एकूण 63 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई- पावसाळा लांबल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिल्याने ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 109 पर्यंत पोहोचली असून, तब्बल 1970 रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, डेंगीचा प्रादुर्भाव...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पावसाळा लांबल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिल्याने ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 109 पर्यंत पोहोचली असून, तब्बल 1970 रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, डेंगीचा प्रादुर्भाव...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई: ग्रॅंट रोड येथील आदित्य ऑर्केड इमारतीला लागलेल्या भीषण आगीत उत्तम कुमार (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला; तर आगीच्या धुराने पाच जण गुदमरल्याने त्यांना जे. जे. आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी १२...
सप्टेंबर 04, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज माजी कर्णधार मिस्बा उल हक याची पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वकार युनूस याची नियुक्ती करण्यात आली.  BREAKING: Misbah-ul-Haq has been named Pakistan’s head coach and chief selector and Waqar Younis as the...
ऑगस्ट 07, 2019
इस्लामाबाद / लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळीतच बाद झालेल्या पाकिस्तानने अपेक्षेनुसार मार्गदर्शक मिकी आर्थर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निरोप देण्याचे ठरवले. त्याच वेळी आर्थर हे विश्वकरंडक विजेत्या इंग्लंडचे मार्गदर्शक होण्याची शक्‍यता आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आर्थर यांनी पाकिस्तान...
ऑगस्ट 07, 2019
लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर, फलंदाजीचे प्रशिक्षक अझहर मेहमूद, गोलंदाजीचे प्रशिक्षक ग्रॅंट फ्लोव्हर आणि ट्रेनर ग्रॅंट लूडेन यांचा पाकिस्तान संघासोबतचा करार वाढविण्यास नकार दिला आहे.  पीसीबीची शुक्रवारी सभा झाली. या सभेमध्ये बोर्डाचे प्रमुख...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: अनधिकृत बांधकामे करून लाखो रुपये कमावणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. झोपड्या आणि काही इमारतींमध्ये बेकायदा बांधकामे केली जात असल्याचे उघड झाल्यानंतर महापालिकेने संबंधित कंत्राटदारांची नाकेबंदी करण्याचे ठरवले. डोंगरी येथील केसरभाई इमारत अतिक्रमणांमुळे कोसळल्याचे...
जुलै 23, 2019
पुणे - धावपळीची जीवनशैली, असंतुलित आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण अशा अनेक घटकांमुळे आरोग्याच्या असंख्य समस्या उद्‌भवताना दिसत आहेत. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेतल्यास या सर्व समस्यांपासून थोडे लांब राहणे शक्‍य आहे. याच विचारातून ‘आयुष्यमान भव’ कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. ‘...
जुलै 14, 2019
मुंबई : अवघ्या एका रुपयात रुग्णांची तपासणी करणारी आणि म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘वन रुपी क्‍लिनिक’ वैद्यकीय सेवा सर्वच रेल्वेस्थानकांवर सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होत असतानाच, काही स्थानकांवर असलेली सेवा केवळ रेल्वे प्रशासनाची बेपर्वा वृत्ती आणि समाजकंटकांचा त्रास यामुळे बंद करावी...
जुलै 04, 2019
पुणे : "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील मला काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात...
जुलै 04, 2019
पुणे - ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मकता घेते,’’ असे मत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
जून 25, 2019
लॉर्डस : सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच या सलामीच्या जोडीकडून ऑस्ट्रेलियाला सातत्याने चांगली सुरवात मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशात या दोघांची कामगिरी निर्णायक ठरत आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांनी आज 123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने त्यांनी विश्‍...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण राज्यमंत्री...
मे 07, 2019
उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा ! मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचीच हवा होती. उर्मिलासमोर भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी असले तरी उर्मिलाने प्रचारात घेतलले आघाडी लक्षणीय आहे. गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला...
मे 01, 2019
शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी लिड...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी सहा पादचारी पूल सेवेत आले. त्यामध्ये पश्‍चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, जोगेश्‍वरी, मालाड, नायगाव, नालासोपारा; तर...
एप्रिल 12, 2019
मुंबई - आकर्षक दिसणारी जोडीदार हवी, आपल्यापेक्षा जास्त पगार असल्यास आणखी चांगले; हा पैसा कुटुंबातच येईल, हे ‘हिशेबी’ नवमत आहे मुंबईतील १७ ते २१ वर्षे वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे! विद्यार्थिनींनी देखणा आणि आपल्यापेक्षा जास्त पगाराचा जोडीदार हवा, अशी भूमिका  कायम ठेवली.  महाविद्यालयीन...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये...
मार्च 15, 2019
मुंबई - शहरातील धोकादायक, तसेच जुन्या पुलांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणाऱ्या एन. व्ही. मिराणी यांच्या अध्यक्षतेखालील स्टॅक समितीने २००७ मध्ये या पुलांची नियमित दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. मात्र त्या शिफारशींना प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याने शहरात कोठेही आजच्यासारख्या दुर्घटना वारंवार घडू...
जानेवारी 24, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी िंचंचवडच्या प्रवाशांना मेट्रोची सेवा उपलब्ध करून देतानाच एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची ग्वाही महामेट्रोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि पीएमपीच्या अध्यक्षांनी बुधवारी दिली. मेट्रोचे काम वेळेपूर्वीच पूर्ण करतानाच...