एकूण 25 परिणाम
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला...
डिसेंबर 10, 2018
चंडिगड : "कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट "रॉ' या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अमरजीतसिंह दुलत यांनी केला आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिल युद्ध झाल्याचे बोलले जात होते, आता या खुलाशाने नवा वाद...
जून 20, 2018
मिरज - राज्यात वर्षभरात जवळपास 27 हजार शिबिरांत सुमारे 16 लाख जणांनी रक्तदान केले आहे. महाराष्ट्राची ही कामगिरी देशात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. 97.54 टक्के एवढ्या विक्रमी प्रमाणात हे रक्तदान झाले आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांत 332 पेढ्या रक्तसंकलन करतात. गडचिरोली, हिंगोली, जालना, रत्नागिरी,...
नोव्हेंबर 21, 2017
चंडिगड - गायत्री गोपीचंद हिने अखिल भारतीय कुमार गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात मुलींच्या विभागात एकेरीचे विजेतेपद मिळविले.  संघर्षपूर्ण झालेल्या लढतीत १४ वर्षीय गायत्रीने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित पूजा बर्वे हिचा २३-२१, २१-१८ असा पराभव केला. विजेतेपदापर्यंत...
ऑगस्ट 30, 2017
पुणे - विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावासामुळे देशात नैर्ऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) सरासरी गाठेल, असा विश्‍वास हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. एक ते 15 ऑगस्ट यादरम्यान देशात सरासरीच्या 22 टक्के पाऊस कमी होता. 16 ते 28 ऑगस्टदरम्यान पडलेल्या पावसाने ही तूट 9 टक्‍...
ऑगस्ट 02, 2017
कोलकता : वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणालीत हॉटेलांवरील कर वाढला असून, याचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार आहे, असे ओबेरॉय हॉटेल साखळीची पालक कंपनी "ईआयएच'ने म्हटले आहे. "ईआयएच'ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या वेळी बोलताना कार्यकारी उपाध्यक्ष एस. एस. मुखर्जी म्हणाले, ""याआधी हॉटेलांवरील कर...
जून 29, 2017
विरोधकांची हरियाना सरकारवर टीका चंडिगड: हरियाना सरकारने प्रसिद्ध केलेल्या मासिकातील जाहिरातीमधील छायाचित्राच्या ओळींवरून वाद निर्माण झाला आहे. "घूंघट की आन-बान, म्हारे हरियाना की पहचान' (घूंघटची शान आमच्या हरियानाची ओळख), असे यात म्हटले आहे. "यावरून भाजप सरकारचे बुरसटलेले विचार दिसून...
मे 29, 2017
मुंबई - यंदा बारावीच्या निकालांना होणाऱ्या दिरंगाईने पालकवर्गात चिंतेचे वातावरण असताना रविवारी सीबीएसई बोर्डाने बारावीचे निकाल जाहीर केले. यंदा सीबीएसई बोर्डाचा निकाल 82.02 टक्के लागला. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 83.05 टक्के होता. महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेला चेन्नई विभागाचा निकाल...
मे 17, 2017
नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाच्या वतीने (बीएसएफ) असिस्टंट कमांडंट पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने यश संपादन केलेल्या जम्मूतील नबील अहमद वणी यास दहशतवाद्यांकडून नोकरी सोडण्याच्या धमक्‍या येत आहेत. याबाबतची माहिती स्वतः नबील याने एका पत्राद्वारे सरकारला दिली. चंडिगड येथे...
एप्रिल 17, 2017
पुणे - राज्याचा बहुतांश भाग उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणांसह विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी (ता. १६) वर्तविली. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १८) उष्णतेची ही लाट कायम राहील, असा इशाराही...
एप्रिल 15, 2017
चंडिगड - सोळा वेळच्या जगज्जेत्या पंकज अडवानीने शुक्रवारी आशियाई बिलियर्डस स्पर्धेत सातवे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत त्याने भारताच्याच सौरभ कोठारीचा पराभव केला. लढतीच्या पहिल्या सत्रात विश्रांतीला कोठारीने 3-1 अशी आघाडी मिळविली होती. पण विश्रांतीनंतर अडवानीने नंतर सलग पाच...
एप्रिल 08, 2017
चंडिगड: हरियानाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील लैंगिक गुणोत्तर 950 पर्यंत गेले आहे. 'देशातील सर्वांत वाईट लैंगिक गुणोत्तर असलेले राज्य' असा हरियानाचा 'लौकिक' होता.  राज्यातील लैंगिक गुणोत्तर वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या सामूहिक प्रयत्नांतून हे साध्य झाले आहे. हरियानाचे...
मार्च 29, 2017
नवी दिल्ली - भारतीय टेनिस संघाचा न खेळणारा नवा कर्णधार महेश भूपती याने मंगळवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी चार जणांच्या संघात एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. लिऍंडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी जोडीला त्याने राखीव खेळाडू म्हणून पसंती...
मार्च 11, 2017
वकील हरमित धिल्लन यांच्या निवडीची शक्‍यता वॉशिंग्टन: अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या नागरी हक्क विभागात भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील हरमित धिल्लन (वय 48) यांची निवड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तीन नागरिकांवर गेल्या दोन आठवड्यांत वंशद्वेषातून हल्ले झाले आहेत....
मार्च 09, 2017
पुणे - शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून होणारा उन्हाचा चटका कमी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने बुधवारी (ता. 8) वर्तविली. शहरात पुढील चोविस तासांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाजही खात्याने दिला आहे.  उत्तर पाकिस्तान आणि जम्मू-काश्‍...
जानेवारी 18, 2017
अमृतस - पंजाबमधील मजिठा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार हिंमतसिंग शेरगिल (वय 37) यांच्याकडे चार कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. शिरोमणी अकाली दलाचे तुल्यबळ उमेदवार विक्रमसिंग मजिठिया यांच्या विरोधात शेरगिल लढत देत आहेत. शेरगिल यांनी संपत्तीविषयीचे...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली - विधानसभा रणधुमाळीसाठी भाजपच्या तिकिटांची पहिली यादी जाहीर होताच पंजाब व उत्तराखंडमध्ये असंतोषाचा वणवा भडकला आहे. पंजाबमध्ये तर प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री विजय सांपला यांनी एका तिकिटासाठी आपले पद पणाला लावताना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाच देऊ केला आहे. गोवा, उत्तराखंडमध्ये आपल्या...
डिसेंबर 26, 2016
चंडिगड - पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये शिरोमणी अकाली दलाचे नेते अताम नागर आणि आमदार सिमरजित...