एकूण 15463 परिणाम
मे 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दल व...
मे 21, 2019
सोलापूर : दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. दहशतावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर कायमच सज्ज आहे. आपला देश, राज्य आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे.  सिमीसह अन्य दहशतवादी कारवायांशी संबंधित हालचाली...
मे 21, 2019
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी 23 मे ला होईल, त्यापूर्वीच ईव्हीएम मशीनच्या अदलाबदलीच्या घटना वाढत आहेत. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणीपूर्वीच ईव्हीएम मशीनची अदलाबदल केली जात असल्याची शंका आहे. सोमवारी (ता. 20) राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनने...
मे 21, 2019
अमरावती - बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करण्यात आला, असा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला. काल, सोमवारी दुपारी महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.  राखी मनोज दुबे (वय 35, रा. संजय गांधीनगर नं. 2) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी (ता. 19) सकाळी साडेअकराच्या...
मे 21, 2019
पुणे : कडेवर येण्यास नकारत रडणाऱ्या अडीच वर्षांच्या बालिकेला पित्याने मारहाण करून पायाने जमिनीवर रगडल्याची धक्कादायक घटना ताडीवाला रस्ता परिसरात घडली. यात ही बालिका गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ताडीवाला रस्त्यावर राहणाऱ्या 39 वर्षीय पित्याला अटक केली आहे. बालिकेच्या...
मे 21, 2019
गेल्या अनेक शतकांपेक्षा आपण आता अधिक सुसंस्कृत आहोत, असा टेंभा आपण मिरवत असतो. आपण शिकलो, आपली वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, हे मान्य आहे. पण, आपण माणूस म्हणून कसे आहोत? विदर्भातील अलीकडच्या काही घटना पाहिल्या, तर आपल्या माणूसपणाचा संशय यावा, अशी विदारक स्थिती आहे. अमरावतीलगतच्या...
मे 21, 2019
निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (नीलेश) गुंजाळ (वय 15) हा...
मे 21, 2019
पुणे - शहरात घडणाऱ्या घटनांची वेळेत खडानखडा माहिती मिळावी, यासाठी आता पोलिसांनी ‘चौकीदारां’ना खबरे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७ हजार खासगी सुरक्षारक्षकांचे नेटवर्क तयार केले आहे. सुरक्षारक्षकांच्या बैठका, व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांच्या पातळीवरून त्यांच्याशी समन्वय साधला...
मे 21, 2019
लोकसभा निवडणूक निकालांची सर्वाधिक उत्सुकता नेहमीच देशातील उद्योगक्षेत्राला असते आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे खणखणीत पडसाद...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड)...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे...
मे 20, 2019
विटा - शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी ( खा.) येथे आज दुपारी पावणेएकच्या सुमारास घडली. अर्चना अर्जुन हिंगे ( वय ४५ ) असे त्यांचे नांव आहे.  बलवडी येथील अर्चना हिंगे, त्यांची मुलगी पूजा व बारा वर्षाचा...
मे 20, 2019
देवरूख - उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्‍वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण  बचावला आहे. ही...
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही नोटीस या संबंधितांना...
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या...
मे 20, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे....
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
नागपूर - गिट्टीखदानमध्ये गॅंगवॉरमधून एका युवकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत जखमी युवकाला वाडीतील वेलट्रिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुयोगनगर परिसरातील एनआयटीच्या खुल्या मैदानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. योगेश सुरेश...