एकूण 481 परिणाम
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल विजेतेपदामध्ये...
मे 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : तर अशा प्रकारे आयपीएलचा प्रदीर्घ मोसम आत्ताच पार पडला. अनेक सामन्यांचे निकाल अखेरच्या चेंडूवर लागले. त्यामुळे एकूणच हा प्रवास रोमहर्षक ठरला. विश्वकरंडकासाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रत्यक्ष सामने खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला, जो त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले.  मी आगामी...
मे 13, 2019
हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला.  अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या...
मे 08, 2019
अवघ्या 12 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या प्लेऑफला पात्र ठरतील, असे जर कोणी सांगितले असते तर त्यांनी दैव त्यांच्यावर मेहेरबान आहे, असे समजावे. या ट्‌वेन्टी-20 प्रकारात हा संघ धोकादायक आहे. त्यामुळे प्लेऑफमधील हा एकमेव असा संघ आहे जो दडपणाशिवाय खेळणार आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला दिल्ली...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद - ‘कुली नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ असे चित्रपट आले, आता मोदींचा चित्रपट येतोय ‘फेकू नंबर वन.’ जहीर खान दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात, अशी टीका काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. मोदींनी ३७० आश्‍वासने दिली, त्यापैकी...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
एप्रिल 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात तीन प्रमुख गोलंदाजांसह एक नाही तर तीन अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यात येणार आहे.  ''विश्वकरंडकासाठी प्रमुख तीन गोलंदाजांना संघात स्थान दिले जाईल. मात्र, दुखापत आणि सराव सत्रात गोलंदाजी करणे अशा गोष्टींचा...
एप्रिल 14, 2019
नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली. अपशिंगेची प्राथमिक शाळा ही...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 07, 2019
बंगळूर : सामन्याची सूत्रे हाती असताना पराभवाची नामुष्की आल्यामुळे विराट कोहली आपल्या गोलंदाजांवर कमालीचा भडकला. आयपीएलमध्ये सध्या ज्या स्थानावर आहोत तेथेच राहण्याची लायकी आहे, असे संतापजनक उद्‌गार त्याने काढले. सलग पाचव्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर तळाच्या स्थानी कायम राहिले आहे.  206...
मार्च 14, 2019
लंडन - कसोटी क्रिकेट मृतावस्थेत असताना त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘आयसीसी’ने  कसोटी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेस अधिक लोकप्रिय करण्यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) कंबर कसली असून, कसोटी क्रिकेट रंजक करण्यासाठी त्यांनी...
मार्च 08, 2019
रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पुलावामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय लष्कराची टोपी घालून उतरणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या टोप्यांचे वाटप केले.  बीसीसीआयतर्फे...
मार्च 02, 2019
हैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. संथ खेळपट्टीवर केदार जाधवची फलंदाजी दमदार ठरली, तर महेंद्रसिंह धोनीची...
फेब्रुवारी 27, 2019
बंगळूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेलने शानदार शतक झळकावत भारताचा विजय हिसकावून घेतला. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकाही दोन शून्य अशी खिशात घातली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेल्या 191 धावांच्या  ...