एकूण 155 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटी कडून काढून घ्या, अशी मागणी पानसरे कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी उच्च न्यायालयात केली. पण ही मागणी लेखी स्वरुपात करा, अशा सूचना न्यायमूर्तींनी त्यांना दिली. याबाबत वकीलांशी चर्चा करून आम्ही निर्णय...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - ‘‘शोषण व भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरला आहे, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर याच पक्षाने आवाज उठवला, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, त्यासाठी उमेदवार कोण आहे, यापेक्षा...
सप्टेंबर 20, 2019
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या तिघांना जिल्हा न्यायालयाने 4 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणेकडून तपासाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, असे विशेष...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या कटातील तीनही संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज वीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दीसह गणेश मिस्किन या तिघांना उद्या (ता. 16) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या 10 दिवसात केलेल्या तपासाचा अहवाल तपास यंत्रणेकडून न्यायालयात सादर केला जाईल.  ज्येष्ठ नेते ...
सप्टेंबर 07, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी संशयित वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरेसह पाच जणांची कोल्हापुरात एका खोलीत बैठक झाली. त्यात शहरातील लेखकासह दोन विचारवंतांची रेकी करण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती पुढे आल्याचा दावा विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने आज आणखी तिघा संशयितांना अटक केली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय 32, राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हबीब चाळ, हुबळी, कर्नाटक) आणि गणेश दशरथ मिस्किन (वय 30, रा. चैतन्यनगर, हुबळी) अशी...
सप्टेंबर 04, 2019
सातारा : राजकीयदृष्ट्या त्रासदासक असलेल्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेणे आणि पुन्हा त्यांची चौकशी थांबविणे, अशी भाजपची मेगाभरती सुरू आहे. महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयनराजेंनी भाजपमध्ये जाऊ...
ऑगस्ट 27, 2019
पुणे-  ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंधुरेचा ताबा एसआयटीला देण्याचा आदेश सोमवारी दिला.  सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील एसआयटीचे पथक पुण्यात दाखल झाले होते....
ऑगस्ट 20, 2019
पुणे -  ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अंनिसकडून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. विवेकाचा आवाज बुलंद होवो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ‘मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?’ असा सवाल सहभागींनी...
जुलै 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत...
जुलै 04, 2019
मुंबई : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासात राज्य सरकार सहाय्य करीत नसल्याने आज उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणाना सहकार्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी ताकीद ही न्यायालयाने दिली. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये...
जून 21, 2019
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या खटला प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्यावरून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.  या शेरेबाजीबाबत विधानसभेत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांतील काही...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग...
जून 09, 2019
पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची...
जून 02, 2019
बेळगाव : प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरुणाला बेळगांवमधून अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी खूनप्रकरणात एकाच विचारांच्या शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वारंवार व्यक्त करण्यात आला आहे;...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...