एकूण 90 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
जळगाव - देशात आजही जात-धर्म, भाषा-प्रांतांच्या भिंती ओलांडून माणुसकी जागवणारे असामान्य व्यक्ती उदात्त भावनेतून काम करीत आहेत... असाच एक अवलिया जळगाव शहराच्या रस्त्यावर मध्यरात्री चहाचा थर्मास, बिस्किटांची थैली घेऊन निघतो... निराधारांना कडाक्‍याच्या थंडीत चहाची ऊब, तर भटक्‍या कुत्र्यांची क्षुधा...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील कायदा व्यवस्था...
जानेवारी 04, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि दिवंगत अभिनेते कादर खान या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा, असे खुद्द गोविंदानेच अनेकदा सांगितले आहे. परंतु, कादर खान यांची तब्येत बिघडल्यानंतर गोविंदाने कधीही त्यांना फोन केला नाही...
डिसेंबर 18, 2018
नागपू : वृद्ध मंडळी आपल्या मुलांकडे म्हातारपणीचा आधार म्हणून बघतात. आयुष्याच्या संध्याकाळी काळजी घ्यावी एवढीच त्यांची मुलांकडून माफक अपेक्षा असते. मात्र, सर्वच जण याबाबतीत नशीबवान ठरतात, असे नाही. जगन्नाथ गोविंदा मानकर हे अशाच दुर्दैवी वृद्धांपैकी एक. 80 वर्षीय जगन्नाथ हे मुलगा व...
डिसेंबर 10, 2018
जळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी डॉक्‍टर पतीसह सासू- सासरे छळ करीत असल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींकडून...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने सारवासारव केली असली, तरी आधार कार्डची नोंद शिधापत्रिकेवर नसल्याने रेशनिंग दुकानावर धान्य नाकारण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तसेच, गोविंदा...
नोव्हेंबर 14, 2018
जळगाव - समतानगरातील ८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणात आदेश बाबा ऊर्फ आनंदा साळुंखे या भामट्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खटल्याचे न्यायालयात कामकाज फास्ट्रॅक पद्धतीने सुरू झाले आहे. कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी बालिकेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. संजय मुखर्जी...
सप्टेंबर 09, 2018
चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी माटेगावकरनो संवाद साधला...
सप्टेंबर 06, 2018
अकोला : 'आपल्याला अंबानीची मुलगी आवडली, आई-बाबासुध्दा लग्नाला तयार आहेत. कुणाकडे नंबर आहे का त्यांचा, मला लग्न करायचे आहे.' अशा प्रकारे सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध होत आहे.  सोशल मीडिया हे नेहमीच दुधारी शस्त्र राहिले आहे. ज्या सोशल मीडियाच्या आधारावर...
सप्टेंबर 05, 2018
पुणे - दहीहंडी उत्सव, त्यातील "एन्जॉयमेंट', तो थरार हे सगळे एका दिवसाचे असते; पण त्यातून झालेल्या दुखापती मात्र आयुष्यभर त्रास देत असतात... गोविंदा म्हणून दहीहंडी फोडताना यापूर्वी हाता-पायाला इजा झालेले कसबा पेठेतील कान्होबा उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तिकोने बोलत होते... दहीहंडी...
सप्टेंबर 05, 2018
इस्पितळाच्या लांबलचक कॉरिडॉरमध्ये सलाइनयुक्‍त बिस्तऱ्याच्या रांगेत पडलेल्या गोविंदाला झाली अस्फुट जाणीव... रक्‍ताने साकळलेली पापणी उचलून त्याने पाहिले क्षीणपणे की, आपण एका अजस्र अजगराच्या पोटात गिळंकृतावस्थेत सरकतो आहोत पुढे पुढे पुढे... स्वजड मस्तकातील ठणके सोडून कुठल्याही जाणीवांची दरकार नसलेल्या...
सप्टेंबर 04, 2018
पुणे- भारती विद्यापीठ पुणे येथिल सत्यज्योत प्रतिष्ठानने आयोजित केलेला दहिहांडी उत्सव काल (ता.03) उत्साहात पार पडला. साऊंड सिस्टीमच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई... थरावर थर रचण्याचा प्रयत्न करणारे गोविंदा... अशा उत्साही वातावरणात सोमवारी हा दहीहंडी उत्सव पार पडला. महाविद्यालयीन...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई - दहीहंडीच्या उत्सवात न्यायालयाचे आदेश डावलून सुरक्षा नियमांना हरताळ फासल्याने सुरक्षेची हंडी रिकामीच राहिली. त्यामुळे अनेक ठिकाणी उत्साहाला गालबोट लागून 86 गोविंदा जखमी झाले; तर धारावी येथे कुश खंदारे (वय 20) या गोविंदाचा आकडी येऊन थरावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली....
सप्टेंबर 03, 2018
जुनी सांगवी - रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले... विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी... विविध मराठी गाण्यांचा गजर... हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष... अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुल आणि भारतीय...
सप्टेंबर 03, 2018
पाली -  सुधागड तालुक्यातील राजिप पिलोसरी शाळेत सोमवारी (ता.3) पर्यावण पूरक शैक्षणिक हंडी साजरी केली. तसेच पाणी बचतीचा संदेश दिला. सोमवारी शाळेला सुट्टी नव्हती. शाळेत जन्माष्टमी साजरी करायचे असे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी ठरविले. त्यात 1ते 15 सप्टेंबर स्वच्छ भारत पंधरवडा संपन्न होत आहे....
सप्टेंबर 03, 2018
कोल्हापूर - दहीहंडीच्या थरावर थरांचा थरार आज (ता. 3) सर्वत्र रंगणार आहे. लाखांची बक्षिसे, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि ढोल-ताशा पथकांच्या दणदणाटासह रंगारंग कार्यक्रमांच्या साक्षीने सर्वत्र "गोविंदा रे गोपाला'चा अखंड गजर घुमणार आहे.  तीन लाखांची हंडी  खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीतर्फे...
सप्टेंबर 03, 2018
संपूर्ण देशभर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हर्षोल्लासात दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत दहीहंडी उत्सवाची तर धुम असते. देशभरात अनेक मंडळे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करुन सिनेकलाकारांना या उत्सवाचे आकर्षण म्हणून आमंत्रित करतात. 'हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की' म्हणत थरावर थर रचत ...
सप्टेंबर 02, 2018
सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील गोविंदा दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुरबाड तालुक्यात जन्माष्टमीचा सण मोठ्या भक्ती भावाने संपन्न होत असतो. शहरी भागाप्रमाणे तालुक्यातील मंडळांच्या माध्यमातून उंच हंडी बांधून उत्सव साजरा केला जातो. उंच हंड्या बांधल्या जात असल्याने त्या...