एकूण 108 परिणाम
डिसेंबर 01, 2018
शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा! नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडे आलेल्या अर्जापैकी निम्म्या लोकांनाही याचा लाभ मिळाला नाही. मंजूरपेक्षा प्रलंबित अर्जांची संख्या दुप्पट आहे....
नोव्हेंबर 11, 2018
उस्मानाबाद : गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असल्याची तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजु शेट्टी यांनी दिली आहे. उस्मानाबाद मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये...
ऑक्टोबर 19, 2018
बीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची लालसा नसून महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला आपले पाठबळ आहे. आपण किंगमेकर तुमच्या हिताचे सरकार आणणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास,...
ऑक्टोबर 18, 2018
जामखेड (जि. नगर) -  वैकुंठवासी संत भगवानबाबांच्या भगवानगड कर्मभूमीतील बंद झालेल्या दसरा मेळाव्याची प्रथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली आहे. संत भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव घाट (ता. पाटोदे) येथे हा  मेळावा सुरू करत त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे...
ऑक्टोबर 12, 2018
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का, याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच; परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत आहेत. दिशाभूल करण्याचा हा सर्वपक्षीय खेळ असाच चालू राहणार काय? नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे एक सुंदर, मनोहारी...
ऑक्टोबर 09, 2018
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत हीन वागणूक दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील भेटीत आठ दिवसांनी या सांगून त्यांची अवहेलनाच केली. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे इतर पक्षातून आलेले टोळकेच आहे. अनेक जण बंडखोरी करतात. उदयनराजेंनी...
ऑक्टोबर 08, 2018
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत हीन वागणूक दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील भेटीत आठ दिवसांनी या सांगून त्यांची अवहेलनाच केली. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे इतर पक्षातून आलेले टोळकेच आहे. अनेकजण बंडखोरी करतात. उदयनराजेंनी...
सप्टेंबर 19, 2018
लातूर : बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेने शेतीसाठी विकसित केलेल्या ड्रोन अॅग्रीकल्चरचे प्रात्याक्षिक व कार्यशाळा 24 व 25 सप्टेंबरला लोदगा (ता. औसा) येथे आयोजित करण्यात आली आहे. शेतीसाठी उपयुक्त ठरणारे या तंत्रज्ञानाचे राज्यात पहिल्यांदाच येथे प्रात्याक्षिक सादर होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी...
सप्टेंबर 04, 2018
जळगाव : पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचे दूत बनून आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही तरी "शुभसंदेश' देतील, अशी अपेक्षा खडसे समर्थकांना होती. प्रत्यक्षात, महसूलमंत्र्यांनी कोरड्याच शुभेच्छा दिल्यामुळे खडसे यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील...
ऑगस्ट 20, 2018
पाली - दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहवास लाभलेले पालीतील ७५ वर्षीय भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते यांनी वाजपेयींच्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी हे १९८५ साली रायगड जिल्ह्यातील रोहा येथे दौर्‍यावर आले असतांना धारीया यांना त्यांचा सहवास लाभला. धारीया काकांनी डबडबलेल्या डोळ्यांनी...
ऑगस्ट 17, 2018
सिन्नर : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सिन्नरला 1986 मध्ये आले होते. सिन्नरच्या नगरपालिका दवाखान्यासमोर दुष्काळ विषयावर त्यांची जाहीर सभा झाली होती. शहरातील राजकीय कार्यकर्त्यांना गुरुवारी (ता. 14) वाजपेयी यांचे निधन झाल्याचे कळताच अनेकांनी त्या सभेच्या आठवणींना उजाळा दिला. सभेच्या...
ऑगस्ट 17, 2018
कऱ्हाड : भारत को महसत्ता बनाना है, तो जनसंघ का संघटन महत्वपूर्ण है, असे आवेशपूर्ण भाषण करून अटलजींनी जनसंघाचे महत्व पटवून दिले. त्याचवेळी त्यांना त्याच कार्यक्रमात त्याकाळात 75 हजारांची थैली भेट देण्यात आली होती. ती मदत पाहून वाजयपेयी भावूक झाले होते. त्यांचा भाषणरूपी आवाज कऱ्हाडात घुमला त्याला 47...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड...
ऑगस्ट 03, 2018
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मी ओबीसी आहे, असे जाहिरपणे सांगत आहेत. असे असताना राज्यातील मराठा आमदारांना मात्र आपण मराठा आहोत हे सांगायला का लाज वाटते असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी केली आहे. शुक्रवारी (ता. 3) लातूर ग्रामीणचे आमदार अ़ॅड. त्र्यंबक भिसे यांच्या घरासमोर मराठा क्रांती...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, अशी...
जुलै 26, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अवघा महाराष्ट्र सध्या पेटला आहे. मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना घाम सोडला. सध्या आरक्षण जातीच्या आधारावर दिले जाते. ज्यांची जात उच्च आहे पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे असे कुटुंब मात्र मदतीपासून दूर राहतात. त्यामुळे गरज...
जुलै 18, 2018
नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज (बुधवार) दहा मिनिटे स्थगित करावे लागले.  सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन...
जुलै 13, 2018
सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज...
जुलै 05, 2018
नागपूर - आषाढ पौर्णिमा आला की पंढरपूरच्या वारीची आठवण होते. मुक्ताईनगर ते मेहकर असे आषाढीसाठी पंढरपूरला सोबत जात असू. फुंडकर आणि माझे कुटुंब एकत्रच असत. यंदाची आषाढी आली, मात्र ‘पांडुरंग’च नाही, अशा भावना विधानसभेतील शोकप्रस्तावावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. ...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...