एकूण 39 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
येवला - कर्तव्यावर असतांना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असतांना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह शहिद पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते...
ऑक्टोबर 14, 2018
खारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे यांनी खारघर येथे व्यक्त केली. भारतीय नागरिक मंचच्या वतीने शनिवार (ता.13) प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची...
जुलै 22, 2018
पुणे : रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते हे दोघे खड्ड्यावरून एकमेकांना आव्हान देत आहेत.  रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा विरोधी पक्षाने सर्वसाधारण सभेत प्रयत्न...
जुलै 15, 2018
नाशिक : राज्याचे पशूसंवर्धन व दूग्धविकास मंत्री महादेव जानकर हे खासगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला आले. त्यांची भेट घेऊन पक्षाच्या ध्येयधोरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते विश्रामगृहावर पोहोचले मात्र मंत्री महोदय आले तसे, एका खोलीत जाऊन झोपले. तब्बल साडेतीन तास थांबून राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी...
जून 04, 2018
पुणे :  सकाळी ९-११ आणि संध्याकाळी ५  नंतर गोल्फ क्लब चौकात होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे उलट दिशेने येणारे, फूटपाथ वर गाडी चढवणारे किंवा कशीही वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या चालकांची संख्या आणि वाद वाढत आहेत. बर चौक पण एवढा मोठा आहे की पोलिसांना आवरणे शक्य होत नाही काहीतरी...
एप्रिल 23, 2018
टोकियो - भारताचा अनुभवी गोल्फपटू राहील गांगजी याने जपानमधील पॅनासोनिक ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. तब्बल चौदा वर्षांनी त्याने आशियाई मालिकेतील विजेतेपद पटकाविले. राहीलने चार दिवसांत २७० दोषांकासह ही कामगिरी करताना विजेतेपदाचे १५ कोटी येनचे (चौदा लाख डॉलर) पारितोषिक पटकावले....
एप्रिल 14, 2018
OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल.... यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन...
मार्च 02, 2018
नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधी...
फेब्रुवारी 20, 2018
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्ताने श्री शिवजन्मोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या विनापरवानगी मिरवणुकीसंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेल्या सोमवारी सर्वत्र...
फेब्रुवारी 20, 2018
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्ताने श्री शिवजन्मोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या विनापरवानगी मिरवणुकीसंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेल्या सोमवारी सर्वत्र...
जानेवारी 13, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी वकिलाने एका पॉर्न स्टारला सुमारे 82 लाख रूपये दिल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ही रक्कम दिल्याचे 'द वॉल स्ट्रिट जर्नल'ने सांगितले आहे.  पॉर्न स्टार असलेल्या स्टेफनी...
डिसेंबर 19, 2017
पुणे - शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे काही वाहनचालकांना जीव गमवावा लागला असून काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना पाठदुखी आणि मणक्‍याचे विकार होत आहेत. याबाबत शहर वाहतूक शाखेने विभागनिहाय सर्वेक्षण करून खड्डे पडलेल्या रस्त्यांची आणि ठिकाणांची यादी तयार केली असून या रस्त्यावरील खड्डे...
डिसेंबर 14, 2017
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील लवळे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून त्यासाठी शुक्रवारी (ता. १५) ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे. येथील ग्रामपंचायतीला चुकीची माहिती देऊन आयोजकांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले आहे. या नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारेच पुढील परवानग्या...
नोव्हेंबर 05, 2017
अबुधाबी - भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिने ‘लेडीज युरोपियन टूर’वरील (एलईटी) फातिमा बिन मुबारक महिला ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. हे तिचे गेल्या १२ महिन्यांतील तिसरे विजेतेपद आहे. १९ वर्षांच्या अदितीने जॉर्जा हॉल (६६) हिला एका शॉटने हरविले. निर्धारित तीन शॉटच्या १७ व्या ‘होल’ला...
नोव्हेंबर 02, 2017
नाशिक - शहराप्रमाणे ग्रामीण भागात विविध खेळांमध्ये चांगले खेळाडू दडले आहेत. मात्र, संगणक, मोबाईलच्या जमान्यात युवकांचा मैदानांपासून दुरावा वाढला आहे. या गोष्टीकडे सामाजिक व्यस्थेच्या दृष्टीने पाहायला हवे. नव्या पिढीला मैदानापर्यंत आणण्याचे क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍ती, संघटनांपुढे आव्हान...
ऑक्टोबर 26, 2017
विश्रांतवाडी - येरवडा-विमानतळ रस्त्यावर विविध सरकारी कार्यालये आहेत. गोल्फ क्‍लब चौक परिसरात शाळा आहेत. तसेच लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी या उपनगरांना जोडणारा हा रस्ता वर्दळीचा असतो. मात्र, अवजड वाहतूक आणि भरधाव वाहनचालकांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा...
ऑक्टोबर 24, 2017
विश्रांतवाडी - येरवडा- नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात वर्दळीच्या काळातही अवजड वाहने ये-जा करीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत तिघांना प्राण गमवावा लागला असून, डंपरच्या धडकेमुळे भाग्यश्री रमेश नायर या युवतीचा नुकताच बळी गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने...
ऑक्टोबर 24, 2017
भाऊबीज शनिवारी साजरी झाली आणि दीपावलीचा महाउत्सव संपला! मात्र, त्यानंतर आलेल्या रविवारच्या सुटीच्या दिवशी काय करायचे हा कोट्यवधी भारतीयांच्या मनातील प्रश्‍न सोडवला तो भारतीय क्रीडापटूंनी. या एकाच दिवशी आपल्या हॉकीपटूंनी ढाक्‍यात मलेशियाला हरवून "आशिया चषक' जिंकला, तर तिकडे दूरदेशी बॅडमिंटनचा...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई / नवी दिल्ली - अजितेश संधूने आशियाई गोल्फ मालिकेतील विजेतेपद जिंकले. त्याने तैवानमधील यिंगडेर स्पर्धेत बाजी मारली आहे. त्याने अमेरिकेच्या योनास वीरमन याला मागे टाकत हे यश मिळवले. अजितेशने २७६ दोषांकासह अव्वल क्रमांक मिळविला. त्याने योनासला एका दोषांकाने मागे टाकले. अखेरच्या दिवशी...
सप्टेंबर 16, 2017
दिग्गज गोल्फपटू टायगर वुडस् याच्या मृत्यूच्या अफवेने जगभरातील क्रीडा क्षेत्रात शुक्रवार रात्रीपासून खळबळ उडाली. अमेरिकास्थित एका वेबसाईटने टायगर वुडस् याच्या मृत्यूची बातमी ऑनलाईन प्रकाशित केल्यामुळे हा गोंधळ उडाला.  वुडस् याचा फ्लोरिडा राज्यातील ज्युपिटर आयलंड अपार्टमेंटमध्ये पहाटे पाच वाजून दहा...