एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 29, 2018
‘‘शेअर बाजारातील चढ-उतार हे कायमच चालू असतात. दीर्घकाळाचा विचार करता शेअर बाजार नेहमीच वाढत्या स्वरूपाचा राहिलेला आहे. त्यामुळे, गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घकाळाचा विचार केल्यास त्याचा नक्की फायदा होईल,’’ असा सल्ला एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत...
ऑक्टोबर 17, 2018
नवीन तंत्रज्ञान व डिजिटल युगात प्रत्येक संधी आपण हेरली पाहिजे. उद्योजकाने किंवा उद्योगाने आपल्या आजूबाजूला बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच उंच भरारी घेण्याची तयारी सुरू केली पाहिजे. सध्याच्या डिजिटल जगात कोणतीही गोष्ट चिरकाल टिकणारी नसल्याने आज आहे तशीच पुढील काळात चालू राहील, याची शाश्‍वती...
जुलै 09, 2018
दिवाळी-दसरा आला, की आपल्या प्रत्येकाच्या घरात सुरू होते ती सगळीकडं साफ-सफाई. कारण ‘स्वच्छतेच्या घरी नांदते लक्ष्मी’ असं म्हणतात. असं असताना आपल्याला अगदी जवळच्या असणाऱ्या आणि अगदी जीवाभावाच्या स्मार्ट फोनला विसरून कसं चालेल? त्याचीदेखील ‘स्मार्ट’ सफाई झालीच पाहिजे. त्यामध्ये अगदी फोनच्या बाह्य...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
फेब्रुवारी 18, 2018
पर्यावरणस्नेही आणि स्मार्ट असलेल्या यंदाच्या 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये 'कॉन्सेप्ट कार्स', 'हायब्रिड' आणि इलेक्‍ट्रिक वाहनांचा गाजावाजा होता. वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण, दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन्‌ त्यातून निर्माण होणारे वाढतं प्रदूषण आणि इतर गोष्टी मनावर घेत वाहन उत्पादकांनी...
ऑक्टोबर 02, 2017
रिझर्व्ह बँकेने 26 ऑगस्टला दोनशे रुपयांची नवी नोट सादर केली. मात्र महिन्याहून अधिक काळ उलटून गेला तरी अजूनही सर्वसामान्य नागरिकांच्या हाती दोनशेची नोट हाती पडलेली नाही. नागरिकांना आणखी किती महिने वाट पाहावी लागणार आहे अशी सर्वत्र विचारणा सुरू झाली आहे.  सुरुवातीला एटीएम यंत्रांमध्ये काही तांत्रिक...
ऑगस्ट 05, 2017
नारसापुरा (बंगळूर) : "होंडा'च्या दुचाकींची जोडणी करणाऱ्या चौथ्या नव्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्‌घाटन बंगळूरजवळील नारसापुरा येथे नुकतेच करण्यात आले. यामुळे आता जागतिक स्तरावर "होंडा'साठी दुचाकींची निर्मिती करणारा भारत हा सर्वांत मोठे उत्पादन केंद्र बनला आहे. या नव्या जोडणी प्रकल्पात वर्षाला सहा लाख...
फेब्रुवारी 25, 2017
आपण कायम आपल्या पगारातून, उत्पन्नाच्या स्रोतांतून बचत करतो. मात्र ही बचत कायम "बचत' म्हणूनच राहते. त्यांचा गुंतवणुकीसाठी उपयोग केला पाहिजे. मुळात बऱ्याच लोकांना बचत आणि गुंतवणुकीतील अर्थ कळत नाही. बचतीवर कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही. बऱ्याच काळापर्यंत तेवढीच असते. मात्र बचतीतील पैशाची...
फेब्रुवारी 06, 2017
देशातील सर्वांत मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम लिमये यांची नुकतीच नियुक्ती झाली. शेअर बाजार म्हणजे केवळ सट्टा, जुगार आणि झटपट पैसे मिळविण्याचा मार्ग, असा एक गैरसमज आहे. त्यामुळेच ते आपले काम नोहे, अशीच धारणा...