एकूण 169 परिणाम
जून 19, 2019
वर्धा : यंदा पाणीटंचाईमुळे अख्खे राज्य होरपळून निघत आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आवश्‍यक आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे....
जून 06, 2019
तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. तसेच माशांवरही याचा परिणाम दिसतो. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून या वनस्पतीचे...
मे 15, 2019
नाशिक - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात २०१८-१९ मध्ये १७ लाख ९० हजार कुटुंबांतील ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. या आर्थिक वर्षात दोन हजार ३९६ कोटी खर्च झाले. पाच वर्षांत एक लाख ४२ हजार विहिरी खोदल्या आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये खर्च झालेल्या रकमेत मजुरीवर एक...
मार्च 15, 2019
आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्न सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक रखडवून ठेवला, असा आरोप करत निवडणुकीत बहिष्कार टाकण्यासाठी वाडीवाडीवर बैठका येणार असल्याचे येथील कबुलायतदार गावकर समन्वय कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.  आंबोलीत गेली दोन वर्षे कृती समिती कार्यरत असून वीस वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न...
मार्च 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ज्या गावातून आजपर्यत वाळूचा कण देखील ग्रामस्थांनी जाऊ दिला नाही. लिलावाला वेळोवेळी विरोध केला, त्याच गावातील 300 ब्रास वाळू जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने चाळीसगाव पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी देण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भातील पत्र घेऊन चार डंपर व ‘जेसीबी...
मार्च 05, 2019
"वन हक्क कायद्या'नुसार ज्यांचे वनाधिकार त्रिस्तरीय छाननीनंतर फेटाळले गेले आहेत, त्यांच्या जंगलांमधून बाहेर काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. परंतु या आदेशाचा अर्थ नीट समजावून घेण्याची गरज आहे. भारतीय जंगलांमधील भूमिपुत्रांचे वन-हक्क नाकारण्याची "ऐतिहासिक...
फेब्रुवारी 07, 2019
चिपळूण - तालुक्‍यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि कर्तृत्ववान महिला राजकारणी अशी ओळख निर्माण केलेल्या श्रेया धनंजय रावराणे (वय ३५) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मंगळवारी (ता. ५) दुपारी विष घेतले. चिपळुणात उपचार करून त्यांना मुंबईला नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.  श्रेया रावराणे...
जानेवारी 30, 2019
कणकवली - पळसंब (ता.मालवण) गावातील तंटामुक्‍ती अध्यक्ष आणि शाखाप्रमुखांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्याबाबत त्यांनी २४ तासांत माफी मागावी. तसे न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमानच्या महिला पळसंब गावात जाऊन त्या पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात सॅनिटरी नॅपकीनची माळ घालतील व तोंडाला काळे फासतील, असा...
जानेवारी 25, 2019
चिखलदरा - पुनर्वसनाच्या प्रश्‍नावरून केलपानी गावात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाच्या जवानांवर हल्ला करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी वनविभाग तसेच पोलिसांच्या मोहिमेला आता सुरवात झाली आहे. एकूण 137 आंदोलनकर्त्यांवर चिखलदरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी (ता. 22) ही घटना...
जानेवारी 17, 2019
शिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बैठक ठरल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. थिटेवाडी धरणात कळमोडी व डिंभ्याचे...
जानेवारी 06, 2019
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा चालवण्यासाठी आवश्‍यक कुणबी, लोहार अशा इतर जमातीचे लोकही राहतात. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. गावकऱ्यांचं पूर्वीचं उपजीविकेचं मुख्य साधन मजुरी....
जानेवारी 04, 2019
नागपूर : वाळूमाफियांमुळे आधीच ग्रामीण भागात दहशत असताना सरकारने लिलावाचे अधिकारच आता ग्रामपंचायतींना दिले आहेत. ग्रामसभेने शिफारस केल्यानंतरच वाळूघाटांचा लिलाव होणार आहे. यामुळे ग्रामपंचायत व वाळूमाफियांमध्ये संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. वाळूतस्करीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने मोठमोठे...
नोव्हेंबर 26, 2018
फुलंब्री : तालुक्यातील आदर्श गाव किनगावात दारू व डिजे शंभर टक्के बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला. दारू बंदीसाठी महिलांनी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच पांडुरंग नजन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन रविवारी (ता.25)...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा प्रसंगी बॅंकांना सक्षम करायचे सोडून सरकार खासगीकरणाची भूमिका घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बॅंक...
नोव्हेंबर 16, 2018
दोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा ठराव आज विशेष ग्रामसभेत मंजूर केला. सरपंच दशरथ अहिरे अध्यक्षस्थानी होते. मात्र ठरावाला माजी उपसरपंच विक्रम तायडे यांनी विरोध...
ऑक्टोबर 31, 2018
मांजरी - येथील ग्रॅण्ड बे गृहप्रकल्पातून शेवाळेवाडी गावात जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने भिंत घालून बंद केल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएने हा रस्ता खुला करण्याचा आदेश देऊनही अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा...
ऑक्टोबर 22, 2018
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड लोहखनीज पहाडी परिसरातील विर बाबूराव शेडमाके स्मारक भवन प्रांगनात सात ग्रामपंचायत क्षेत्राच्या सत्तर गावातील ग्रामसभांच्या इलाखा समितिच्या वतीने (ता 21) रविवारी विर बाबूराव शेडमाके शहीद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. यावेळी  ग्रामपंचायत गर्देवाडा, गट्टा,...
ऑक्टोबर 20, 2018
एटापल्ली : तालुक्यातील गट्टा येथील सामाजिक गोटूल भवन प्रांगनात आदिवासींचे कुल दैवत महाबली राजे रावण महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामसभा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा यांचे हस्ते करून दसरा उत्सव साजरा करण्यात आला. गेली चार वर्षापासून रावण दहन करण्यास विरोध करणारे निवेदन...
ऑक्टोबर 14, 2018
वाघोली : आरोग्याचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यापेक्षा सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील तर वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल. असा सूर नागरिक व नेटिझन्स काढू लागले आहे. तर वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा अशी मागणी हवेली शिवसेनेच्या वतीने महापालिका...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा :  मोखाड्यात आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगार, वनहक्क, पेसा कायदा, माहितीचा अधिकार, अंगणवाडी, ग्रामसभा या ठिकाणी काम करताना, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार तसेच प्रकल्प कार्यालयाकडुन सहकार्य मिळत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे सर्व खात्यांची सर्व समावेशक बैठक...