एकूण 240 परिणाम
डिसेंबर 09, 2018
मुंबई : आजचे पालक त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत आहेत. सरकारच्या उदासीन धोरणांचा हा परिणाम आहे. विविध राज्यांनी भाषा टिकवण्यासाठी कायदे केले. महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नाही. इंग्रजीचे अतिक्रमण रोखण्यासाठी मराठी शाळांचे सशक्तीकरण करण्यासह इंग्रजी शाळांत मराठी सक्तीची केली पाहिजे....
डिसेंबर 09, 2018
मुंबई : राजकीय पक्षांसाठी मराठी हा मुद्दा आहे. त्यांना मराठीबद्दल आस्था नाही, अशी खंत मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी येथे व्यक्त केले.  मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव उन्नतनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात मराठीप्रेमी...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - राज्यातील जंगलात गेल्या वर्षी लागलेल्या आगीमुळे तब्बल ३३ हजार ६७ हेक्‍टर जंगल जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी लागलेल्या आगीचा तपशील जमविण्याची कार्यवाही वन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मुंबईतील ...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या परिसरातील डोंगरावर सोमवारी (ता. 3) सायंकाळी वणवा भडकला. चित्रपट नगरीजवळील हबाळी पाडा येथे ठिणगी पडून एक हेक्‍टरवरील जंगल खाक झाले. लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग पसरण्याची भीती असल्याने त्या परिसरातील झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपुर्वी बिबट्यांवर झालेल्या विषप्रयोगाने नवे वळण घेतले आहे.मृत्यू झालेल्या दोन बिबट्यांचा न्यायवैदयकिय अहवालात विषप्रयोग झालेले नसल्याचे नसल्याचे नमुद करण्यात आले आहे तर यापुर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालात विषामुळे मृत्यू झाल्याचे नमुद...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे. बिबट्यांचा मृत्यू विषामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले होते. राष्ट्रीय उद्यानात सप्टेंबरमध्ये म्हशीचे...
नोव्हेंबर 04, 2018
मुंबई : मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने ऐन दिवाळीत दिलासा दिला आहे. म्हाडाने 1,384 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. कांदिवली, पवई, अँटॉप हिल, प्रतीक्षानगर, मुलुंड आणि मानखुर्द येथे ही घरे आहेत. यात सर्वाधिक महागडी दोन घरे धवलगिरी (कंबाला हिल), ग्रॅण्ट रोड येथे आहेत. त्यांची किंमत पाच कोटी...
ऑक्टोबर 29, 2018
गोरेगाव : तालुक्यातील झांजिया येथील युवक निलेशकुमार अमूत बोपचे वय ३२ वर्ष यांच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो व लिंग स्त्री लिहले असल्याने 7 वर्षापासुन  बँक खाते व शासकीय योजनापासुन वंचीत राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार निलेशकुमार बोपचे यांनी एम. ए. बिएड...
ऑक्टोबर 28, 2018
विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो! सर्वसाधारणपणे प्रत्येक...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई  - पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून मुंबईत पाणी संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम उपनगरांना बसणार आहे. पश्‍चिम उपनगरांची वितरण व्यवस्था विस्तीर्ण असल्याने पाणीटंचाईचा परिणाम जाणवू शकतो. हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी होणार असल्याने त्या काळात पाण्याची बचत करून ते...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई - परदेशी नोकरीची सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. स्नेहा नरेंद्र पंचारिया, अजय भवानीशंकर गुप्ता, सॅडरिक डॉकनिक रॉबर्ट, विग्नेश सुरेश. के. सी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे- जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित दामोदर केशवराव अर्थात डी. के. दातार (वय 86) यांचे बुधवारी रात्री मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते गोरेगाव येथे वास्तव्यास होते. ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. ख्याल, ठुमरी, भजन यासारख्या गायन प्रकारांमध्ये त्यांनी प्रावीण्य...
ऑक्टोबर 05, 2018
गोरेगाव, (ता. सेनगाव) - सोयाबीन काढताना मळणी यंत्रात ओढला गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हाताळा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे गुरुवारी (ता. 4) दुपारी घडली. दत्ता सुभाष धामणकर (वय 19) असे त्याचे नाव आहे. दत्ता हा सोयाबीन काढणीसाठी येथील गोरे यांच्या शेतात मजुरीने कामाला गेला...
ऑक्टोबर 03, 2018
गोरेगाव - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत चालणाऱ्या सध्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे. सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत चालणाऱ्या लोकलच्या फेऱ्या आता गोरेगावपर्यंत जाणार आहेत. अंधेरीपर्यंत चालणाऱ्या 42 लोकल फेऱ्यांचा लाभ आता गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना होणार...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - गोरेगाव पूर्वच्या फिल्म सिटीमधून दुचाकी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी लक्ष्मण सिंग (वय 22) याला अटक केली. तो चित्रपटांच्या सेटवर छोटी-मोठी कामे करतो. सीसीटीव्हीमुळे त्याला पकडण्यात आले. तक्रारदार हार्दिक शहा यांनी 5 सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास स्टुडिओ क्रमांक...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई : धावत्या लोकलमधून पडून चार महिन्यांची गर्भवती जखमी झाल्याची घटना घडली आहे. पूजा स्वप्नील जगताप असे तिचे नाव आहे. तिच्यावर गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोगेश्‍वरी पोलिस ठाण्याच्या महिला शिपाई प्रसंगावधनामुळे पूजाला जीवनदान मिळाले आहे.  पूजा माहीम येथे खासगी...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत दिवाळीपूर्वी 1 हजार 194 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यासोबत 108 व्यावसायिक गाळ्यांचा ई-टेंडरिंग पद्धतीने लिलाव करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यापूर्वी काढलेल्या सोडतीमधील विजेते अपात्र ठरलेल्या 136 घरांचाही या...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, भाडेपट्टा कराराने उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. चित्रनगरीतील...
सप्टेंबर 17, 2018
टाकळी ढोकेश्वर - संस्थेच्या कोअर बँकेच्या माध्यमातून 11 शाखा संगणकीकृत असुन आरटीजीएस,एसएमएस,वीज भरणा यासंह अन्य आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत संस्था लवकरच 100 कोटी ठेवींचा आकडा पार करेल असा विश्वास गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी व्यक्त केला....
सप्टेंबर 17, 2018
गोरेगाव : तालुक्यातील हिरापुर येथील उच्च शिक्षीत शेतकरी सुरेन्द्र (बब्लु) बिसेन यांनी नोकरी सोडुन सन 2000 पासुन पारंपारीक भात शेतीला सुरुवात करुन धान मळणी यंत्र, 1 ट्रॅक्टर विकत घेतला त्यासाठी सुरेंद्र बिसेन यांनी बँकेतुन 25 लाखाचे कर्ज घेतले हा तालुक्यातील पहीला यांत्रीक शेतीचा प्रयोग...