एकूण 77 परिणाम
जून 24, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्या खून केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीवर पोलिस अधीक्षक (एसपी) अजयपाल शर्मा यांनी चक्क गोळीबार करत त्याला जखमी केले.  रामपूर येथे गेल्या महिन्यात 7 मे रोजी एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर...
जून 23, 2019
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (रविवार) चकमक झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात सकाळी घडली. या चकमकीनंतर सध्या परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली. शोपियाँमध्ये काही दहशतवादी लपल्याची...
जून 23, 2019
भातपाडा (पश्‍चिम बंगाल) : पश्‍चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्यातील भातपाडा भागात शनिवारी झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले. कलम-144चे उल्लंघन करीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.  भाजपच्या तीन सदस्यांच्या केंद्रीय...
जून 22, 2019
नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला. संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वत: पंचवटी...
जून 19, 2019
नाशिक : येथील उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोडयाप्रकरणी सहा दिवसानंतर गुजरातमधून ताब्यात घेण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. सशस्त्र दरोड्याच्या घटनेतील संशयित हे उत्तरप्रदेश-बिहारमधील असण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.यामागे नाशिकमधील सराईत गुन्हेगारांचे त्यांना पाठबळ मिळाल्याचीही...
जून 17, 2019
पिंपरी (पुणे) : देहूरोड कॅन्टोमेंटचे भाजपचे नगरसेवक विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पिस्तुलासह देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी (ता. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेत घडली होती. साबीर समीर शेख (वय 19, रा. वराळे फाटा,...
जून 17, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका करणारा पाकिस्तानी ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (वय 22) याची रविवारी (ता. 16) रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर त्याचे मोठे चाहते होते....
जून 14, 2019
जमशेदपूर : झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आज (शुक्रवार) नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. यातील पोलिस कर्मचारी सारायकेला परिसरात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सारायकेला परिसरात दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांना लुटून...
जून 14, 2019
नाशिक : सिटी सेंटर मॉल येथे मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या दरोडा पडला. मुथुट फायनान्सच्या दोन कर्मचाऱ्यांवर दरोडेखोरांनी गोळीबार केला. ज्यात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे.  उंटवाडी परिसरातील मुथुट फाईनान्स कार्यालयात अज्ञात तिघांनी घुसून लाखो रुपयांचा ऐवज लूटला. कार्यालयातील...
जून 13, 2019
पिंपरी (पुणे) : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोडमध्ये ही घटना घडली.  विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल असे नगरसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे पंडित नेहरू मंगल...
जून 12, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील केपी रोडवर...
जून 07, 2019
पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लासिपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या चकमकीत दोन फरारी पोलीस अधिकाऱ्यांसह चारजणांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.  काल (गुरुवार) दुपारी...
जून 05, 2019
पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आज (बुधवार) सकाळी दहशतवाद्यांनी एका घरात प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरूण गंभीर जखमी आहे. श्रीनगरमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर काही लोक मुख्य रस्त्यावर आले. त्यांच्या हातात दहशतवादी संघटना...
जून 03, 2019
गोरखपूर (उत्तर प्रदेश): प्रेयसीच्या खोलीमध्ये नको त्या अवस्थेत दोघांना प्रेयसीच्या भावाने रंगेहाथ पकडले. प्रियकराला मुलीच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील शेरपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. सुरज (वय 24) हा प्रेयसीला भेटण्यासाठी...
जून 02, 2019
जम्मू आणि काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील नॅशनल कॉन्फरन्स नेत्याच्या घरावर आज (ता.2) दुपारी अतिरेक्यांनी हल्ला केला.  मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोही उद्दीन मीर यांच्या मुर्रन येथील घरावर अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला. अतिरेक्यांनी टाकलेला बॉम्ब संरक्षण भिंतीच्या...
जून 02, 2019
डुमका : झारखंडमधील डुमका भागात सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (रविवार) चकमक झाली. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. मात्र, यामध्ये एक जवान हुतात्मा झाला. तर इतर चार जवान जखमी झाले.  झारखंडच्या शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही...
जून 02, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात 12 जण मृत्युमुखी पडले, तर 6 जण जखमी झाले. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखार ठार झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी 4 च्या...
मे 27, 2019
मेरठ : मेरठमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल विकताना माजी प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट न करताच त्याचा फोन विकला. त्यानंतर धक्कादायक घटनांची मालिकाच सुरु झाली. मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे फोटोंमुळे शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये एका 35 वर्षीय विवाहित महिलेने पाच वर्षाच्या मुलासोबत पूलावरुन नदीत उडी मारली....
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाला...
मे 25, 2019
चौकटीतली ‘ती’  गुजरातच्या सौराष्ट्र भागातलं एक छोटंसं खेडं. काळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधीचा. मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची वाळवून तिखट, मसाला तयार करून पाठवला जात असतो. सरकारचा कर गोळा करण्यासाठी अधूनमधून सुभेदाराची स्वारी येत असते. सोबत...