एकूण 372 परिणाम
मे 23, 2019
मुंबई - बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश (11) या वाघाला "रेबडोमायोचारकोमा' हा दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यशच्या तोंडाला गाठ...
मे 22, 2019
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु आता कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यशचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे.  उद्यानातील पलाश आणि बसंती वाघांच्या जोडीच्या मिलनातून यशचा जन्म झाला होता....
मे 22, 2019
पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत...
मे 14, 2019
मुंबई - मुंबईतील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे असल्याचा अहवाल कॅन्सर पेशंट ऍण्ड असोसिएशनने (सीपीएएने)मांडला आहे. असोसिएशनने गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते एप्रिल महिन्यातील उपनगरातील तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी करून हा अहवाल मांडला आहे. त्यापैकी 85 टक्के रुग्ण तंबाखूसेवन करत...
मे 04, 2019
पुणे ः मुंबईमधील एका नामांकीत महाविद्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी महेश कदम (वय 30, रा. कोयना वसाहत, गोरेगाव, मुंबई) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
मे 03, 2019
मुंबई : गोरेगाव पूर्वमधील अरुण कुमार वैद्य मार्गावर गोकुलधाम परिसरात सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास एका चालत्या बेस्ट बसने अचानक पेट घेतला. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे या बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते.  बसला आग लागेलीली कळताच बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांनी बाहेर धाव घेतली. या घटनेत...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या लोकसभा...
एप्रिल 22, 2019
उत्तर पश्‍चिम मुंबई दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अवाढव्य झोपडपट्ट्या आहेत....
एप्रिल 22, 2019
गोरेगाव, - येथील इराणीवाडीतील एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत १२ वर्षांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे ३०० हून अधिक कुटुंबांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत २००७ मध्ये झोपडीवासीयांचे पुनर्वसन झाले. या इमारतीला अद्याप ताबा प्रमाणपत्र मिळाले...
एप्रिल 19, 2019
मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहत परिसरातील रॉयल पाम्स संकुलामधील एमराल्ड क्‍लबच्या तळघरात आग लागून सहा कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू असून, एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. रॉयल पाम्स संकुलातील एमराल्ड क्‍लबच्या तळघरातील स्टीम आणि सौना...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी सहा पादचारी पूल सेवेत आले. त्यामध्ये पश्‍चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, जोगेश्‍वरी, मालाड, नायगाव, नालासोपारा; तर...
एप्रिल 16, 2019
मुंबई - मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुटका करण्यात आलेल्या या सापाची काळ्या बाजारात किंमत दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मांडूळाची विक्री करण्यासाठी दोन जण कांदिवलीत येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षकांना...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...
एप्रिल 02, 2019
मुंबई  - धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन संपादन करण्याकरिता म्हाडाकडून 800 कोटी रुपये घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका बसला आहे. हे आंदोलन आचारसंहितेच्या विरोधात ठरू शकते, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले....
मार्च 27, 2019
मुंबई  - महापालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या विरोधात करनिर्धारण आणि संकलन खात्याने धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने महिनाभरात २७ मालमत्तांवर कारवाई केली असून, १४ कोटी ६२ लाखांची थकबाकी असलेल्या पाच मालमत्तांचा जाहीर लिलाव केला. प्रशासनाने १३ मालमत्तांवर अटकावणीची आणि नऊ मालमत्तांची जलजोडणी...
मार्च 15, 2019
हिंगोली - सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत लाच प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या सहायक पोलिस निरीक्षकास (एपीआय) पकडण्याचा खेळ गुरुवारी दुपारी चांगलाच रंगला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठलाग करीत धूम ठोकलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला अटक केली....
मार्च 08, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख उपनगरी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (अ)ला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पांतर्गत 54 हजार कोटी रुपयांपैकी 33 हजार कोटी रुपयांच्या कामांना परवानगी मिळाली असली तरी उपनगरी सेवेचा...
मार्च 06, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पद्मापूर-भूज परिसरात तीन बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुद्ध करीत जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. यानंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाघिणीने पद्मापूर, भूज, एकारा, चिचगाव, हळदा, पवनपार आणि वांद्रा या परिसरात मागील काही महिन्यांपासून नागरिकांवर...