एकूण 712 परिणाम
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील शस्त्रास्त्रे नष्ट...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
मे 19, 2019
पुणे - दांपत्यांतील वादाला कारणीभूत ठरत असलेला सोशल मीडिया साथीदाराच्या शोधात असलेल्यांना स्थळाची चौकशी करण्यासाठी मदत करीत आहे. त्यामुळेच पत्ता आल्यानंतर लगेच संबंधित मुलाचे किंवा मुलीचे सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थळ म्हणून आलेली ती किंवा तो कसा दिसतो, त्याचे सोशल...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
पुणे - मातृत्व आणि करिअर, यात समतोल राखता आला पाहिजे. त्यात सासर आणि माहेरच्या व्यक्तींनी मदत केली, तर स्त्रिया अधिक आत्मनिर्भर होतील. मुलांकडूनदेखील आपल्याला भरपूर शिकता येते. मात्र, त्यासाठी करिअरकडे दुर्लक्ष नको. त्यामुळे मातृत्वाला कर्तृत्वाची जोड हवीच, अशी भावना ‘सुपर मॉम’ने गुरुवारी व्यक्त...
मे 09, 2019
पुणे :  ' पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची..., आणि जीवना तू कसा मी असा..., या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ...' ही आणि यांसारख्या गीतांनी अरुण दाते यांच्या स्मृतींना गीतरुपी आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अरुण दातेंच्या पहिल्या...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
मे 08, 2019
बंगळूर - देशभर गाजलेल्या गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या सुनावणीला विशेष कोका न्यायालयात २५ एप्रिलपासून सुरवात झाली आहे. एकाही संशयिताच्या मनात गौरी लंकेश यांच्याशी वैयक्‍तिक द्वेषभावना नव्हती. काही तात्त्विक मतभेद होते, असे प्राथमिक सुनावणीतून...
मे 07, 2019
राघवी शुक्‍ला ९९; चिराग कुबडे, आयशानी प्रभू, गरिमा साने यांना ९८.८ टक्के नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे सीबीएसई दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. उपराजधानीतील भारतीय कृष्णा विद्या विहार येथील आर्या डाऊ हिने ९९....
मे 06, 2019
जळगाव ः जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी "स्मोक झोन डिटेक्‍शन सिस्टिम' उपकरणाची निर्मिती केली आहे. या संशोधन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी मदत होणार आहे.  शाळा, महाविद्यालय, शासकीय...
एप्रिल 28, 2019
माजलगाव : तालुक्यातील घळाटवाडी येथे होत असलेल्या ११व्या शिवार साहित्य संमेलनाची सुरूवात मृदंगाचार्य भरत महाराज पठाडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करूनआज ता, 28 रविवारी करण्यात आली.  या ग्रंथदिंडीमध्ये जि. प. प्राथमिक शाळेच्या कलशधारी मुली, लेझीम पथक, हालगी पथक,  ढोल पथक, भजनी मंडळी सहभागी झाले होते....
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाचा चटका वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. बाहेर उन्हाचा चटका आणि घरात उकाडा, अशा स्थितीत पुणेकरांनी गुरुवारचा दिवस काढला. विजेच्या लपंडावाने या त्रासात आणखी भर पडली. शहर आणि परिसरात मतदानाच्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यापूर्वी कमाल तापमानाचा पारा ३८...
एप्रिल 23, 2019
नांदेड - सिलींगचे काम करण्यासाठी आलेल्या दोघांनी सगनमत करून पेट्रोलपंपावरील गल्ला फोडून साडेचार लाख लंपास केले होते. हा प्रकार ता. १६ ते १७ एप्रीलच्या दरम्यान गौरी गोविंद पेट्रोलपंप, भोकर येथे घडला होता. यातील दोन्ही चोरटे भोकर पोलिसांनी औरंगाबादमधून मुद्देमालासह अटक केले.  भोकर ते...
एप्रिल 16, 2019
पुणे : सूर्याची सर्वाधिक स्पष्ट आणि सखोल रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. अंतरिक्षातील वातावरणाचा अंदाज नोंदविण्यासाठी सूर्याची ही प्रतिमा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञ अतुल मोहन, सुरजित मंडल, रोहित शर्मा यांच्यासह डॉ....
एप्रिल 12, 2019
मुंबई - 'आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांत तृतीयपंथींना स्थान नव्हते. या लोकसभा निवडणुकीत प्रथमच कॉंग्रेस, आप आणि भाजप यांनी तृतीयपंथींना जाहीरनाम्यांत स्थान दिले आहे. आम्हीही मतदानाच्या हक्काबाबत जागरूक आहोत. आम्हाला समानता हवी. आम्हालाही सामान्य माणसाप्रमाणे जगायचे...
एप्रिल 05, 2019
करमाळा (सोलापूर) : प्रेम अंधळ असतं असे सर्वच सांगतात पण दोन अंध एकमेकांच्या प्रेमात पडुन स्वतःच्या पायावर संसार उभा करतात यांचे मुर्तीमंत उदाहरण आपल्याला विहाळ (ता.करमाळा )येथे मारूती केरबा सायकर व गौरी सायकर यांच्या रूपाने पहायाला मिळेल. सध्या या दामपत्यांनी विहाळ येथे नाॅचरो थेरपी (...
एप्रिल 04, 2019
पुणे : मी वारजे परिसरातील रहिवाशी आहे. गेले 4-6 महिने मला चुकीचं वीज बिल येत आहे. मिटर रिडिंग घेऊन जाणारे पण चुकीचं रिडिग देत आहेत. या महिन्यात पण मागच्या महिन्याचे वीज बिल 2. लाख 27 हजार पाठवले आहे. बिल दुरुस्थ करायला गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमचा मीटर काढलाय अशी नोंद गांधी भवनच्या ऑफ़िसला...