एकूण 35 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध अचानक बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली. आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा अर्धा महाराष्ट्र पुरता जागा झाला नव्हता....
ऑक्टोबर 25, 2019
बारामती शहर -  विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार १,६५,२६५ मतांचे विक्रमी मताधिक्‍य मिळवीत विजयी झाले. बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा विजय जल्लोष करीत साजरा केला. अजित पवार यांना १,९५,६४१; तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना ३०,३७६ मते...
ऑक्टोबर 24, 2019
महाराष्ट्रातील हे आहेत नेते ज्यांच्या लढती महाराष्ट्रातील #Top10 लढती ठरल्यात. खालील नेते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने  आणि सर्वात कमी फरकाने निवडून आल्यात.  अजित पवार 1 लाख 63 हजार 429 मताधिक्यानं विजयी बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 1 लाख 63 हजार ४२९ मताधिक्यानं विजयी...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : बारामतीत प्रामुख्याने भाजप उमेदवारांसह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. भाजपने अनेकदा प्रयत्न करून देखील भाजपला पवारांचा गड भेदता आला नाही. बारामती मतदार संघातून गोपीचंद पडळकर यांचा मोठा पराभव झाला आहे.       एक लाखाहून अधिक मताधिक्‍य झाल्यानंतर अजित पवार...
ऑक्टोबर 24, 2019
विटा - येथील विधानसभा मतदार संघात बाराव्या फेरी अखेर अनिल बाबर यांनी 11471 मतांनी आघाडी घेतली आहे. बाराव्या फेरीत बाबर यांना 80292 तर सदाशिवराव पाटील यांना 68821 मते मिळाली.  दरम्यान, अकराव्या फेरी अखेर अनिल बाबर यांनी 10,135 मतांनी आघाडी घेतली. अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील व त्यांच्यातच खरी लढत...
ऑक्टोबर 24, 2019
बारामती शहर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार 12229 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, यंदा अजित पवार मोठे मताधिक्य घेणार हे पहिल्या फेरीअखेरच स्पष्ट झाले आहे. भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना खूपच कमी मते असल्यामुळे अजित पवार यांची आघाडी मोठी असेल हे...
ऑक्टोबर 24, 2019
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालातून आजी-माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने...
ऑक्टोबर 24, 2019
बारामती शहर : मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आघाडीवर आहेत. बारामतीचा अभेद्य किल्ला यावेळेस गाेपीचंद पडळकर भेदणार का याचीच उत्सुकता आता लागली आहे.   दरम्यान, एमआयडीसीतील वखार मंडळाच्या गोदामात मतमोजणी केली जाणार असून...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती शहर (पुणे): विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज (सोमवार) बारामती शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. मतदार अतिशय उत्साहात असून यावर्षी बारामतीत नक्की परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. बारामती येथील रिमांड होम या मतदान केंद्रामध्ये आज (सोमवार) सकाळी खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभाताई पवार, रणजित पवार, शुभांगी पवार...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
बारामती : शहरातील मतदान केंद्रावर बोगस मतदानासह दादागिरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने येथील सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही पुरवावा, अशी मागणी भाजपचे बारामतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली. शनिवारी (ता.19) येथे...
ऑक्टोबर 18, 2019
बारामती : 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी पवार कुटुंबीयांची अवस्था झालेली आहे. आमची चौकशी लावा, आम्हाला फरक पडत नाही, कर नाही त्याला डर कशाला हवी, आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, आम्ही रडत बसणार नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.18) बारामतीतील सभेत अजित पवार...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात शिवसेनेसोबत पुन्हा सत्तेवर येऊ असे म्हणत असलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ते लढत असलेल्या 164 जागांपैकी 122 जागांवर विजय निश्चित असल्याचे समजले जात असून, 40 जागांवर जोरदार लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, बारामती आणि मालेगाव मध्य येथे भाजपने आताच पराभव मान्य केला आहे...
ऑक्टोबर 15, 2019
बारामती शहर (पुणे) : बारामती विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार व भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात होणार आहे. पवार हे आपल्या विजयाची परंपरा यंदा राखणार, की पडळकर काही चमत्कार घडवून दाखविणार, याबाबत...
ऑक्टोबर 13, 2019
बारामती शहर : देशात नरेंद्र मोदी यांच्या व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खऱ्या अर्थाने विकास केला आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करु शकतो, त्यामुळे भाजपचे हात बळकट करुन विजयी करण्याचे आवाहन भाजपचे बारामतीतील उमेदवार गोपीचंद पडळकर...
ऑक्टोबर 12, 2019
बारामती : सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलं तापलंय. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या धावाधावीत कधी कधी दोन पक्षांचे नेते कार्यकर्ते आमने-सामने येतात. पण, हे क्षणही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक किस्सा घडलाय. हायप्रोफाईल बारामती...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य 21 ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 05, 2019
भाजपमध्ये आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे गोपीचंद आहेत तरी कोण याविषयी जाणून घेऊया. गोपीचंद हे भाजपमधील एक तरुण नेतृत्व आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करीत असल्याने त्यांचे पक्षातील स्थान तसे महत्त्वाचे आहे. खरे तर ते पहिले महादेव जानकरांचे कार्यकर्ते....