एकूण 2 परिणाम
December 06, 2020
Australia vs India 2nd T20I :  सलामीवीर शिखर धवनचे अर्धशतक (52) आणि अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या-अय्यर जोडीनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. पांड्याच्या षटकारानं भारताने मालिका 2-0 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या धावांचा...
September 20, 2020
दुबई : कमालीचा रंगतदार झालेल्या  'टाय' सामन्यात दिल्लीने पंजाबचा पराभव करुन यंदाच्या आयपीएलमधील थरारक सामना जिंकला. सुपर ओव्हरमधील रबाडाची भेदक गोलंदाजी दिल्लीच्या विजयात मौल्यवान ठरली.  सुपर ओव्हरमध्ये रबाडाने तीन चेंडूतच पंबाजच्या राहुल आणि पुरन यांना बाद केले त्यामुळे दिल्लीला विजयासाठी सहा...