एकूण 1804 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या पालीत ग्रामपंचायत...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...
डिसेंबर 08, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातीलमध्ये जलस्वराज प्रकल्पाअतंर्गत सुरु असलेल्या चार गावातील पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. पाणी शुद्धिकरणाचे लाखो रुपयांचे साहित्य येथे धूळ खात पडले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या माध्यामतुन जलस्वराज प्रकल्प योजना - २ अंतर्गत...
डिसेंबर 08, 2018
जळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला ग्रामपंचायतींकडून भरण्यात आला नाही. परिणामी "महावितरण'ची थकबाकी वाढत जाऊन 196 कोटीवर पोहचली आहे. पथदिव्यांच्या थकबाकीचा भार ग्रामपंचायतींवर वाढताच आहे...
डिसेंबर 07, 2018
जुन्नर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शिवऋण प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या मनोरुग्ण संगोपन संस्थेतील ५३ मनोरुग्णांना आज (शुक्रवार) हलविण्यात आले. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे पुढील व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संस्थेच्या...
डिसेंबर 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे "कँडल मार्च"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन...
डिसेंबर 06, 2018
रसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पानशिल आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवाचे शौचालयांचे बांधकाम रखडले असल्याने आदिवासी बाधवांची गैरसोय होत आहे. तर ग्रामपंचायतीने  समस्याकडे लक्ष्य घालावे आशी मागणी येथील आदिवासी बांधवानी केली आहे.  मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
डिसेंबर 05, 2018
खामखेडा (नाशिक)  : खामखेडा गावशिवारात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून, खामखेडा नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली...
डिसेंबर 04, 2018
सावली (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायत भवन बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता. 4) तालुक्‍यातील व्याहाड बु. येथे करण्यात आली. संदीप सब्बनवार असे लाच घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे....
डिसेंबर 03, 2018
मोहोळ (सोलापूर) : तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी टँकर व चारा छावणी अथवा चारा मागणीचे प्रस्ताव येतील ते दाखल करून घ्या, दुष्काळी परिस्थिती असून सर्व सामान्यांना धीर द्या, उपाययोजना करताना कोणी कामचुकारपणा केला तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली...
डिसेंबर 03, 2018
सिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या घटनेनंतर काही तासांतच रेल्वेरुळावर रमेशनेही आत्महत्या केली. पत्नीच्या खूनाची घटना काल(ता.2) मध्यरात्रीनंतर घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी...
डिसेंबर 03, 2018
वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने पुरेशा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने भाविकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच न्यासाच्या विश्वस्त संस्थेवर...
डिसेंबर 02, 2018
सोलापूर : ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी गावांमध्ये एकीकडे लागणारी चुरस आणि दुसरीकडे आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने वर्षानुवर्षे रिक्त राहणारी जागा असा विरोधाभास जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे. आरक्षित जागेवर जिल्ह्यातील 33 गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या 38 जागा रिक्त आहेत....
डिसेंबर 02, 2018
नांदेड: ग्रामपंचायतमधून वडिलोपार्जीत प्लॉटचा नमुना नंबर आठ रजीस्टरला नोंद घेऊन उतारा देण्यासाठी ग्रामसेवक अशोक धमने हा 14 हजाराची लाच घेताना रंगेहात जाळ्यात अडकला. ही कारवाई गोगो तांडा (ता. देगलूर) येथे शनिवारी (ता. 01) सायंकाळी केली. देगलुर तालुक्यातील गोगो तांडा येथील तक्रारकर्ता यांच्या...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
डिसेंबर 01, 2018
वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथे गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चौकामध्ये हायमास्ट दिवे बसविणे व मुख्य चौकामध्ये शौचालय बांधण्याची शिवसेनेची मागणी ग्रामपंचायतीने मान्य केल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले  पोषण मागे घेण्यात आले.   निमसाखर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून भुरट्या...
डिसेंबर 01, 2018
जळगाव ः मिनिमंत्रालय आणि ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेने विकासकामांसाठी नियोजन समितीकडे वारंवार मागणी केल्यानंतर मंजूर 36 कोटी 13 लाखांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनास्थेपोटी तसाच पडून आहे. या निधीची साधी मागणीही अधिकाऱ्यांनी नोंदवली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे....
नोव्हेंबर 30, 2018
    १९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना     १५ मार्च १९९२ - न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारकडून स्थायी समितीची स्थापना, नंतर तिचेच राज्य मागासवर्गीय आयोगात रूपांतर. त्याच्या नऊ अहवालात मराठ्यांना...
नोव्हेंबर 29, 2018
वालचंदनगर (पुणे) : गावातील चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्समुळे गावाचे विद्रुपीकरण होत असून गावकऱ्यांनी ‘फ्लेक्समुक्त गाव’ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी केले. निमसाखर (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये...