एकूण 28 परिणाम
जून 20, 2019
नागपूर : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा नागपूरचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पूर्ण केला आहे. गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रॅण्डमास्टर्स (कॅटेगरी ए) बुद्धिबळ स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय नोंदवून...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 26, 2019
निपाणी - ग्रीसमधील ऍड्रॉमेडा शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या पाच अभियंत्याना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने जहाजांमध्ये स्फोटके असल्याच्या संशयावरून तुरुंगात डांबले होते. यामध्ये बुदिहाळ (जि. बेळगाव) येथील सतीश विश्वनाथ पाटील यांचा समावेश होता. त्यांना सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते...
डिसेंबर 02, 2018
जनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा, अशा राजकारणाचं लोण सध्या ब्रिटनपासून ब्राझीलपर्यंत व पोलंडपासून युक्रेनपर्यंत अनेक देशांत पसरलं आहे. यातून कोण वाचेल हे आणि कुणाला अंतिम क्षणापर्यंत...
नोव्हेंबर 21, 2018
सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत. ज्या ठिकाणी सद्यःस्थितीत शेततळ्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे तिथे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाण्याचा अपव्यय होण्याचा मोठा धोका असतो. विविध उपायांचा वापर करून हे बाष्पीभवन टाळता येते. पिकांना पाणीटंचाईच्या काळात पुरेसे पाणी देणे...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
नोव्हेंबर 04, 2018
आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...
ऑक्टोबर 21, 2018
फॉरेक्‍स रिझर्व्ह म्हणजे परकी गंगाजळी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असते. प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडं हा परकी चलनसाठा असतो. परकी गंगाजळीमुळं देशातल्या प्रमुख बॅंकेला आणि पर्यायानं संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळतो, जागतिक स्तरावर एक प्रकारचा...
सप्टेंबर 19, 2018
मनमाड - पाणीटंचाईचे शहर असलेल्या मनमाडमध्ये रेल्वे प्रशासनाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारल्याने रेल्वेच्या वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करत वाया जाणाऱ्या लाखो लिटर 'पाण्याची बचत' करून मनमाड रेल्वे स्थानकाने...
सप्टेंबर 10, 2018
नालासोपारा : वैतरणा बंदरावर वाळूउपसा करण्यास बंदी असताना वाळूमाफियांकडून अनधिकृत वाळूउपसा सुरूच आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी उंबरपाडा रस्त्यावर शनिवार वाळूमाफियांवर कारवाई केली. या कारवाईत 43 ट्रक, 1 कार, 1 जेसीबी असा 4 कोटी 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  विरारच्या...
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद - गुलाबी बोंड अळी असो की रसशोषक किडी असोत, त्यांच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांकडून उपाय सुचविले जात आहेत. शिवाय शेतकरीही आपलं डोकं लावून यापैकी काही किडींवर कल्पकतेतून नियंत्रण मिळविण्यासाठी काही करता येऊ शकतं का याचा शोध घेत आहेत. खुलताबाद तालुक्‍यातील घोडेगाव येथील सांडू पाटील जाधव...
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली : युरोपात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात युरोपातील स्पेन आणि पोर्तुगालमधील तापमान 48-50 अंश सेल्सियसवर गेले होते. त्यानंतर आता युरोपातील स्पेन आणि पोर्तुगाल सर्वात जास्त तापमान असलेला भाग बनण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे....
मे 10, 2018
लिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा बॅटरींचं तंत्रज्ञान विकसित झालंय. बहुगुणी लिथियममुळे एकूणच जगात मोटारींचा ‘मूड’ बदलणार आहे. लि थियम हे एक विलक्षण मूलद्रव्य आहे. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यात...
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
एप्रिल 20, 2018
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीं भडकू लागल्या आहेत. २०१४ मध्ये डॉलर १२० प्रति बॅरल असलेले भाव २०१६ मध्ये डॉलर 27.67 प्रति बॅरल इतके खाली घसरले होते. परंतु आता...
फेब्रुवारी 07, 2018
जयसिंगपूर - ‘मातीविना शेती’च्या प्रयोगातून फुलविलेला गुलाब ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लड (युके), ग्रीस आणि इटलीतील प्रियजनांचे नाते यावर्षीदेखील दृढ करणार आहे. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील फोंड्या माळरानावर फुलविलेल्या ‘श्रीवर्धन...
जानेवारी 31, 2018
निपाणी - पती-पत्नीत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर मेहुण्याकडूनच भाऊजीचा खून झाल्याची घटना हिदायतनगरात मंगळवारी (ता. 30) रात्री घडली. रमजान मलिकजान आरब (वय 46) असे मृत व्यक्तीचे तर हैदरअली गुलाबमहमद मुजावर (वय 30) असे संशयित आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी मुजावर हा स्वतःहून पोलिसात हजर...
ऑक्टोबर 09, 2017
काही तंत्रज्ञान अत्यंत सोपे, सुलभ व कमी खर्चाचे असते. कपिलेश्वर (ता. जि. अकोला) येथील संदीप सूर्यवंशी यांनी पिवळ्या रंगाच्या व ग्रीस लावलेल्या ताडपत्रीचा वापर चिकट सापळे म्हणून कपाशीच्या शेतात केला. त्यांच्या कीडनाशक फवारण्यांच्या संख्येत त्यामुळे चांगलीच घट येऊन त्यावरील खर्चही कमी...
सप्टेंबर 11, 2017
फणस हे कोकणातील तुलनेने दुर्लक्षित फळ आहे. आवडत असूनही काढणीनंतर गरे काढणीच्या किचकट कामामुळे कमी प्रमाणात खाल्ले जाते. हे फळ विविध प्रक्रिया केल्याने अधिक काळ टिकू शकते. तसेच या प्रक्रियायुक्त पदार्थांद्वारे शहरी भागांमध्ये चांगल्या प्रकारे पोचू शकते. त्यातून मागणी वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल...