एकूण 16 परिणाम
फेब्रुवारी 07, 2020
कऱ्हाड ः या वर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार साहित्य, समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांना जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उंडाळे येथे 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 37 व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनात...
जानेवारी 15, 2020
कोल्हापूर  : कोणतीही अद्ययावत साधने उपलब्ध नसताना भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलापूर कोल्हापुरातच तयार केला होता. सध्या एखाद्या सिनेमासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याला बाहेरून घ्यावे लागते. त्यामुळे असे तंत्रज्ञानही कदाचित कोल्हापूरचाच एखादा तंत्रज्ञ लवकरात लवकर...
जानेवारी 11, 2020
चित्रपट यशस्वी व्हायचा असेल तर विषय हटके असाच निवडावा लागतो. भारतात दरवर्षी दोनेक हजार चित्रपट बनविले जातात. आता एवढे हटके विषय आणणार कोठून आणि मांडलेला विषय हा यशस्वी होईलच, याची खात्री देता येत नाही. मग अशावेळी एखादा हाताशी असलेला तयार विषय फुलवून मांडणे, हाच मार्ग अनेक निर्माते-दिग्दर्शक...
डिसेंबर 29, 2019
'पानिपत'साठी मला तुमची मदत मिळतीये, पण तुम्ही पुढचे आठ महिने शूटिंग होईपर्यंत आमच्याबरोबर राहा. प्रत्येक महिन्याचे पाच लाख रुपये मानधन तुम्हाला देतो.' आशुतोष गोवारीकर मला म्हणाले. मी म्हटलं "शक्‍यच नाही, माझी व्याख्यानं-इतर कामं आहेत, पण तुम्ही माझ्या आवडीच्या विषयावर, पहिल्या बाजीरावावर चित्रपट...
डिसेंबर 15, 2019
लातूर : पानिपतच्या युद्धाला खऱ्या अर्थाने जिथून सुरवात झाली, अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्याची सध्या दुरवस्था झाली आहे. किल्ल्यात अनेक ठिकाणी पडझड पहायला मिळत आहे. तरीसुद्धा राज्य सरकारच्या गड-किल्ले संवर्धन योजनेच्या यादीत या किल्ल्याचा समावेश नाही, अशी माहिती...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने 9 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. ...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : इसवी सन १७६१ मध्ये अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव पेशवे यांच्यामध्ये पानिपतची घनघोर लढाई झाली. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीचा हा इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवणे हे वाटते तितके सोपे काम नव्हते. कारण त्याकरिता प्रचंड संशोधन, खूप पेपरवर्क करावे लागणार होते. कारण पानिपतची लढाई ही भारताच्या...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या शुक्रवारी...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल केला आहे. विश्...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर  : पंचेवीस वर्षांपासून शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आलेला प्रत्येक पुढारी मंचावर येतो आणि आश्‍वासन देऊन जातो. परंतु, 114 शहिदांच्या रक्ताची किंमत अजूनही सरकारने अदा केलेली नाही. हक्क मिळाल्याने काही अंशी न्यायालयीन लढाई आम्ही जिंकली. गोवारींसह 15 आदिवासी जमातींचे अस्तित्व संपविण्याचे...
नोव्हेंबर 22, 2019
 नागपूर ः गोवारी जमात ही आदिवासी जमातच आहे, याचे सारे शासकीय पुरावे आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध अहवाल आणि अध्यादेशानुसार "गोवारी' आदिवासी जमात असून तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. परंतु, यासाठी 114 शहिदांचे रक्त सांडले. तब्बल 25...
नोव्हेंबर 16, 2019
पणजी (गोवा) : गोव्यात वेर्णाजवळ नौदलाचे प्रशिक्षणासाठीचे विमान कोसळले. नौदलाकडून वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी हे विमान वापरण्यात येत होते. दुर्घटनेनंतर दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. नौदलाचे मिग २९ के हे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे लढाऊ विमान वेर्णाजवळ कोसळले. विमानाला आग लागलेल्या अवस्थेत ते...
नोव्हेंबर 13, 2019
नाशिक : बहुचर्चित पानिपत चित्रपटाच्या रूपेरी पदरावर नाशिकच्या पैठणीचा मोर नाचला आहे. या चित्रपटातील नायिका क्रीती सेनन हिच्यासह सर्व महिलांनी परिधान केलेल्या पैठण्या नाशिकच्या सोनी पैठणीने पुरविल्या आहेत. येवला, पेशवाई आणि पैठणी असा सुंदर मिलाफ सोनी पैठणीने "पानिपत'च्या निमित्ताने पुन्हा एकदा...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : येत्या सहा डिसेंबरला मराठ्यांचा जाज्वल्य अशा १७५७ च्या 'पानिपत' च्या लढाईची कथा सांगणाऱ्या आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसात २ करोड़ लोकांनी ते बघितले आहे. तत्कालीन...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - 24 वर्षांच्या रक्तरंजित संघर्षानंतर पुन्हा एकदा गोवारींना ते आदिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा लढा द्यावा लागणार आहे. "गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे', या उच्च न्यायलयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आदिवासी...
ऑक्टोबर 02, 2018
मी गांधीजींना  पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्‍चर्य वाटेलसं वातावरण तेव्हा...