एकूण 1758 परिणाम
मे 27, 2019
औरंगाबाद - आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्‍तींचा, त्यांच्या विधायक कार्याचा ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक जून) जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सायंकाळी साडेसात...
मे 27, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून विचारला...
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ...
मे 26, 2019
पुणे -  माझा मोठा भाऊ ऑल इंडिया रेडिओमध्ये इंग्रजीतील प्रसिद्ध निवेदक होता, त्यामुळे सुरवातीच्या काळात मी इंग्रजीमध्ये निवेदन करायचो. माझी आई गांधीजी यांच्या विचारांचे अनुकरण करणारी समाजसेवी होती. गांधीजी समानतेचा धागा म्हणून साध्या सोप्या हिंदीचा आग्रह धरत. गांधीजींचा संध्याकाळच्या प्रार्थनेच्या...
मे 24, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली. या विजयाचा जल्लोष कृषी उत्पन्न बाजार...
मे 22, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात...
मे 22, 2019
पुणे : ''हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही. काँग्रेसचे हिंदुत्व वारकऱ्यांसाठीचे आहे. काँग्रेसच्या विचाराने देश जोडला जाईल. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सारख्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे." असे मत, वात्रटिकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केेले. अभिनेत्री निर्मिती सावंत यांना...
मे 21, 2019
औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  मराठवाडा साहित्य परिषदेच्या...
मे 20, 2019
संदीप बोयत यांच्या पोस्टाची तिकिटे, पोस्टर्स संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनेकांच्या स्मरणात राहण्यासारखा आहे. अनेक चाहते चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या आठवणी आजही जपतात. संदीप बोयत या चाहत्याने या आठवणी...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 18, 2019
येवला  : जागतिक बँकेने गौरवलेल्या व तेलगंना राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची केंद्रीय केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून योजनेच्या कामकाजाचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले....
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव...
मे 15, 2019
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचा हल्ला परतवून लावताना शौर्य गाजवले. शौर्य गाजवणाऱ्या अभिनंदन यांच्या मिग-21 बायसन स्क्वॉर्डनचा भारतीय वायूदलाकडून गौरव करण्यात येणार आहे. अभिनंदन यांची स्क्वॉर्ड्रन यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' या नावाने ओळखली...
मे 15, 2019
नाशिकः येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा तसेच वॉटर एज स्पोर्टसक्लबचा रोईंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे हा काल सायंकाळी सराव करून घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या काहींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर गौरव अॅक्सिडेंटल...
मे 14, 2019
जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14) होणारा...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
मे 13, 2019
शेअर बाजारात बहुतांश लोकांना व्यवहार करायचा असतो.  मात्र बऱ्याच लोकांना तो कसा करावा लागतो? म्हणजे त्यासाठी आधी काय करावे लागते हे माहित नसते. त्यामुळे सगळ्यात आधी आपण डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? हे माहित करून घेऊया. शेअर बाजारात जर व्यवहार करायचे असतील तर सुरुवातीची पायरी ही डीमॅट अकाऊंट हीच आहे....
मे 13, 2019
पुणे - क्रिकेटमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या कुठल्याही देशाचं नाव घ्या. तिथल्या खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, बूट, ग्लोव्हज्‌, कॅप किंवा टी-गणवेश यांपैकी काही ना काही आपल्याला रोहन पाटे लगेच काढून देतील. पुण्यातील ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ हे त्यांनी उभारलेलं वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणजे जागतिक पातळीवरील...
मे 12, 2019
मिरज - जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासाची माहिती देणारा नवा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथील महादेव मंदिरात मिळाला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवी सन १२२२ मधील हा...