एकूण 6 परिणाम
January 21, 2021
इचलकरंजी : अनेक वर्षांपासून प्रलंबित मोकाट जनावरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याबाबत बुधवारी नगरपालिकेत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजनांबाबत चर्चा झाली. शहरात मोकाट फिरणारी जनावरे ज्यांची आहेत, त्या संबंधित मालकांनी...
December 03, 2020
बेळगाव : सुमारे दोन वर्षापूर्वी बेळगाव शहरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले आहे. याचा लाभ बेळगाव जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांनाही बेळगावात पासपोर्ट काढता येतो. मात्र, ते यापासून अनभिज्ञ आहेत. यामुळे अनेक जण कोल्हापूरला जावून पासपोर्ट काढून घेत आहेत. यात...
November 12, 2020
नाशिक : लहान-थोरापासून प्रत्येकाच्या आवडीची आणि जिव्हाळ्याची दिवाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाली. सायंकाळी वसुबारसच्या निमित्ताने शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी कृषी संस्कृतीची ओळख असलेले पारंपारीक पशुधनाची पूजा झाली. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी, अनेकांनी सहकुटुंब पारंपारीक पध्दतीने गोधन...
November 12, 2020
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात प्रियशरण महाराज यांच्यावर अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला केल्याने महाराज जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.११) पहाटे घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती...
November 11, 2020
मुंबई : मुंबईत गाय किंवा बैलाच्या मृत्यू झाल्यास गोशाळा तसेच तबेला मालकाला त्या संबंधीत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अशी माहिती महानगर पालिकेने बाजार व उद्यान समितीत सादर केली आहे. 'बिहार निकालांचा आकस न ठेवता, राज्यात छटपूजेला संमती द्या'; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्य...
November 08, 2020
शिरपूर (धुळे) : येथील उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शहरात ‘गौ माता की रोटी’ या अभिनव उपक्रमाला नुकताच प्रारंभ झाला. पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे एकूण ११ घंटागाड्यामार्फत दररोज ओला व सुका कचरा संकलित केला...