एकूण 23 परिणाम
सप्टेंबर 24, 2018
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. 23) संध्याकाळी चार नंतर गावागावातील मंडळानी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीस प्रारंभ झाला. पालखी, दिंडी सोहळा, पारंपारीक कलश घेऊन महिलांचा सहभाग, विविध स्पर्धांचे आयोजन करत शांततेच मिरवणूक पार पडली. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला.  जिल्ह्यात एकूण एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. दरम्यान, ‘एक गाव-एक गणपती’साठी जिल्हा ग्रामीण पोलिस...
सप्टेंबर 14, 2018
नागपूर - शहरात आज दोन लाखांवर गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली असून हजारो भाविक दीड दिवसाचा उत्सव साजरा करतात. उद्या, दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून महापालिकेने यासाठीही तयारी पूर्ण केली. दहाही झोनमध्ये विसर्जनासाठी दीडशे रबर टॅंकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली अनंत चतुर्दशीला ही...
सप्टेंबर 11, 2018
साडवली : देवरुख येथील प्रा. राम घाणेकर यांच्या निवासस्थानी स्थानापन्न होणारी गणेश मूर्ती ही आगळी वेगळी असते. ही गणेशमूर्ती चक्क डाव्या हाताने आशीर्वाद देणारी आहे. उजवा हात हा खरा आशीर्वाद देणारा ,माञ घाणेकरांकडील गणपती डाव्या हाताने आशीर्वाद देतो.या गणेशमूर्तीला जर्मन गणेश असे नाव आहे....
सप्टेंबर 11, 2018
पुणे - महापालिकेने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाची तयारी पूर्ण केली असून, शहरात २१० ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. नदीवरील विसर्जन घाटांसह विविध भागात हौद आणि टाक्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी अमोनिअम बायकार्बोनेट पावडरही उपलब्ध केली आहे. ...
ऑगस्ट 27, 2018
पुणे - आपल्या लाडक्‍या बाप्पाची मूर्ती स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी देणारी अभिनव कार्यशाळा ‘सकाळ’ने ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. फिनिक्‍स मार्केटसिटी (विमाननगर), पाठशाळा (बाणेर व रहाटणी), क्‍लारा ग्लोबल स्कूल (हडपसर), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड...
सप्टेंबर 01, 2017
उरण : उरण तालुक्यातील खोपटे, पाटीलपाडा येथिल शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे. गेल्या 76 वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जूने हे गौरामंडळ असून या शिवगौऱ्यांच्या दर्शनासाठी उरण, पनवेल...
सप्टेंबर 01, 2017
पिंपरी चिंचवडमधील "गौरी सजावटी'ची ही आकर्षक छायाचित्रे 
ऑगस्ट 30, 2017
पुण्यातील गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेरगावांहूनही भाविक आवर्जून येतात. आवर्जून पाहण्यासारखे काही मंडळांचे देखावे.
ऑगस्ट 25, 2017
मुंबादेवी : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला काल (गुरुवारी) रात्रीच गणरायाच्या आगमनासाठी सर्वच मुंबईकर सज्ज झाले. सर्वच भक्त बाप्पांना घरी आणण्यासाठी आपापल्या इच्छेने कोणी ट्रक - टेम्पो, तर कोणी रथातून आगमनाची तयारी करतात. अनेकांनी लोकल ट्रेनने बाप्पांना घरी आणले.  चतुर्थीला श्री...
ऑगस्ट 25, 2017
9. गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस... गाण्याचे बोल:  देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस...
ऑगस्ट 25, 2017
7. गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...गाण्याचे बोल:  खालच्या आळीला गं वरच्या आळीला कशाचा गलबला, कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला अंगठी घेऊया, अंगठी घेऊया अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया खालच्या आळीला गं वरच्या आळीला कशाचा गलबला, कशाचा गलबला पहाटेच्या...
ऑगस्ट 25, 2017
10. गौरी गणपतीची गाणी : आषाढ मासी... गाण्याचे बोल:  आषाढ मासी एकादशी, पहिली पंचमी कुण्या दिशी अगं या पंचमीचा नाग, गणेशाला आली जाग, साजणीबाई. अगं या गणेशाची खीर, गवरीची भाजी चीर, साजणीबाई. अगं या गवरीची भाजी, शंकराला पोळी ताजी, साजणीबाई. अगं या शंकराची पोळी, दसऱ्यानं दिली...
ऑगस्ट 25, 2017
6.  गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...गाण्याचे बोल:  गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या वेण्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग. कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझं पैंजण झालं लाल जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या...
ऑगस्ट 25, 2017
8. गौरी गणपतीची गाणी : पांढरी गं जाई...गाण्याचे बोल :  पांढरी गं जाई, कातरी गं पानं गौराई नेसलीया पिवळं पितांबर- धृ नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला नागराजा-नागराजा आम्ही काय केलं कुंकवाचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- १ पांढरी गं जाई, कातरी गं पानं गौराई...
ऑगस्ट 25, 2017
12. गौरी गणपतीची गाणी : साथी शंकर बनामधी...गाण्याचे बोल :  साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी गणूनं काय हरवलं, गणूनं तोंड हरवलं हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या- १ साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी गणूनं काय हरवलं, गणूनं पैंजण हरवलं हरवलं तर हरवू द्या...
ऑगस्ट 25, 2017
14. गौरी गणपतीची गाणी : सूर्या चमक चमक... गाण्याचे बोल :  सूर्या चमक; चमक माझं घर, मी का लोटतो, लोटतो दार-घर अंगी चोळी ही चोळी हिरवीगार, ठस्याठस्यांचं नेसलं पीतांबर पायी जोडवी, जोडवी झणकार, पायी मासोळ्या; मासोळ्या किनकारी पायी पैंजण, पैंजण वंजभार, कमरपट्टीला, पट्टीला कुलपं...
ऑगस्ट 25, 2017
13. गौरी गणपतीची गाणी : झिम्मा घालू झिम्मा... गाण्याचे बोल:  झिम्मा घालू झिम्मा, एवढ्या का राती माझ्या झिम्म्याला झाली रात गं झाली रात महादेवाच्या देवळात गं देवळात असा महादेव नखरेदार गं नखरेदार त्याच्या रथाला चक्र चार-चक्र चार चारी चाकाला ऐंशी मोती गं ऐंशी मोती ऐंशी...
ऑगस्ट 24, 2017
4. गौरी गणपतीची गाणी : ऊठ ऊठ माळीदादा... गाण्याचे बोल:  ऊठ, ऊठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला बैलं जूप रहाटालारे, पाणी जाऊ दे पाटाला -धृ एवढं पाणी कशाला, खारकीच्या देठाला एवढ्या खारका खारका कशाला, गौरीईच्या वौशाला गौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळला फुलांनी दरवळळा गं, उदांनी...
ऑगस्ट 24, 2017
3. गौरी गणपतीची गाणी : गौरी तुझं डोहाळं... गाण्याचे बोल:  गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी हाय आंब्याच्या घसा गं वरी आंब्याचा घस खायला बस ताट केलंया चौरंगी बाई- १ गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी हाय पेरूच्या घसा गं वरी पेरूचा घस, खायला बस...