एकूण 542 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
लोणी काळभोर : दहशतवादाने सर्व जगाला पोखरले असून, त्याच्या झळा भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सांगितले.  लोणी काळभोर येथील...
फेब्रुवारी 14, 2019
कोपर्डे हवेली : येथील ग्रामपंचायतीच्या पडीक असलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व युवकांच्या व प्रयत्नातुन नवीन कबड्डीचे मैदान तयार करण्यात आले असून त्याचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, ...
फेब्रुवारी 13, 2019
इस्लामपूर - माजी अर्थ-गृह-ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अमेरिकेतील सुप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात आणि सर्वात मोठ्या परिषदेत येत्या १६ व १७ फेब्रुवारीला सहभागी होत आहेत. सुमारे एक हजार विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांना ते भारतीय...
फेब्रुवारी 13, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना अनियमितपणे मानधन दिले जाते. गेल्या सहा सप्टेंबर 2014 च्या सुधारित परिपत्रकानुसार सरपंचांना वाढीव मानधन नियमितपणे मिळावे, यासाठी महिला राजसत्ता आंदोलकांनी आवाज उठविला. त्यानंतर ग्रामविकास विभागाचे सचिव विजय शिंदे...
फेब्रुवारी 12, 2019
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. कोरेगाव...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - डोक्‍यावर धड छप्पर नाही, कसण्यासाठी जमीन नाही, पिण्यासाठी पाण्याचा जवळपास स्रोत नाही, दिवसाची फक्त मोलमजुरी आणि जीवन मात्र अंधारात. अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व गावाच्या बाहेर माळरानाशेजारी असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाची कथा विकासापासून शेकडो कोस दूर...
फेब्रुवारी 10, 2019
परळी (जि. बीड) : येथे आयोजित टॅलेंट हंट स्पर्धा मार्गदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी विद्यार्थ्यांना विविध राजकीय प्रश्न विचारले. त्याची अचुक उत्तरे एकूण पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी आजची नेता असले तरी उद्याचे नेते...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्या अंतर्गत श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) साठी 6.79 कोटी, श्री संत गाडगेबाबा यांचे अंतिम श्रद्धास्थान नागरवाडी (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) साठी 18 कोटी आणि हिंगोलीतील श्री. संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात...
फेब्रुवारी 07, 2019
सातारा -  केंद्र सरकारने अल्प व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करून, त्याच्या तत्काळ अंमलबजावणीचे आदेश झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महसूल, ग्रामविकास, कृषी प्रशासनाने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यातील...
फेब्रुवारी 06, 2019
बीड : मागच्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट मदतीची मागणी होत होती. मात्र, इतिहासात प्रथमच याची सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मदत करण्यासाठी 75 हजार कोटी रुपये लागणार आहेत. या थेट मदत अनुदानात वाढ होत जाणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
फेब्रुवारी 02, 2019
देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे काही वर्षांच्या मागणीला यश आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे पत्रकाद्वारे दिली. श्री. जठार यांनी त्यात म्हटले आहे, की श्री क्षेत्र कुणकेश्‍वरला...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई : देशातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिबिंबित होत आहे,...
जानेवारी 31, 2019
बीड : सावता परिषदेचे चौथे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्याला गुरुवारी (ता. 31) सायंकाळी येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर सुरवात झाली.  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, शंकरराव बोरकर, सावता परिषदेचे...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
जानेवारी 27, 2019
एकलहरे  : वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी युवकांना येणारे अकाली मृत्युंमुळे तरुण वयात विवाहिता विधवा होत आहेत. परिणामी संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ तिच्यावर येत असते.  या चक्रातून तरुण विधवांची सुटका व्हावी यासाठी ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना विवाहासाठी...
जानेवारी 23, 2019
बीड : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गोपीनाथ मुंडे हत्या प्रकरणी गोंधळावर त्यांची कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले आहे. मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी केवळ त्यांची एक कन्या असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम...
जानेवारी 08, 2019
लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षाचा विचार करू नका चांगल्या माणसाचा विचार करा, असा संदेश राज्यभरातल्या कर्मचारी युनियनला दिला आहे.  लातूर जिल्ह्यात आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन...
जानेवारी 06, 2019
लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्तानी स्वबळावर सज्ज रहावे, युती होईल की नाही या द्विधामनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे) असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.   लातूर येथे भाजपच्या लोकसभा क्लस्टरमधील कार्यकर्त्यांच्या बुथ मेळावा...
जानेवारी 03, 2019
सातारा - वर्षानुवर्ष लाचखोरीच्या कारवाया होत असल्या, तरी आर्थिक कमाईची सरकारी बाबूंची हाव कमी होत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २९ कारवायांमध्ये ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातही सर्वाधिक कारवाया महसूल विभागात झाल्या आहेत. त्यामुळे...
जानेवारी 02, 2019
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया चालू शैक्षणिक वर्षात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने राबविली. मात्र या प्रक्रियेत जिल्ह्यातील ३७ शिक्षकांनी प्रशासनाच्या हातावर तुरी देण्याचा प्रकार केला. विभागीय आयुक्‍त स्तरावर सुनावणी होऊन सहा महिन्यांनंतरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही....