्रतिसाद नोंदविला. यादरम्यान अदालत सरोडवरील चारचाकी शोरूमचे मात्र दगडफेकीत...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनादरम्यान कानडगाव (ता. गंगापूर) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला....
जुलै 25, 2018
मंचर - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज मंचरमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनील बांगर यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व...
जुलै 24, 2018
मंचर (पुणे) : मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदचे अवाहन केले होते. या आवाहनाला मंचरमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतृत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...
जुलै 24, 2018
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे 58 ऐतिहासिक मूक मोर्चे काढूनही सरकारने वेळकाढूपणाची भूमिका घेतली. विशेष म्हणजे, दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ठोक मोर्चाचीही दखल न घेतल्याने जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. यामुळे आक्रमक झालेल्या...