एकूण 23 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केवळ पैसाविषयक धोरण आणि व्याजदरात बदल करून चालणार नाही, त्याचबरोबर केवळ रोखता वाढवूनही हा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी वित्तीय धोरण, करविषयक आमूलाग्र बदल आणि उत्पन्न धोरण या त्रयीकडेही लक्ष द्यायला हवे. देशाची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, या संबंधीचे चित्र रोज बदलणारे...
जुलै 22, 2019
पिंपरी - अनेक दिवसांपासून थकीत असलेली हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) लिमिटेडच्या कामगारांची रक्‍कम देण्यासाठी केंद्र सरकारने २८० कोटींची तरतूद केली आहे. यामधून थकीत पगार, प्रॉव्हिडंट फंडांची रक्‍कम तसेच पाचशे कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार आहे. याखेरीज कंपनीमधून निवृत्त कामगारांच्या...
जून 28, 2019
पुणे - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, यांसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या संथ कारभारामुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अपूर्ण असल्यामुळे...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनीमधून निवृत्त झालेल्या २५० कर्मचाऱ्यांची ५० कोटी रुपयांची थकीत रक्‍कम अद्याप न मिळाल्यामुळे हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे कंपनीच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (ता. १२) धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डी. एल. आचरेकर यांच्या...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.  त्यामुळे करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढली आहे, अशी माहिती अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात दिली.    आता संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी 20 लाख रुपयांच्या करमुक्त...
एप्रिल 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजना हा बऱ्यापैकी सुरक्षित असा पर्याय आहे. या योजनांमध्ये कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. अतिशय कमी दिवसासाठीसुद्धा रक्कम गुंतवण्याची सोय असलेल्या या योजनांबाबत माहिती... लिक्विड योजनांचं प्रमाण म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेमध्ये साधारण तेरा टक्के इतकं...
मार्च 24, 2018
जळगाव : अलीकडे विविध ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांना मोठी मागणी आहे. खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या जिल्ह्यात जवळपास दहा-बारा संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभरात अडीच हजारांवर सुरक्षारक्षक काम करीत आहेत. या उद्योगक्षेत्रात दरमहा दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असून,...
मार्च 21, 2018
नागपूर - तब्बल १४ कोटींच्या कर्जाची थकबाकी असताना नागपूर महापालिकेच्या कर्मचारी सहकारी बॅंकेत नव्याने कर्मचाऱ्यांची जंबो भरती केली जात आहे. दोन संचालकांच्या मुलांना शाखा व्यवस्थापक करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. बॅंकेला वाचविण्यासाठी ही भरती तत्काळ रोखावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने...
जानेवारी 24, 2018
पिंपरी - येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीत उत्पादननिर्मितीचे काम सुरू झाले आहे. तरीही 980 कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. थकीत पगाराची रक्‍कम 24 कोटी रुपये आहे. ती मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे (कॅबिनेट) दाद मागण्याची कामगारांची तयारी आहे. केंद्र सरकारकडून केव्हा...
जानेवारी 16, 2018
भारताने जागतिकीकरण, उदारीकरण तसेच खासगीकरणाचा निर्णय घेत ज्या आर्थिक सुधारणा १९९० नंतर अमलात आणल्या, त्यानंतर आपले जीवन आरपार बदलून गेले. कायम स्वरूपाची नोकरी ही संकल्पना बाद झाली आणि कोणत्याही क्षेत्रात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्याही कंत्राटी पद्धतीनेच दिल्या जाऊ लागल्या. त्याचवेळी निवृत्तिवेतन म्हणजेच...
जानेवारी 15, 2018
नवी दिल्ली: मोदी सरकारकडून नोकरदारांना दिलासा देण्यात आला आहे. कारण निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा लवकरच आता 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात येणार आहे.  कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र होण्यासाठी एका कंपनीत किमान पाच वर्षांचा कालावधी पूर्ण...
नोव्हेंबर 22, 2017
कोल्हापूर - पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या वाट्याला अखेर ‘अच्छे दिन’ आले आहेत. चार ते पाच हजार रुपयांवर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घसघशीत अशी पगारवाढ केली आहे. किमान वेतन अधिनियमानुसार ही पगावाढ झाली आहे. विक्रेत्यांच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध...
ऑगस्ट 19, 2017
कोल्हापूर - अपघातात आई गेली आणि दोन मुले आईविना पोरकी झाली. वडिलांकडून त्यांना आईची माया मिळाली नाही. तीन-चारशे किलोमीटरवरून न सांगता ती मुले पळून आली. विधी सेवा प्राधिकरणाने त्या मुलांना आधार दिला. आसरा, शिक्षण, न्याय हक्कच नव्हे, तर वडिलांचे प्रेमही मिळवून दिले.  शासकीय सेवेत छाया विजय कोदे या...
जुलै 03, 2017
शिरूर पोलिस ठाण्यात नुकतेच सहायक फौजदार के. डी. थोरात यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ पार पडला. काम करत असताना त्यांनी पोलिसी खाक्‍या दाखविण्याऐवजी तंटे मिटविण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगोदर एसआरपी व नंतर पोलिस दलात कार्यरत असताना त्यांचे...
मे 23, 2017
वनमजुरांची २० वर्षांपासूनची व्यथा; निवृत्ती जवळ आली तरी इमानेइतबारे सेवा सातारा - कोणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे भरायचेत, तर कोणाची मुलगी लग्नाला आली आहे... तुटपुंजा पगार, वाढलेले वय, पीएफ नाही की ग्रॅच्युइटी नाही... २०-२२ वर्षे इमानेइतबारे सरकारी सेवा करूनही कधी वडिलांच्या नावावर...
मे 22, 2017
माजलगाव, जि. बीड - मागील वर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे खरीप, रब्बीची सुगी जोमात आली. यामुळे शेतमालाचे बंपर उत्पादन झाले. बाजार समितिलाही मोठा आर्थिक फायदा झाला आहे. मागील आठ महिन्यांत (सप्टेंबर १६ ते एप्रिल १७) माजलगाव बाजार समितीला कापूस, तूर आदी शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या बाजार व...
एप्रिल 10, 2017
मंगळसूत्र एका मण्याचेही चालेल. गाठवलेले चालेल. मनासारख्या डिझाइनचे मिळाले तर उत्तमच. भारतीय स्त्रीचा सर्वात आवडता दागिना तो एकच. तो मिळवताना कष्ट करावे लागले, तर त्या आनंदाला सोन्याचे मोल असते. मंगळसूत्र हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे. मंगळसूत्र खोटे असो वा खरे, त्याची किंमत कधी होत नाही आणि...
मार्च 31, 2017
सांगली - थकीत एलबीटी वसुलीपोटी दिलेले 80 लाख रुपयांचे धनादेश न वटल्याने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर फौजदारी दाखल करण्यात आल्याची माहिती एलबीटी अधीक्षक अमर छाचवाले यांनी आज दिली. थकीत घरपट्टीसाठी दोन दिवसांपूर्वीच कार्यकारी संचालकांच्या दालनाला टाळे लावण्यात आले...
मार्च 20, 2017
साधारण 2009-2010 ची गोष्ट असेल. अमितचे बाबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीची चांगली रक्कम मिळाली होती.    अमित: बाबा, तुमचं निवृत्तीबद्दल अभिनंदन. आयुष्यभर खूप काम केलंत, आता आराम करा. बाबा: धन्यवाद बेटा... अमित: बाबा, आता तुम्ही तुम्हाला मिळालेल्या पैशांचं काय करणार आहात? ...