एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 01, 2017
उरण : उरण तालुक्यातील खोपटे, पाटीलपाडा येथिल शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे. गेल्या 76 वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जूने हे गौरामंडळ असून या शिवगौऱ्यांच्या दर्शनासाठी उरण, पनवेल...
सप्टेंबर 01, 2017
पिंपरी चिंचवडमधील "गौरी सजावटी'ची ही आकर्षक छायाचित्रे 
ऑगस्ट 25, 2017
9. गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस... गाण्याचे बोल:  देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं...
ऑगस्ट 25, 2017
7. गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...गाण्याचे बोल:  खालच्या आळीला गं वरच्या आळीला कशाचा गलबला, कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला अंगठी घेऊया, अंगठी घेऊया अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया खालच्या आळीला गं वरच्या आळीला कशाचा गलबला, कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा...
ऑगस्ट 25, 2017
10. गौरी गणपतीची गाणी : आषाढ मासी... गाण्याचे बोल:  आषाढ मासी एकादशी, पहिली पंचमी कुण्या दिशी अगं या पंचमीचा नाग, गणेशाला आली जाग, साजणीबाई. अगं या गणेशाची खीर, गवरीची भाजी चीर, साजणीबाई. अगं या गवरीची भाजी, शंकराला पोळी ताजी, साजणीबाई. अगं या शंकराची पोळी, दसऱ्यानं दिली हाळी, साजणीबाई...
ऑगस्ट 25, 2017
6.  गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...गाण्याचे बोल:  गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या वेण्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग. कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझं पैंजण झालं लाल जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या गुलाल उधळीतो...
ऑगस्ट 25, 2017
8. गौरी गणपतीची गाणी : पांढरी गं जाई...गाण्याचे बोल :  पांढरी गं जाई, कातरी गं पानं गौराई नेसलीया पिवळं पितांबर- धृ नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला नागराजा-नागराजा आम्ही काय केलं कुंकवाचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- १ पांढरी गं जाई, कातरी गं पानं गौराई नेसलीया...
ऑगस्ट 25, 2017
12. गौरी गणपतीची गाणी : साथी शंकर बनामधी...गाण्याचे बोल :  साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी गणूनं काय हरवलं, गणूनं तोंड हरवलं हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या- १ साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी गणूनं काय हरवलं, गणूनं पैंजण हरवलं हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला...
ऑगस्ट 25, 2017
14. गौरी गणपतीची गाणी : सूर्या चमक चमक... गाण्याचे बोल :  सूर्या चमक; चमक माझं घर, मी का लोटतो, लोटतो दार-घर अंगी चोळी ही चोळी हिरवीगार, ठस्याठस्यांचं नेसलं पीतांबर पायी जोडवी, जोडवी झणकार, पायी मासोळ्या; मासोळ्या किनकारी पायी पैंजण, पैंजण वंजभार, कमरपट्टीला, पट्टीला कुलपं चार हाती...
ऑगस्ट 25, 2017
13. गौरी गणपतीची गाणी : झिम्मा घालू झिम्मा... गाण्याचे बोल:  झिम्मा घालू झिम्मा, एवढ्या का राती माझ्या झिम्म्याला झाली रात गं झाली रात महादेवाच्या देवळात गं देवळात असा महादेव नखरेदार गं नखरेदार त्याच्या रथाला चक्र चार-चक्र चार चारी चाकाला ऐंशी मोती गं ऐंशी मोती ऐंशी मोत्याला नऊशे नाक...
ऑगस्ट 24, 2017
3. गौरी गणपतीची गाणी : गौरी तुझं डोहाळं... गाण्याचे बोल:  गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी हाय आंब्याच्या घसा गं वरी आंब्याचा घस खायला बस ताट केलंया चौरंगी बाई- १ गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी हाय पेरूच्या घसा गं वरी पेरूचा घस, खायला बस ताट केलंया चौरंगी बाई- २ गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी...
ऑगस्ट 24, 2017
5. गौरी गणपतीची गाणी : सण आलाया हो... गाण्याचे बोल:  सण आलाया हो, पंचमीचा मोठ्या आनंदाचा बाई मी पंचमी पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी बंधू गेल्याती हो, पंढरीला नेली नाही मला- १ सण आलाया हो, गवरीचा मोठ्या आनंदाचा बाई मी गवर पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी बंधू गेल्याती हो, मलयाला नेली...
ऑगस्ट 24, 2017
1. गाणे : सूर्य उगवला...गाण्याचे बोल :  सूर्य उगवला ठाण्याला, चंद्रभागेच्या कोन्याला मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला रजा नाही जायाला, पंचमीच्या सणाला या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल बाप माझा विठ्ठल गं कधी मला भेटंल- १ मी पाहते चंद्राला, पदर माझ्या...