एकूण 870 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.   सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 17, 2018
लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करत नसल्याने दिव्यांगांना निधीत कधीत वाटा मिळत नाही. येथील दिव्यांगांनी मात्र, एकत्र येऊन निधीसाठी सहा महिन्यापासून...
नोव्हेंबर 17, 2018
भिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच सरपंच आणि उपसरपंच पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू झाले आहे. भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयदीप जाधव यांनी कालावधी पूर्ण...
नोव्हेंबर 17, 2018
सोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी येत्या मंगळवारपर्यंत (ता. 20) अतिरिक्त शिक्षकांना शाळेत रुजू करून न घेतलेल्या संस्थांमधील ती पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत....
नोव्हेंबर 16, 2018
सांगली - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या येथे होणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन आज (ता. १६) होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम आहे. ‘लक्ष्यवेधी’ कार म्हणून राज्याला  ओळख असलेल्या आर. आर. आबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे बहुआयामी असेल. मंत्रालयाच्या...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे. यापूर्वी ही बांधकामे नियमित करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या बांधकाम खर्चाच्या तीस टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती. ती आता पाच टक्के...
नोव्हेंबर 12, 2018
मांगूर - कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे रविवारी (ता. २५) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत २३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. औरंगाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्‌घाटन दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या...
नोव्हेंबर 10, 2018
गोंदवले - ‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. किरकसाल (ता. माण) येथे दीपावलीनिमित्त आयोजित विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील शेती व शेतकरी’ या...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारला अखेर जाग आली असून, ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार "मनरेगा' योजनेसोबत शासनाच्या इतर...
नोव्हेंबर 05, 2018
एकलहरे - कुटुंबासाठी किंवा शौचालयासाठी महिलेने दागिने गहाण किंवा विकल्याचे आपण वाचले किंवा दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर बघितलेदेखील आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम...
नोव्हेंबर 05, 2018
सोलापूर - ग्रामविकास विभागाने मागील वर्षीपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे अनेक गुरुजींनी स्वागत केले तर काही गुरुजींनी नाराजीही व्यक्त केली. यंदाच्या आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या...
नोव्हेंबर 02, 2018
वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील प्रस्तावित विविध विकासकामे व प्रकल्पासाठी वनविभागाने सुमारे १० एकर जमिन उपलब्ध करुन दिल्याने सप्तश्रृंगी गडाच्या विस्ताराबरोबरच विकासास चालना मिळणार आहे. दरम्यान वनविभागाच्या निर्णयाचे सप्तश्रृंगी गडवासीयांनी जल्लोष करीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढली....
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - दसरा मेळाव्यात ऊसतोड मजुरांसाठी आयुष्यभर काम करण्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी जाहीर केला. मात्र ऊसतोड मजुरांची हजारो मुले चार वर्षांपासून अन्न, वस्त्र, निवारा आणि संरक्षणापासून वंचित आहेत. मराठवाड्यातील ऊसतोड मजूर पत्नीसह वर्षभर परमुलखात असतात, आई-वडील मोलमजुरीसाठी बाहेरगावी गेल्याने...
ऑक्टोबर 29, 2018
सातारा - ग्रामविकास विभागाचा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. मात्र, यात सातारा जिल्ह्यातील एकाही ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची पुरस्कारासाठी निवड झाली नाही. पुरस्कारार्थी शिफारशीबाबत शासनाचे परिपत्रक स्पष्टरीत्या नसल्याने मार्गदर्शन मागविण्यात जिल्हा...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असेल. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई -  निवडणुकांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.  राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित...
ऑक्टोबर 25, 2018
कोल्हापूर - ‘‘जो विचार समाजाला सोबत घेऊन साऱ्यांच्या भल्याचा विचार करतो, तोच धर्म असतो. आपण वैयक्तिक पातळीवर याच सत्यावर आधारित धर्माने वागले पाहिजे आणि या मार्गानेच पुढची वाटचाल करणाऱ्यांना बळ देण्यासाठी प्रत्येकाने जागरूक असायला हवे,’’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज मंजूर केली आहे. लवकरच त्यांच्या बॅंक खात्यांत ही भेट जमा होणार आहे....
ऑक्टोबर 23, 2018
वाघोली - वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोतच कचरा टाकण्यासाठी जागा करण्यात आली. त्यामुळे घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव व ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी दिली.  महिनाभरा पासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कचऱ्यावर...