एकूण 1004 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 13, 2019
मालेगाव : शहराजवळील सवंदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्लॉटर हाउस, कत्तलखान्याला दिलेली ना हरकत रद्द करावी. भविष्यात अशा परवानग्या देण्यात येऊ नयेत, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता. 13) सवंदगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी आनंद...
मे 11, 2019
येवला : तालुक्यातील तब्बल ४१ गावांसाठी विविध निधीतून पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या असल्या तरी त्यातील केवळ २३ गावातीलच योजना आजमितीस सुरू आहे.भूजल पातळी कमालीची घटल्याने व थेंबभर पाणी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या योजना बंद अवस्थेत असून काही योजनांना राजकीय वादाची किनार आहे. अशा तब्बल ४८...
एप्रिल 20, 2019
जळगाव ः ब्रिटीशांपेक्षा ज्यांनी देशावर जास्त राज्य केले; त्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता देशात गरीबी दिसत आहे. यामुळे राहुल गांधी गरीबी हटावचा नारा देताय. यापुर्वी त्यांना गरीबी दिसली नाही का? शिवाय महात्मा गांधीचे नाव घेवून मत मागणाऱ्यांचे नोटा मोजण्यातच आयुष्य गेले. गांधींजींचे विचार...
एप्रिल 19, 2019
नगर - राज्यभरात आदर्श गाव हिवरेबाजार, राळेगण सिद्धी या गावांचा आदर्श घेऊन अनेक गावांत लोकसहभाग, श्रमदानातून कामे सुरू आहेत. मात्र अजूनही अनेक गावे पुढे आलेली नाहीत. त्यामुळे आता राज्य सरपंच परिषद स्वयंस्फूर्तीने कामे करणारी शंभर गावे जाहीर करून त्यांचे काम राज्यासमोर आणणार आहे. त्यासाठी प्रत्येक...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली....
एप्रिल 16, 2019
नाशिक अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या विकासाची गाडी रुळावर आली होती; परंतु कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या काळात मात्र भ्रष्टाचारामुळे विकासाची वर्षे वाया गेली. तर भाजप आघाडी सरकारची गेली पाच वर्षे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची पापे धुण्यात गेली. त्यामुळे विकासाची आतापर्यंतची...
एप्रिल 16, 2019
    कळवण म्हणजे ए. टी. पवार, असे राजकीय समीकरण बनलेला आदिवासीबहुल धरणांचा तालुका, अशी ओळख. पण तालुक्‍यातील पाण्यावर इतर अधिकार गाजवतात, अशी थेट तक्रार कळवणकर भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध करताहेत. पाणी पळवून नेण्यासाठी धरणातील आवर्तनांचा कालावधी कमी करूनही भागत नाही म्हटल्यावर आता थेट पवार...
एप्रिल 11, 2019
औरंगाबाद : केशव कुलकर्णी यांच्या मृत्युप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली...
एप्रिल 08, 2019
पुणे - राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामपंचायतींचे घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करवसुलीचे अधिकार काढून घेण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. यानुसार ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसीला हा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच्या...
एप्रिल 07, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : देशातील जनता सुरक्षेच्‍या सावलीत नांदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 7) येथे केले. येथील महात्‍मा गांधी चौकात महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्‍या...
एप्रिल 07, 2019
जिंतूर : गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते, पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात असा आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे...
एप्रिल 06, 2019
धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. गेल्या वेळी डॉ. भामरे यांना तब्बल 69...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या सर्वांत गंभीर...
मार्च 28, 2019
मालेगाव - राज्यात यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सर्वात बिकट अवस्था आहे. आघाडी तर झाली मात्र समन्वय व ताळमेळ नाही. या उलट भाजप-शिवसेना युतीत समन्वय व सामंजस्य आहे. नरेंद्र पाटील व राजेंद्र गावीत यांची उमेदवारी हेच सांगते. याउलट नगरवरुन झालेला गोंधळ कॉंग्रेसमधील बेदिली दर्शवितो. लोकसभा...
मार्च 28, 2019
नेरळ - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू असून, नेरळ गावात खासदार निधीमधून बनविण्यात आलेल्या रस्त्याला खासदार निधीचा उल्लेख असलेली पाटी लावणे आणि अनावरण केल्याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहिता भंग झाल्याबद्दल...