एकूण 1 परिणाम
September 29, 2020
कोलंबो- श्रीलंका सरकारने गुरांच्या कत्तलीवर बंदी घालणाऱ्या विधेयकास मान्यता दिली आहे. गोमांस खाणाऱ्यांसाठी त्याच्या आयातीचा व ते सवलतीच्या दराने उपलब्ध करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आला. श्रीलंकन सरकारच्या या निर्णयामुळे आता म्हैस, गाय, बैल यांच्या कत्तलीवर बंदी असणार आहे. ...