एकूण 74 परिणाम
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
मे 18, 2019
भगवान गौतमबुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त... गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा...
मे 06, 2019
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा कर्ता-करविता आणि मार्गदीपही! त्यासाठी अन्य कोणाची, ईश्‍वरी शक्तीची गरज नाही,' असे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी "अत्त दीपो भव' या जीवनसूत्राच्या माध्यमातून सांगितले. या विश्‍वात पृथ्वी आहे, माणूस आहे, इतर प्राणी आहेत, त्यात ग्रह - तारे आणि...
एप्रिल 20, 2019
गौतम बुद्धांना मे महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर, ते आठवडाभर शांतच होते, असे म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार बुद्धांच्या या शांततेमुळे स्वर्गातील देवदूतही घाबरले. हजारो वर्षांतून एखाद्यालाच बुद्धांसारखी ज्ञानप्राप्ती होते, हे त्यांना माहीत होते आणि आता...
एप्रिल 15, 2019
पुणे : 'बोलो रे बोलो, जय भीम बोलो', "एकच साहेब बाबासाहेब' असा जयघोष करत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर विविध भीमगीतांनी दुमदुमून गेला होता. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठा जनसागर लोटला...
मार्च 19, 2019
भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा. भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे,...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दौऱ्यादरम्यान देश-विदेशातून भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (एनजीएमए) तर्फे दिल्लीत आयोजित लिलावातून मिळालेल्या निधीचा उपयोग नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे.  27...
फेब्रुवारी 09, 2019
खामगाव : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - गौतम बुद्धांच्याही आधी एक हजार वर्षांपूर्वी मानव कसा होता, हे पाहायला तुम्हाला आवडेल ना? त्याची जीवनशैली कशी होती, तो कसा राहायचा, काय खायचा, त्याची शिकार करण्याची हत्यारे कोणती होती, याची उत्सुकताही तुम्हाला आहे ना? तर मग चला मार्चमध्ये नागपूरला. कारण, तिथे साकारतोय देशातील...
जानेवारी 11, 2019
पुणे - भगवान गौतम बुद्ध यांचे उपदेश, विचार यांचे संकलन असलेल्या पाली भाषेतील ‘पाली तिपिटक’ या तीन खंडांचे मराठीत भाषांतर केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात सामंजस्य...
डिसेंबर 26, 2018
देहू - बौद्धबांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मंगळवारी साजरा करण्यात आला. देशातील विविध भागांतून आलेल्या हजारो बौद्धबांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे रांग लावून दर्शन...
डिसेंबर 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे "कँडल मार्च"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ....
नोव्हेंबर 28, 2018
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील हे गाव. नरसोबावाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर. या गावी कोपेश्वर मंदिर आहे. बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारे शिलाहार शिल्प-स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर. इ.स. 1109-1178 दरम्यान गांधारादित्य, विक्रमादित्य व भोज-2 या शिलाहार राजांच्या कारकिर्दीत हे मंदिर...
नोव्हेंबर 22, 2018
काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे ही सरकारची रीत आहे. विज्ञानाधिष्ठित विकासाच्या मार्गावर आगेकूच करायची असेल तर ही चाल बदलावी लागेल. एकेकाळी मी खूप दिवस निलगिरीलगतच्या बंडीपुराच्या...
ऑक्टोबर 31, 2018
औरंगाबाद - तिसरा इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल रविवारी (ता. 4) येथील जबिंदा लॉन्सवर होणार आहे. बुद्ध धम्म तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून मैत्री भावाचा जागतिक शांततेचा संदेश देणे हा आयोजनामागे उद्देश आहे, अशी माहिती संयोजक भिक्‍खू एम. धम्मज्योती थेरो यांनी मंगळवारी (ता. 30)...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) बुद्धलेणी परिसरात हजारो बौद्ध उपासक, उपासिकांचा जनसागर लोटला. शहरातही विविध ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले...
ऑक्टोबर 17, 2018
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार ‘दै. सकाळ’च्या ‘दीक्षा’ विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे. १३ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यावर्षी १४ व्या दीक्षा वार्षिकांकाचे प्रकाशन बुधवारी दीक्षाभूमीवरील दीक्षा मंडपात दुपारी चारला होणार आहे....
ऑक्टोबर 15, 2018
दीक्षाभूमीवर धम्मघोष मुक्तिदिनाचा नागपूर : 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी नागभूमीतील ती अभूतपूर्व घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धमूर्तीसमोर हात जोडून उभे होते. समोर उधाणलेला भीमसागर होता. बाबासाहेबांनी चंद्रमणींच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली आणि नंतर बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर: माणसाला माणूस म्हणून जगण्यात अडचण ठरणाऱ्या चालीरीतींना सोडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मात समानता हाच महत्त्वाचा धागा आहे. युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश बाबासाहेबांनी जगाला दिला आहे. बाबासाहेबांची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन...