एकूण 1944 परिणाम
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना नंतर कोणीही प्रवेश दिला...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 22, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या...
मे 21, 2019
तुळजापूर - तुळजाभवानी मातेस लेक समजल्या जाणाऱ्या पित्ररूपी भगत कुटूंबियांकडून अकरा सहस्रपेक्षा जास्त हापूस आंब्यानी तुळजाभवानी मातेचे मंदिर मंगळवारी (ता. 21) फुलासह सजविण्यात आले. जितेंद्र जगदीश भगत यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला.     तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लघंनासाठी बुऱ्हानगर येथील पालखी...
मे 21, 2019
बीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी कशाला हवी आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर, प्रश्न उपस्थित करताना हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना? असा सवालही...
मे 18, 2019
माजलगाव (जि. बीड) : रस्त्यावरील दुचाकी बाजूला करण्याच्या कारणावरून वाहक आणि दुचाकीस्वरात बाचाबाची झाली. यात दुचाकीस्वाराने बस वाहकाच्या श्रीमुखात भडकावली तर चालकाचे कपडे काढले. याचा राग मनात धरून सर्वच बस चालक, वाहक एकत्र होऊन त्यांनी डेपोतील बस शिवाजी चौकातील रस्त्यात आडव्या लावून रास्तारोको सुरू...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे. रायगड...
मे 15, 2019
पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इव्हीम मशीनबाबत अनेक माध्यमांना काल मुलाखती दिल्या. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर (वय-१८वर्ष, वारणा नगर, कोल्हापूर) याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली. याबाबत विरुध्द पुणे शहर व खडकवासला राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी...
मे 14, 2019
लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारतो’, असे सांगत आहेत. इतकेच...
मे 14, 2019
बीड : नवगण राजुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आश्रुबा काळे (वय ९०) उभे राहिले. धनंजय मुंडेंचा संदर्भ देत हे वृद्ध ‘आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा’ असे शरद पवार यांना म्हणाले. यावर मुंडेंकडे स्मितहास्य करून ‘धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू,’ असे उत्तर पवारांनी वृद्ध शेतकऱ्याला दिले....
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या...
मे 13, 2019
सिल्लोड - शहरातील नीलम चौकातील भराडी वाईन शॉपमध्ये कामावर असलेल्या दोन जणांवर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १२) सिल्लोड-भराडी रस्त्यावरील जयभवानीनगर परिसरात रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, वाईन शॉपवर कामावर असलेले...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी तालुक्यातील...
मे 11, 2019
पिंपरी - निगडी आणि दापोडीतील चौकीत येऊन धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.  सोहेल निसार शेख (वय १८, रा. बिजलीनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा मित्र सोनू याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
मे 10, 2019
पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास...
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या...
मे 05, 2019
सांगली - कवठेमहांकाळ पोलिसांच्या हाताला हिसडा मारून बेडीसह पळून गेलेल्या कुख्यात गुंड अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर (रा. पिंपळवाडी, कवठेमहांकाळ) याच्यासह सोळा जणांवर मोकाअंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. माजी सरपंच रमेश खोत याची पत्नी छाया ऊर्फ पल्लवी (वय ३५) हिचाही त्यात समावेश आहे. टोळीविरोधात...
मे 03, 2019
औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीविषयी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवेदने, आंदोलन, उपोषण करूनही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे येत्या 3 जूनपर्यंत स्मारकाचे काम सुरु न झाल्यास जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...